agriculture news in marathi, Swabhimani leader Raju shetty in Nanded, Parbhani today | Agrowon

खासदार शेट्टी यांच्या आज नांदेड-परभणी जिल्ह्यांत सभा
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 8 मे 2018

अर्धापूर, जि. नांदेड : शेतकरी सन्मान अभियानांतर्गत मंगळवारी (ता. ८) सकाळी ११ वाजता अर्धापूर (जि. नांदेड) येथे आणि मसला (ता. गंगाखेड, जि. परभणी) येथे रात्री ८ वाजता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांच्या सभांचे आयोजन करण्यात आले आहे.

अर्धापूर, जि. नांदेड : शेतकरी सन्मान अभियानांतर्गत मंगळवारी (ता. ८) सकाळी ११ वाजता अर्धापूर (जि. नांदेड) येथे आणि मसला (ता. गंगाखेड, जि. परभणी) येथे रात्री ८ वाजता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांच्या सभांचे आयोजन करण्यात आले आहे.

अर्धापूर येथील हनुमान मंदिजवळ आयोजित सभेस स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डाॅ. प्रकाश पोपळे, वस्त्रोउद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर ,महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रसिका ढगे, युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हंसराज वडगुले, विद्यार्थी आघाडीचे अमोल हिप्परगे उपस्थित राहणार आहेत. सरसकट शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठीचे विनामूल्य असलेले फॉर्म भरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडे द्यावेत.

सभेस मोठ्या संख्यने उपस्थित राहावे असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद इंगोले यांनी केले आहे. परभणी जिल्ह्यतील मसला (ता. गंगाखेड) येथे मंगळवारी (ता. ८) रात्री आठ वाजात शेतकरी सन्मान अभियानांतर्गत खासदार राजू शेट्टी यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे, असे स्वाभिमानीचे मराठवाडा प्रमुख माणिक कदम, जिल्हाध्यक्ष भास्कर खटिंग, केशवर आरमळ यांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
नांदेड जिल्ह्यात साडेअकराशे हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात गुरुवार (ता. १४) पर्यंत...
नगर जिल्हाधिकाऱ्यांच्या तपासणी मोहिमेची...नगर : जनावरांच्या छावण्या सुरू केल्या. मात्र,...
वऱ्हाडात हळद काढणीला सुरवातअकोला : वऱ्हाडात दुष्काळी परिस्थिती, तसेच पाणी...
परभणीतील पशुवैद्यक विद्यार्थ्यांचे भीक...परभणी ः पशुसंवर्धन विभागांतर्गंत पशुधन सहायकांना...
नाशिक जिल्ह्यात बिबट्यांचा धुमाकूळनाशिक : नाशिक शहर व जिल्ह्यात बिबट्याच्या...
सोलापूर कृषी विज्ञान केंद्राला...सोलापूर : भारतीय कृषी व संशोधन परिषदेअंतर्गत...
नगर जिल्ह्यात सव्वा कोटी टन उसाचे गाळपनगर ः जिल्ह्यातील २३ सहकारी व खासगी साखर...
सोलापूर जिल्हा दूध संघाचे पैसे...सोलापूर : दूध अनामत रक्कम, पशुखाद्य व गायी...
शेतकऱ्यांचे नाही, तर श्रीमंतांचे...प्रयागराज, उत्तर प्रदेश : "गेल्या काही...
नगरला चिंच प्रतिक्विंटल ८३०० ते ११९००...नगर ः नगर बाजार समितीत गेल्या आठवडाभरात भुसार...
शिरवळला पशुवैद्यकीय विद्यार्थ्यांचे...सातारा : सहायक पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या...
स्वाभिमानीसोबत दिलजमाईसाठी बुलडाण्यात...बुलडाणा ः लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने...
जळगावात गव्हाची आवक रखडत; दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात गव्हासाठी प्रसिद्ध असलेल्या...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीची आवक टिकून;...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
I transfer my JOSH to you...पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी...
जीवलग मित्र गेला...मनोहर गेला. हे जरी सत्य असले तरी ते मान्य होणे...
जबरदस्त, प्रभावी इच्छाशक्तीचे केंद्र :...लहानपणापासूनच कुठलीही गोष्ट एकदा ठरवली की, तो ती...
तळपत्या सूर्याचा अस्त !राजकारणी माणसाला यश आणि अपयशाचा सामना रोजच करावा...
विदर्भात कापूस पोचला प्रतिक्विंटल ५९१५...नागपूर ः शेतकऱ्यांकडील कापूस संपल्यापनंतर आता...
पुणे बाजारात घेवडा, मटारच्या भावात वाढपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...