Agriculture news in Marathi, swabhimani Shetkari Sanghatana, Raju Shetti | Agrowon

‘स्वाभिमानी’ची आज पुण्यात राज्य कार्यकारिणी
टीम अॅग्रोवन
बुधवार, 30 ऑगस्ट 2017

कोल्हापूर  : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची आज (बुधवार) पुणे येथे बैठक होत आहे. खासदार राजू शेट्टी बैठकीला उपस्थिती असणार आहे. अल्पबचत भवन येथे दुपारी ही बैठक होणार असून, सत्तेत राहायचे की नाही याबाबत चर्चा होण्याची शक्यता असल्याचे संघटनेच्या सूत्रांनी सांगितले.

कोल्हापूर  : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची आज (बुधवार) पुणे येथे बैठक होत आहे. खासदार राजू शेट्टी बैठकीला उपस्थिती असणार आहे. अल्पबचत भवन येथे दुपारी ही बैठक होणार असून, सत्तेत राहायचे की नाही याबाबत चर्चा होण्याची शक्यता असल्याचे संघटनेच्या सूत्रांनी सांगितले.

सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय झाल्यास संघटनेकडून तसे पत्र राष्ट्रपतींना देण्यात येईल. राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी भाजपशी जवळीक साधल्याने स्वाभिमानी संघटना आणि भाजपमधील संबंध फारच ताणले गेले. सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी यांनी एकमेकांवर खालच्या पातळीवर जाऊन आरोप प्रत्यारोप केले. या पार्श्वभूमीवर ही बैठक होणार आहे. बैठकीत चर्चा झाल्यानंतर  शेट्टी आपला निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे.

इतर ताज्या घडामोडी
खासदार सुप्रिया सुळे यांना नागपुरात अटक...नागपूर : राज्यातील झोपी गेलेल्या सरकारला जागे...
देशातील रब्बी पेरणी माघारलीनवी दिल्ली  : देशभरात शुक्रवारअखेर (ता. ८)...
कुपोषण, प्रथिने जागृतीकडे लक्ष...पुणे : भारतात प्रथिनांच्या कमततेअभावी होणाऱ्या...
‘त्या’ कंपनीला काळ्या यादीत टाका :...लातूर ः येथील शासनाच्या सोयाबीन खरेदी केंद्रावर...
रेशन धान्य दुकानदारांनी ई-पॉस मशिन...वडूज, जि. सातारा : रेशन घेण्यास आलेल्या...
भारनियमनामुळे शेती ऑफलाइननांदुरा, जि. बुलढाणा : शासनाने सर्व योजनांचे...
दूध संघांना अनुदान द्या : अरुण नरकेपुणे ः राज्य सरकारने दुधाला २७ रुपये प्रतिलिटरचा...
पुण्यात पालेभाज्यांची आवक टिकून; दर...पुणे : मार्केट यार्ड येथील भाजीपाला बाजारात सलग...
साहित्य संमेलनाध्यक्षपदी लक्ष्मीकांत...नागपूर : बडोदा येथे फेब्रुवारीत होणाऱ्या 91 व्या...
नरभक्षक बिबट्याला अखेर ठार मारलेमेहुणबारे/ पिलखोड/ चाळीसगाव : गिरणा परिसरात...
सरसकट कर्जमाफीसाठी होणार जेल भरो औरंगाबाद  ः शेतकरी, शेतमजूर, शेतीपूरक...
उद्धव ठाकरे गप्प बसा; अन्यथा रहस्ये...सांगली ः शिवसेना सोडण्याचे कारण उद्धव ठाकरे आहेत...
गिरणा धरणातून पहिले आवर्तन सोडलेचाळीसगाव :  गिरणा धरणातून सिंचनासाठीचे पहिले...
पीक नुकसानीचे दहा दिवसांत पंचनामे...औरंगाबाद : कापूस व धान पिकाच्या झालेल्या...
दक्षिण गुजरात, सौराष्ट्राचा कौल मतपेटीत...अहमदाबाद, गुजरात : येथील विधानसभेच्या पहिल्या...
रोहित्र दुरुस्तीचा विलंब भोवला; भरपाई...अकोला :  वीज रोहित्राची वेळेवर दुरुस्ती न...
व्यावसायिक कल्चरमुळे वाढते...खाद्यपदार्थ किण्वनातील जिवाणूंचा झाला अभ्यास...
बोगस बियाणे निर्मितीच्या संशयावरून...बुलडाणा : नांदुरा तालुक्यात राष्ट्रीय महामार्गावर...
कृषि सल्ला : पालेभाज्या, फळभाज्याडिसेंबर महिन्यात बहुतांश पालेभाजी पिकांची लागवड...
औरंगाबादेत कांदा १००० ते ३५०० रुपयेऔरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार...