agriculture news in Marathi, temperature at 40, Maharashtra | Agrowon

तापमानाचा पारा चाळीशीपार
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 24 एप्रिल 2018

पुणे  : राज्यात उन्हाचा चटका वाढतच असून, अनेक ठिकाणी तापमान चाळीशीपार गेले आहे. सोमवारी (ता. २३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपुरी येेथे देशातील उच्चांकी ४४.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. शुक्रवारपर्यंत (ता. २७) राज्यात मुख्यत: उष्ण व कोरड्या हवामानाचा अंदाज आहे, तर बुधवार अाणि गुरुवारी विदर्भात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.  

पुणे  : राज्यात उन्हाचा चटका वाढतच असून, अनेक ठिकाणी तापमान चाळीशीपार गेले आहे. सोमवारी (ता. २३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपुरी येेथे देशातील उच्चांकी ४४.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. शुक्रवारपर्यंत (ता. २७) राज्यात मुख्यत: उष्ण व कोरड्या हवामानाचा अंदाज आहे, तर बुधवार अाणि गुरुवारी विदर्भात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.  

पारा ४५.९ अंशांवर गेल्याने होरपळलेल्या चंद्रपूरच्या तापमानात थोडीशी घट झाली आहे. सोमवारी (ता.२३) चंद्रपूरचे तापमान ४४.२ अंशांपर्यंत खाली आले होते. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात कडक उन्हाळा असून, मुंबईसह कोकणाच्या तापमानातही मोठी वाढ झाली आहे. राज्यात हवामान कोरडे राहणार असून, महाराष्ट्र, गुजरातसह मध्य भारतात तापमानात २ ते ३ अंशांची वाढ होण्याचा अंदाज आहे. तसेच केरळ, लक्षद्वीप, दक्षिण तमिळनाडूसह किनारपट्टीच्या भागात उंच लाट उसळण्याचा इशाराही देण्यात आला आहे. 

सोमवारी (ता.२३) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३८.६, नगर ४०.४, जळगाव ४१.८, कोल्हापूर ३८.८, महाबळेश्वर ३४.५, मालेगाव ४२.२, नाशिक ३८.१, सांगली ४०.४, सातारा ३९.१, सोलापूर ४१.९, मुंबई (सांतक्रूझ) ३६.१, अलिबाग ३४.१, रत्नागिरी ३७.०, डहाणू ३४.०, आैरंगाबाद ३९.२, परभणी ४२.४, अकोला ४२.५, अमरावती ४०.८, बुलडाणा ३९.८, ब्रह्मपुरी ४४.३, चंद्रपूर ४४.२, गोंदिया ४१.५, नागपूर ४२.५, वर्धा ४३.०, यवतमाळ ४२.०.

इतर अॅग्रो विशेष
अकोला जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांना देणार...अकोला ः देशात राबवल्या जात असलेल्या प्रधानमंत्री...
दक्षिण महाराष्ट्रातील कारखान्यांत ८०...सांगली/कोल्हापूर ः साखरेला दर नसल्याने निराश...
सीताफळाच्या योग्य जातींची करा लागवडमहाराष्ट्रात सीताफळाच्या झाडांचे काही नैसर्गिक...
उत्पादकांसाठी बेदाणा गोडसांगली ः यंदाच्या बेदाणा हंगामात बेदाण्याच्या...
केळी दरात किंचित सुधारणाजळगाव ः रावेर, यावलमध्ये केळीची आवक वाढलेली...
मका चार वर्षांतील नीचांकी पातळीवरनवी दिल्ली ः बजारात मका आवक वाढल्यांतर मागणी कमी...
कामाच्या अतिरिक्त ताणामुळे पणन संचालक...पुणे ः पणन संचालकपदी पूर्णवेळ नियुक्ती असताना...
​​राज्य सरकार राबविणार मधुमक्षिका मित्र...पुणे : शहरी भागात मधुमक्षिकांचे पोळे दिसले, की ते...
ग्रामस्वच्छता अभियानात प्रभाग, गटातून...नगर ः ग्रामीण भागात स्वच्छतेची व्यापी...
केसर आंबा पाडाला आलाय...औरंगाबाद : आपली चव, गंध आणि रूपाने ग्राहकांना...
बदल्या समुपदेशनानेच...पुणे : राज्याच्या कृषी विभागात समुपदेशनाने बदल्या...
अरबी समुद्रात चक्रीवादळाचे संकेतपुणे : ‘सागर’ चक्रीवादळापाठोपाठ अरबी समुद्रात...
पाणलोट, मृदसंधारण घोटाळ्याचा पर्दाफाशपुणे : कृषी खात्यातील पाणलोट व मृदसंधारण...
ब्राझील, थायलंडचा यंदा इथेनॉलकडे वाढता...कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय बाजारात सर्वत्रच...
बारमाही भाजीपाला शेतीला नर्सरी...ब्राह्मणगाव (जि. नाशिक) येथील केवळ वाघ पूर्वी...
सुधारित तंत्राची मिळाली गुरुकिल्लीअकोला जिल्ह्याचे मुख्य उन्हाळी पीक कांद्याची...
भाराभर चिंध्या राज्यात १२७ वा पशुसंवर्धन दिन नुकताच साजरा...
मथुरेचं दूध का नासलं?राज्यात मे महिन्याचे तापमान यंदा नैसर्गिक आणि...
चिमुरड्याच्या कॅमेऱ्यात कैद आनंदी शेतकरीआपल्याकडील शेतकरी आनंदी असू शकतो का? उत्तर...
‘अ’तंत्र निकेतनपुरेसा अभ्यास आणि तयारीअभावी, यंत्रणेचा विरोध...