agriculture news in marathi, temperature rise in central Maharashtra, Marathwada and Vidarbha, Maharashtra | Agrowon

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात उन्हाची ताप वाढली
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 23 ऑक्टोबर 2018

पुणे: राज्यात ‘ऑक्टोबर हीट’चा चटका सातत्याने वाढतच अाहे. सोमवारी (ता. २२) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात उन्हाची ताप चांगलीच वाढली आहे. विदर्भातील अमरावती येथे उच्चांकी ३७.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचे पुणे वेधशाळेतर्फे सांगण्यात आले. कोकणात बुधवारपर्यंत (ता. २४) तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

पुणे: राज्यात ‘ऑक्टोबर हीट’चा चटका सातत्याने वाढतच अाहे. सोमवारी (ता. २२) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात उन्हाची ताप चांगलीच वाढली आहे. विदर्भातील अमरावती येथे उच्चांकी ३७.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचे पुणे वेधशाळेतर्फे सांगण्यात आले. कोकणात बुधवारपर्यंत (ता. २४) तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, मालेगाव, सोलापूर, मराठवाड्यातील परभणी, नांदेड, विदर्भातील अकोला, अमरावती, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ येथे तापमान ३६ अंशांच्या वर गेल्याने उन्हाचा चटका अधिक आहे. राज्यात अनेक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीपेक्षा ३ ते ५ अंश अधिक तापमानाची नोंद होत आहे. यवतमाळ येथे तापमानात सरासरीपेक्षा ५.३ अंशांची वाढ झाली आहे. तर रात्रीचे किमान तापमान सरासरीच्या जवळपास अाहे. परभणी येथे राज्यातील निचांकी १६.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

सोमवारी (ता. २२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल, किमान (कंसात) तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३३.८ (१९.६), नगर - (१७.४), जळगाव ३७.२ (१९.६), कोल्हापूर ३१.७ (२१.६), महाबळेश्‍वर २८.० (१७.८), मालेगाव ३६.४ (२१.४), नाशिक ३४.३ (१८.३), सांगली ३३.९ (१९.३), सातारा ३३.२ (१८.९), सोलापूर ३६.२ (२२.२), सांताक्रूझ ३३.६ (२५.३), अलिबाग ३४.३ (२५.६), रत्नागिरी ३४.२ (२३.४), डहाणू ३४.७ (२५.२), आैरंगाबाद ३५.२ (१८.४), परभणी ३६.६ (१६.५), नांदेड ३६.० (२१.०), अकोला ३७.० (२०.७), अमरावती ३७.४ (२०.२), बुलडाणा ३४.५ (२१.०), चंद्रपूर (२३.४), गोंदिया ३४.८ (२०.८), नागपूर ३५.७.

इतर अॅग्रो विशेष
मराठवाड्यात रब्बीची केवळ १९ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यात यंदा दुष्काळाची छाया किती...
केळीच्या आगारातून आखातात जाणार ४००...जळगाव ः केळीचे आगार असलेल्या जळगाव जिल्ह्यातून...
महाकॉट ब्रॅण्डची चमक पडली फिकीजळगाव ः पूर्व विदर्भ, उत्तर मराठवाडा व खानदेशातील...
शेतीला मिळाली पूरक उद्योगाची साथअंबाणी (जि. सातारा) येथील सौ. सुरेखा पांडुरंग...
दक्षिण कोकण, पश्‍चिम महाराष्ट्रात आज...पुणे : दक्षिण भारतामध्ये असलेल्या ‘गज’...
अभ्यास अन् नियोजनातून शेती देते समाधाननाशिक शहरातील प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अनिरुद्ध...
‘सीसीआय’ची कापूस खरेदी मंगळवारपासून...जळगाव : कापूस खरेदीसंबंधी जिनिंगमध्ये केंद्र...
दुष्काळ, मराठा आरक्षण अधिवेशनात गाजणारमुंबई : उद्यापासून (ता. १९) मुंबईत सुरू होत...
शेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत...मुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे...
बा सरकार, प्रश्न जगण्याचा आहे!‘‘ज रा कुठे दुष्काळ पडला, गारपीट झाली,  पूर...
विना `सहकार` नाही उद्धारग्रामीण आणि शहरी भागांचा संतुलित विकास साधत...
राज्यातील धरणांमध्ये ५५ टक्के पाणीसाठापुणे   : राज्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू...
महाबळेश्र्वरमध्ये ३५०० एकरांवर...सातारा  ः महाबळेश्वरसह वाई, जावली, कोरेगाव...
दुष्काळात तीन श्रेणींत कामांचे नियोजन...पुणे : राज्यात आलेल्या दुष्काळात मदतीचा...
ओडिशात भाडोत्री ट्रॅक्टर योजनेस प्रारंभभुवनेश्‍वर ः राज्यातील शेतकऱ्यांना अद्ययावत...
सोयाबीन वधारण्याची चिन्हेपुणे: राज्यात सध्या सोयाबीनचे दर गडगडले असले...
राज्याच्या दक्षिण भागात पावसाची शक्यतापुणे : राज्यात थंडी वाढण्यास सुरुवात झाली आहे....
कापूस खरेदीला आजपासून प्रारंभनागपूर : पणन महासंघाव्दारे कापूस खरेदीला आजपासून...
चारा लागवडीसाठी शासकीय जमिनी देणारमुंबई : राज्यावरील दुष्काळाचे संकट लक्षात...
दुष्काळात २५ एकरांत शेवगा, रंगबिरंगी...मुंबई येथील ‘कोचिंग क्लास’चा व्यवसाय असलेले तपन...