agriculture news in marathi, There is no rain in Jalgaon district | Agrowon

जळगाव जिल्ह्यात पावसाचा जोर अोसरला
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 29 जून 2018

जळगाव  : काही भागांचा अपवाद वगळला तर जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून दमदार पाऊस नाही. गुरुवारी (ता.२८) सकाळी आठ वाजेपर्यंत दमदार पाऊस झाला नसल्याचा अहवाल प्रशासनाने दिला आहे.

फक्त चाळीसगाव, पारोळा भागात किरकोळ स्वरूपाचा पाऊस झाला. मुक्ताईनगर, बोदवडध्येही पाच मिलिमीटर पाऊस झाला. जिल्ह्यात पावसाळी वातावरण आहे. रोज काळे ढग जमतात; परंतु जोरदार सरी कोसळलेल्या नाहीत. पेरणी केलेले बियाणे अंकुरतील इतका पाऊस मात्र अनेक भागात झाला आहे.

जळगाव  : काही भागांचा अपवाद वगळला तर जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून दमदार पाऊस नाही. गुरुवारी (ता.२८) सकाळी आठ वाजेपर्यंत दमदार पाऊस झाला नसल्याचा अहवाल प्रशासनाने दिला आहे.

फक्त चाळीसगाव, पारोळा भागात किरकोळ स्वरूपाचा पाऊस झाला. मुक्ताईनगर, बोदवडध्येही पाच मिलिमीटर पाऊस झाला. जिल्ह्यात पावसाळी वातावरण आहे. रोज काळे ढग जमतात; परंतु जोरदार सरी कोसळलेल्या नाहीत. पेरणी केलेले बियाणे अंकुरतील इतका पाऊस मात्र अनेक भागात झाला आहे.

 अमळनेर तालुक्‍यातील पूर्व भागात तर रावेर, यावल येथे जोरदार पाऊस नाही. मागील आठवड्यातील पावसाने अनुकूल वातावरण असल्याने कापूस व इतर धान्याच्या पेरण्या सुरू आहेत. कडधान्याची पेरणी जवळपास आटोपली असून, त्याचे क्षेत्र सुमारे ८० ते ८५ हजार हेक्‍टरपर्यंत आहे. तृणधान्याची पेरणी सुरू आहे. मुदतीत लागवड व्हावी, यासाठी कमी पाऊस असतानाही काही भागात कापूस लागवड झाली आहे. जोरदार पावसाअभावी सोयाबीनची पेरणी मात्र रखडलेलीच आहे.

सर्वाधिक पाऊस चाळीसगाव तालुक्‍यात झाला आहे. या तालुक्‍यात आतापर्यंत एकूण ७० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला आहे, तर पारोळा, भडगाव भागातही पेरणीलायक पाऊस झाल्याची माहिती मिळाली. जिल्ह्यात हवा तसा पाऊस नसल्याने पश्‍चिम, मध्य भागातील प्रकल्पांमध्ये जलसाठा वाढलेला नाही.

इतर ताज्या घडामोडी
बंद अवस्थेतील कारखाने सहकारी तत्त्वावर...जळगाव : जिल्ह्यात काही साखर कारखाने एकेकाळी जोमात...
कांदा - लसूण पीक सल्लाबहुतांश शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खरीप कांदा पिकाची...
नांदेड जिल्ह्यात ५१० कोटी रुपये पीक...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...
अंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...
सोलापुरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस...
गोंदिया जिल्ह्यात गणेशोत्सवाद्वारे शेती...गोंदिया :गणेशोत्सवाच्या माध्यमातून कृषी...
सातारा जिल्ह्यात स्ट्रॉबेरी लागवडीस...सातारा   ः राज्यभरात गोडव्यासाठी प्रसिद्ध...
सोलापूर जिल्ह्यावर दुष्काळ अन हुमणीचे...सोलापूर   ः जिल्ह्यात यंदाच्या हंगामात...
पीकविमा योजनेतून कंपन्यांचे भले ः विखे...पुणे   ः शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षण...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, सोयाबीन, मका,...ऊस हुमणी किडीच्या नियंत्रणासाठी, फिप्रोनील (०.३...
अार्थिक व्यवस्थापनात राज्य सरकार अपयशी...मुंबई  : काँग्रेसच्या कार्यकाळात राज्याची...
कृषी सल्ला : भात, नागली, आंबा, नारळ,...भात  अवस्था ः पोटरी ते लोंबी बाहेर...
अकोल्यात मूग प्रतिक्विंटल ३८०० ते ५३००...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मुगाची काढणी...
सोयाबीन, मूग, उडदासाठी १९ खरेदी केंद्रे...नगर ः शेतकऱ्यांचा शेतमाल हमीदराने खरेदी करता यावा...
शेतीमाल तारण योजनेत शेतकरी उत्पादक...कोल्हापूर : राज्यात शेतीमाल तारण योजना बाजार...
जळगावात आले २५०० ते ६००० रुपये...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सिंदखेडराजा दुष्काळग्रस्त जाहीर कराअकोला : जिल्ह्यात या मोसमात तेल्हारा व अकोट या...
खान्देशातील धरणांत अल्प पाणीसाठा जळगाव : खान्‍देशातील तापी व पांझरा नदीवरील...
कोल्हापूरात धरणे भरली; नद्यांची...कोल्हापूर : केवळ पंधरा दिवसांतच जिल्ह्यातील...