agriculture news in marathi, Think of the geographical situation of extreme poverty- kakade | Agrowon

खरिपात भौगोलिक स्थितीचा विचार करा : काकडे
टीम अॅग्रोवन
रविवार, 24 जून 2018

अकोला ः आधुनिक शेती तंत्रज्ञानुसार उत्पादन वाढविणे शक्‍य होत असले, तरी नवीन तंत्रज्ञानावर अधिक खर्च होतो; परिणामी निव्वळ नफा कमी होत असल्याने शेतकऱ्यांनी खरीप हंगामाचे नियोजन करताना भौगोलिक परिस्थिती व पर्जन्यमान विचारात घेतले पाहिजे, असे प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी विद्या विभागाचे तज्ज्ञ डॉ. संजय काकडे यांनी केले.

अकोला ः आधुनिक शेती तंत्रज्ञानुसार उत्पादन वाढविणे शक्‍य होत असले, तरी नवीन तंत्रज्ञानावर अधिक खर्च होतो; परिणामी निव्वळ नफा कमी होत असल्याने शेतकऱ्यांनी खरीप हंगामाचे नियोजन करताना भौगोलिक परिस्थिती व पर्जन्यमान विचारात घेतले पाहिजे, असे प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी विद्या विभागाचे तज्ज्ञ डॉ. संजय काकडे यांनी केले.

‘ॲग्रोवन’ तसेच ‘महाधन’ यांच्या वतीने सौंदळा (ता. तेल्हारा) येथील श्री देवी संस्थानमध्ये आयोजित ॲग्रो संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला महाधन कंपनी स्मार्टकेम टेक्‍नॉलॉजी लि. जिल्हा विक्री व्यवस्थापक राहुल रत्नपारखी, सहायक व्यवस्थापक निशिकांत इनामदार उपस्थित होते. पेटंटेड तंत्रज्ञान स्मार्टकेम, एफआरटी बेनसल्फ, स्मार्ट या उत्पादनांविषयी निशिकांत इनामतदार व राहुल रत्नपारखी यांनी माहिती दिली. महाधनचे अविनाश कुकडे, आत्माचे नीलेश नेमाडे, ॲग्रोवनचे सचिन अवसरमोल, प्रवीण लोणकर, गणेश अरबट, राजेंद्र जुंबडे, सारंगधर मेटके, गजानन अरबट, गजानन तळोकार, गजानन शित्रे, रामभाऊ राहणे, गोपाल सायवणे, ज्ञानेश्‍वर होरे, संजय वानखडे, ऋषिकेश कोकाटे, निवृत्ती काटोले यांची या वेळी उपस्थिती होती.

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...
नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल...नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला...जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे...
ढगाळ वातावरणामध्ये द्राक्ष पिकात...सांगली, मिरज व सोलापूर येथील काही भागांमध्ये हलके...
हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापनगेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध...
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार...सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा...
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनातसातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम...
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...