agriculture news in marathi, Tiger in district Nagpur | Agrowon

वाघाची नागपूर जिल्ह्यात दहशत
टीम अॅग्रोवन
बुधवार, 3 ऑक्टोबर 2018

नागपूर : जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पट्टेदार वाघाने शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांना लक्ष्य केल्याने दहशत निर्माण झाली आहे. वाघाच्या दहशतीमुळे परिसरात शेत मशागतीच्या कामावर परिणाम झाल्याने या वाघाचा वेळीच बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी वन विभागाकडे केली आहे.

नागपूर : जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पट्टेदार वाघाने शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांना लक्ष्य केल्याने दहशत निर्माण झाली आहे. वाघाच्या दहशतीमुळे परिसरात शेत मशागतीच्या कामावर परिणाम झाल्याने या वाघाचा वेळीच बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी वन विभागाकडे केली आहे.

नागपूर जिल्ह्यातील उमरेड, बेसूर, चनोडा, खंडाझरी, लहान मांडवा ही गावे जंगलालगत आहेत. या गावांमध्ये गेल्या काही दिवसांत अनेकांना पट्टेदार वाघाचे दर्शन झाले. याच वाघाने अनेक शेतकऱ्यांकडील दूधाळ जनावरांचा फडशा पाडल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला. शेतीमशागतीसाठी मजूरदेखील शेतात जाण्यास तयार नाहीत. परिणामी या भागात शेतीची कामेदेखील ठप्प झाली आहेत.

या परिस्थितीबाबत वन विभागाला माहिती देण्यात आली. त्याची दखल घेत वन विभागाने वाघाला जंगलाकडे हुसकावून लावण्यासाठी कुमक मागविल्याचे सांगितले जाते. विशेष  म्हणजे अनेक प्रवाशांना रस्त्याच्या कडेला हा वाघ दिसून आला आहे.

इतर बातम्या
किमान तापमानात वाढ, उन्हाळी हंगामास...महाराष्ट्रावर १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
पुणे विभागात हरभऱ्याची ४९ टक्केच पेरणीपुणे : पावसाळ्यात कमी पावसामुळे जमिनीत पुरेशी ओल...
शाळांमधील ४९८ खोल्या धोकादायकपुणे : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने...
मराठवाड्यात रब्बी पिकांची वाढ खुंटलीऔरंगाबाद : पाण्याचा ताण, तापमानातील चढउतार यामुळे...
'मंडळात एकच छावणी'च्या निकषात बदल नगर  : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात...
अमरावतीत तूर, कापसाला मिळेना भावअमरावती : चीनकडून भारतीय सोयाबीनला वाढती...
गुलाब उत्पादकांच्या कष्टाला मिळाले फळ नाशिक : दुष्काळी परिस्थिती, कमी असलेला भाव,...
लोकसभेसाठी माढ्यातून तुल्यबळ उमेदवारकऱ्हाड : लोकसभेसाठी माढा मतदारसंघात भारतीय जनता...
उपोषणासाठी बाजार समित्यांच्या...नाशिक : नियमनमुक्तीमुळे बाजार समित्यांचे...
परभणीतील शेतकऱ्यांचे कोल्हापुरात आंदोलनकोल्हापूर : परभणी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त...
युवकांच्या सहकारी संस्था स्थापणार :...कऱ्हाड : राज्यातील सहकारी संस्थांचे सभासद हे ६०...
परभणीतील शेतकऱ्यांचे कोल्हापुरात आंदोलनकोल्हापूर ः परभणी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त...
किमान विक्री मूल्यवाढीने साखर उद्योगात...कोल्हापूर : साखरेचे किमान विक्री मूल्य २९००...
जन्मोजन्मी दास । व्हावे हेचि माझी आस ।।जन्मोजन्मी दास । व्हावे हेचि माझी आस ।। पंढरीचा...
शहीद जवानांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी...तासगाव, जि. सांगली ः छत्रपती शिवाजी महाराज, डॉ....
दीड हजार कोटींचा दुसरा हप्ता...मुंबई  ः गेल्या वर्षी खरीप हंगामात अपुऱ्या...
राज्यात गारठा पुन्हा वाढण्याची शक्यतापुणे : उत्तरेकडून थंड वाऱ्याचे प्रवाह येऊ...
बाजार समित्यांमधील...नाशिक : तेलंगण, तमिळनाडू व कर्नाटकच्या धर्तीवर...
पंतप्रधान मोदी आज करणार महिला बचत...यवतमाळ ः पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी (ता...
पदव्युत्तर कृषी अभ्यासक्रमात पुढील...नागपूर ः कृषी अभ्यासक्रमात आजची परिस्थिती आणि...