वाघ पडला कालव्यात, वाचविण्यासाठी प्रयत्न सुरु

वाघ पडला कालव्यात, वाचविण्यासाठी प्रयत्न सुरु
वाघ पडला कालव्यात, वाचविण्यासाठी प्रयत्न सुरु

भंडारा : जिल्ह्यातील उमरेड करांडला अभ्यारण्यातून गोसेखुर्दचा मुख्य कालवा जातो. या कालव्यात वाघ पडला आहे. यास वाचविण्यासाठी वनविभागाकडून प्रयत्न सुरु आहेत. उमरेड करांडला अभ्यारण्यातील वाघ गोसेखुर्द चा मुख्य कालव्यात पडला आहे, तूर्त जयचंद असं या वाघाचं नाव ठेवण्यात आलंय. शिकार करतांना पाण्यात अडल्याचा अंदाज असून दोन तासापासून वाघ पाण्यातच आहे, वन विभागाची चमू तसच पोलिसांचा ताफा घटना स्थळी, वाघाला बाहेर काढ़ण्या शार्थिचे प्रयत्न सुरु, गांवकऱ्यांची मोठी गर्दी येथे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com