agriculture news in marathi, time expansion for animal census, pune, maharashtra | Agrowon

आॅनलाइन पशुगणनेला दहा जूनपर्यंत मुदतवाढ
टीम अॅग्रोवन
रविवार, 12 मे 2019

पुणे  ः आॅनलाइन पशुगणनेला दहा जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. २०११ च्या जनगणनेनुसार ग्रामीण भागातील कुटुंबनिहाय ९८ टक्के तर शहरी भागातील ८५ टक्के पशुगणना पूर्ण झाली असून, जनगणनेच्या वाढीव कुटंंबांपैकी ८७ टक्के पशुगणना पूर्ण झाल्याचे पशुसंवर्धन आयुक्तालयाकडून सांगण्यात आले. 

पुणे  ः आॅनलाइन पशुगणनेला दहा जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. २०११ च्या जनगणनेनुसार ग्रामीण भागातील कुटुंबनिहाय ९८ टक्के तर शहरी भागातील ८५ टक्के पशुगणना पूर्ण झाली असून, जनगणनेच्या वाढीव कुटंंबांपैकी ८७ टक्के पशुगणना पूर्ण झाल्याचे पशुसंवर्धन आयुक्तालयाकडून सांगण्यात आले. 

विविध तांत्रिक कारणांनी अनेक दिवस रखडलेली २० वी पशुगणना टॅबद्वारे आॅनलाइन पद्धतीने सुरू झाली. मात्र नेटवर्कबरोबर सर्व्हरच्या समस्येमुळे डिसेंबरअखेर पूर्ण करावयाच्या पशुगणनेला तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली. शेवटच्या टप्प्यात पुन्हा एकदा मुदतवाढीची मागणी राज्य सरकारने केंद्राकडे केली होती. त्यानुसार केंद्र सरकारने १० जूनपर्यंतची मुदतवाढ दिली आहे. 

टॅग्स

इतर अॅग्रो विशेष
पूरक धोरणानेच वाढेल निर्यातकें द्रातील मोदी सरकारच्या सुरवातीच्या काळात...
निवडणूक आयोगाला घरचा आहेर! सतरावी लोकसभा निवडण्यासाठीची मतदान प्रक्रिया कालच...
विरोधी पक्षनेता आज ठरणार; पृथ्वीराज...नागपूर ः राधाकृष्ण विखे पाटील यांच्या...
कृषी निविष्ठांमध्ये हवी मधमाशीपुणे : पीक उत्पादनात अत्यंत मोठा हातभार असलेल्या...
विषबाधा नियंत्रणाची जबाबदारी आता...यवतमाळ : जिल्ह्यात फवारणीदरम्यान झालेल्या विषबाधा...
उन्हाचा चटका अन् उकाड्यातही वाढपुणे : विदर्भातील चंद्रपूर, ब्रह्मपुरीसह मध्य...
SakalSaamExitPolls : महाराष्ट्रात...- सकाळ आणि सामच्या सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रात...
रानडुकरांचे पर्यावरणस्नेही व्यवस्थापनवनविभाग किंवा जंगलाच्या आसपास असलेल्या...
मराठवाड्यात भीषण जलसंकटऔरंगाबाद : मराठवाड्यातील ८२४ लघू मध्यम...
पशुपालन, प्रक्रिया उद्योगात नेदरलॅंडची...शास्त्रीय पद्धतीने पशुपालन, दुग्धोत्पादन आणि...
आदिवासी पाड्यावर रुजली कृषी उद्योजकताकोणे (ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक) येथील आदिवासी...
मंडळ स्तरावरील अचूक हवामान अंदाजासाठी...परभणी ः महावेध प्रकल्पांतर्गत मंडळ स्तरावरील...
विदर्भासह, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात...पुणे : विदर्भात उष्णतेची लाट आली आहे. यातच दोन...
राज्यातील सर्वांत मोठा सौरऊर्जा प्रकल्प...नाशिक: कृषिपंपांना दिवसा वीज मिळावी, या...
मॉन्सून मंगळवारपर्यंत उत्तर...पुणे: नैॡत्य मोसमी वारे (मॉन्सून) शनिवारी (ता. १८...
राज्याचे स्वतंत्र निर्यात धोरण ठरणारनागपूर ः शेतीमालाची निर्यात दुपटीने वाढविण्याचे...
राज्यात कापूस बियाणे विक्री २५ मेपासूनजळगाव ः राज्यातील पूर्वहंगामी कापूस लागवड...
दुष्काळात परवडीने ओलांडली सीमा (video...औरंगाबाद : वीस वर्षांचा होतो तवापासून शेतीत राबतो...
Breaking : मॉन्सून अंदमानात दाखलपुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) आज (ता. १८)...
बिगर नोंदणीकृत जैविक उत्पादनात खत...पुणे : शेतकऱ्यांना पुरविल्या जाणाऱ्या बिगर...