agriculture news in marathi, today Chattrapati Shivaji Maharaj Jayanti | Agrowon

आज शिवजयंती : शिवनेरीवर पारंपारिक जन्मसोहळा
टीम अॅग्रोवन
शनिवार, 23 मार्च 2019

पुणे : फाल्गुन वद्य तृतीया या तिथीनुसार आज (ता. २३) छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी होणार आहे. यानिमित्ताने शिवनेरी स्मारक समितीच्या वतीने किल्ल्यावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 

पुणे : फाल्गुन वद्य तृतीया या तिथीनुसार आज (ता. २३) छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी होणार आहे. यानिमित्ताने शिवनेरी स्मारक समितीच्या वतीने किल्ल्यावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 

विविध कार्यक्रमांमध्ये सकाळी सात वाजता शिवाई देवीची महापूजा, पालखी मिरवणूक, पारंपरिक पाळणा सोहळा आणि शिवकुंज इमारतीमध्ये अभिवादन सभा होणार आहे. स्मारक समितीच्या कार्यक्रमाला सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक श्रमिक गोजमगुंडे, ढोलताशा पथक महासंघाचे पराग ठाकूर या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत, तर यंदाचा राजमाता जिजाऊ पुरस्कार कन्या वारकरी शिक्षण संस्थेच्या संस्थापक आणि किर्तनकार डॉ. मोहीनी पाबळे यांना प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती स्मारक समितीचे अध्यक्ष शाहीर हेमंत मावळे, कार्याध्यक्ष मधुकर काजळे यांनी दिली.

दरम्यान, शिवजंयतीच्या औचित्याने फाल्गुनी पौर्णिमेला गुरुवारी (ता. २१) सह्याद्री गिरिभ्रमण संस्थेच्या वतीने शिवनजन्मस्थळी दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. 

इतर अॅग्रो विशेष
असाही एक छुपा करनव्वदच्या दशकापासून राबवल्या जात असलेल्या आर्थिक...
शेततळे की गळके भांडेमा  गेल त्याला शेततळे योजनेची सांगड रोजगार हमी...
इक्रीसॅट पद्धतीतून वाढविले भुईमूग...सोहाळे (ता. आजरा, जि. कोल्हापूर) येथील प्रयोगशील...
गौरीनंदन ने ठेवले दर्जेदार, भेसळमुक्त...शनी शिंगणापूर (ता. नेवासा, जि. नगर) येथील...
नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी पाच दिवसांत...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
गतवर्षी नष्ट झाल्या ४० टक्के मधमाशी...गेल्या वर्षी एप्रिल २०१८ ते एप्रिल २०१९ या...
तुरळक ठिकाणीच जोरदार पावसाची शक्यता पुणे : मध्य महाराष्ट्रात चक्राकार वाऱ्याची स्थिती...
एचटीबीटी बियाणे विक्रीप्रकरणी सहा अटकेतवणी, जि. यवतमाळ  : चंद्रपूर जिल्ह्यातील...
राज्यात मध्यम ते हलक्या सरी पुणे ः मॉन्सून दाखल झाल्यानंतर राज्याच्या...
मराठवाड्यात पिककर्जवाटप केवळ १३...औरंगाबाद : कर्जपुरवठ्याबाबत पुन्हा एकदा ...
‘एचटीबीटी’ लागवडप्रकरणी शेतकरी...अकोला ः जिल्ह्यात एचटीबीटी कापूस बियाणे लागवड...
नाशिक येथे आज पाणी व्यवस्थापन परिषदनाशिक: दर्जेदार पीक उत्पादनासाठी सुपीक जमिनीच्या...
मॉन्सूनने महाराष्ट्र व्यापलापुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
उत्पन्नवाढीचे गणित चुकते कुठे?साधारणपणे एप्रिल महिन्याच्या आरंभास विविध...
पीकविम्याचे कवित्वप तप्रधान पीकविमा योजनेची देशपातळीवर अंमलबजावणी...
‘वैद्यकीय' प्रवेशास मराठा आरक्षण लागू...नवी दिल्ली : वैद्यकीय आणि दंतवैद्यकीयच्या...
राज्यात सर्वदूर पावसाची हजेरी पुणे : राज्यात मॉन्सून दाखल झाल्यानंतर सर्वदूर...
तीव्र दुष्काळाच्या प्रदेशात ११० एकरांवर...आटपाडी (जि. सांगली) येथील राजेश सातारकर यांची...
आठवडाभराच्या खंडानंतर पुन्हा चांगला...पुणे: राज्याच्या बहुतांशी भागात मॉन्सूनचे आगमन...
मालेगाव बाजार समितीत ‘इतर’च्या नावाखाली...नाशिक: मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ‘इतर...