agriculture news in marathi, Today the Kharda-Bhakri movement organized in Kolhapur against demonetisation | Agrowon

नोटाबंदीच्या निषधार्थ आज खर्डा-भाकरी आंदोलन
टीम अॅग्रोवन
बुधवार, 8 नोव्हेंबर 2017

कोल्हापूर : नोटाबंदीच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी युवा आघाडीच्या वतीने आज (ता. ८) जिल्ह्याधिकारी कार्यालयावर खर्डा-भाकरी आंदोलन करण्यात येणार आहे. बुधवारी (ता.८) सकाळी ११ वाजता हे आंदोलन होणार आहे. स्वाभिमानी युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सागर संभू शेटे यांनी या संदर्भात माहिती दिली.

कोल्हापूर : नोटाबंदीच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी युवा आघाडीच्या वतीने आज (ता. ८) जिल्ह्याधिकारी कार्यालयावर खर्डा-भाकरी आंदोलन करण्यात येणार आहे. बुधवारी (ता.८) सकाळी ११ वाजता हे आंदोलन होणार आहे. स्वाभिमानी युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सागर संभू शेटे यांनी या संदर्भात माहिती दिली.

परभणीत नोटाबंदीचे वर्षश्राद्ध
नोटाबंदीमुळे सर्व प्रकारच्या शेतीमालाचे भाव पडल्याने शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. त्यामुळे नोटाबंदीच्या निषेधार्थ बुधवारी (ता.८) दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटांचे व नोटाबंदीचे वर्षश्राद्ध घालण्यात येणार असल्याचे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सरचिटणीस राजन क्षीरसागर यांनी सांगितले.

 

इतर ताज्या घडामोडी
सायगावच्या सरपंचांचा प्लॅस्टिकमुक्तीचा...सायगाव : ग्रामपंचायतीचे सरपंच अजित आपटे यांनी...
ऑनलाइन वीजबिल भरणा कोणत्याही शुल्काविनासोलापूर  : ग्राहकांना ऑनलाइनद्वारे आपल्या...
स्थानिक पालेभाज्यांचा आहारात वापर...आफ्रिकेमध्ये पोषकतेसह दुष्काळ सहनशीलतेसारखे अनेक...
सोलापुरात पीककर्ज वाटप अवघ्या १४ टक्‍क्...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात खरीप हंगामासाठी...
सांगोल्यात खरीप वाया जाण्याची भीतीसांगोला : तालुक्‍यात पावसाने दांडी मारल्याने खरीप...
नगरमध्ये ‘जलयुक्त’ची साडेपाच हजारांवर...नगर   ः जलयुक्त शिवार अभियानातून गेल्यावर्षी...
सहा महिन्यांनंतर नीरा नदीत पाणीवालचंदनगर, जि. पुणे : नीरा नदीवरील भोरकरवाडी (ता...
नाशिक विभागात खरिपासाठी ६२ हजार क्विंटल...नाशिक : नाशिक विभागात पाऊस लांबल्याने चिंता वाढली...
पावसाने दडी मारल्यामुळे तीन जिल्ह्यांत...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत मृग...
बीडमध्ये दुबार पीककर्ज, संपूर्ण...बीड  : जिल्ह्यात गेल्या वर्षीपेक्षा यंदा...
‘सेल्फी वुईथ फार्मर’साठी यवतमाळ कृषी...यवतमाळ  : सध्या पेरणी हंगाम सुरू झाला आहे....
परभणी जिल्ह्यात टॅंकरची संख्या घटलीपरभणी : गेल्या पंधरवड्यात झालेल्या जोरदार...
हमीभावाने विकलेल्या हरभऱ्याचे ३५ कोटी...सोलापूर  : राज्य शासनाने सुरू केलेल्या...
नगर जिल्ह्यात मनरेगाच्या कामांवर ८६४४...नगर : जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण...
केंद्र सरकारने जाहीर केलेले साखर पॅकेज...पुणे : केंद्र सरकारने जाहीर केलेले साखरेचे...
‘जयभवानी’ने तयार केला स्वत:चा जलमार्गबीड : कुठलाही कारखाना चालविण्यासाठी कच्च्या...
तूर, हरभऱ्याचे साडेअकराशे कोटी मिळेनातसोलापूर : नैसर्गिक आपत्ती, गडगडणारे बाजारभाव,...
राज्य बॅंकेकडून साखर तारण कर्जाचा दुरावाकोल्हापूर : राज्य बँकेने मालतरण कर्जासाठी आवश्‍यक...
केळी उत्पादकांना मिळणार भरपाई :...मुंबई : गेल्या आठवड्यात जळगावमध्ये वादळी...
कोकणात पावसाच्या सरीपुणे : कोकण किनारपट्टीवर पावसाच्या सरी बरसण्यास...