agriculture news in marathi, traders cheating farmers will be filed under criminal cases | Agrowon

शेतकऱ्यांना फसविणारे विक्रेते, कंपन्यांवर गुन्हे दाखल करणार
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 22 मे 2018

सोलापूर : शेतकरी केंद्रबिंदू मानून जिल्ह्यातील कृषी विक्रेत्यांनी आपला व्यवसाय प्रामाणिकपणे करावा, शेतकऱ्यांबद्दल माणुसकी जपावी. शेतकऱ्यांची फसवणूक करू नका, आपल्याकडील उपलब्ध खते, बियाणे वेळेत आणि तात्काळ त्यांच्यासाठी उपलब्ध करा, त्यासाठीचा दर्जा राखून ठेवा, त्यानंतरही जे विक्रेते, कंपन्या शेतकऱ्यांना फसवतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे कृषी सभापती मल्लिकार्जुन पाटील यांनी दिली. 

सोलापूर : शेतकरी केंद्रबिंदू मानून जिल्ह्यातील कृषी विक्रेत्यांनी आपला व्यवसाय प्रामाणिकपणे करावा, शेतकऱ्यांबद्दल माणुसकी जपावी. शेतकऱ्यांची फसवणूक करू नका, आपल्याकडील उपलब्ध खते, बियाणे वेळेत आणि तात्काळ त्यांच्यासाठी उपलब्ध करा, त्यासाठीचा दर्जा राखून ठेवा, त्यानंतरही जे विक्रेते, कंपन्या शेतकऱ्यांना फसवतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे कृषी सभापती मल्लिकार्जुन पाटील यांनी दिली. 

खरीप हंगामाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील कृषी विक्रेते, उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी, पदाधिकारी व अधिकारी यांची कार्यशाळा जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात झाली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी जिल्हा कृषी अधीक्षक बसवराज बिराजदार, कृषी अधिकारी साहेबराव बेंदगुडे, कृषी उपसंचालक रवींद्र माने, परमेश्‍वर वाघमोडे, मोहीम अधिकारी दत्तात्रेय येळे, श्रीधर जोशी यांच्यासह जिल्हा परिषद व राज्य सरकारच्या कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सोलापूर जिल्हा फर्टिलायझर असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष अॅड. चंद्रशेखर कौंडुभैरी, महेश चिवटे यांनी विक्रेत्यांच्या वतीने मनोगत व्यक्त केले. येळे यांनी प्रास्ताविक केले. कल्याण श्रीवास्तव यांनी सूत्रसंचालन केले. सागर बावकर यांनी आभार मानले.

इतर ताज्या घडामोडी
जळगावात दादरला ३१०० रुपयांपर्यंत दरजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दादरची (...
भारतीयांच्या पचनसंस्थेतील...भारतीय लोकांच्या पचनसंस्थेमध्ये कार्यरत...
अमरावती विभागाला पाणीटंचाईच्या झळाबुलडाणा : कमी पावसामुळे अमरावती विभागातील...
तूर विक्रीच्या नोंदणीकडे शेतकऱ्यांची...अकोला  : या हंगामात शेतकऱ्यांनी पिकविलेल्या...
शेतकरी, जवान अडचणीत : भुजबळनाशिक : सध्याच्या सरकारच्या काळात देशातील...
दुष्काळात खचू नका, शासन पाठीशी :...सोलापूर : दुष्काळी परिस्थितीमुळे पाणी,...
शेतकऱ्यांच्‍या थकवलेल्या पैशांची...पुणे ः शेतीमालाचा लिलाव झाल्यानंतर २४ तासांत पैसे...
नगर जिल्हा परिषदेचा यंदा ४४ कोटी...नगर : जिल्हा परिषदेत सोमवारी झालेल्या सर्वसाधारण...
नांदेड परिमंडळात सौर कृषिपंप योजनेसाठी...नांदेड ः मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेअंतर्गत...
शेतीमाल तारण योजनेत ४०६ शेतकऱ्यांनी...औरंगाबाद : मराठवाड्यातील जालना, परभणी व हिंगोली...
ऊस उत्पादक शेतकरी देणार शहिदांच्या...कोल्हापूर : पुलवामा जिल्ह्यातील दहशतवादी हल्ल्यात...
तूर खरेदीतील अनागोंदीविरुद्ध आंदोलनअकोला  ः जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यात...
'पुलवामा'चा सूत्रधार काश्‍मीरमध्येच?नवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा...
उन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापनउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल,...
केम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवीअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व...
‘पेंच’ लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना १३...नागपूर : मध्य प्रदेशातील चौराई प्रकल्पामुळे पेंच...
‘एसटी’साठी जागा आठ हजार अन्‌ अर्ज ४१...सोलापूर : राज्य परिवहन महामंडळात चालक व...
दररोजचा दोनशे टन द्राक्षपुरवठा ठप्पपिंपळगाव बसवंत, जि. नाशिक : जम्मू-काश्‍...
'देशात आयात होणाऱ्या सोयाबीनवर बंदी...पुणे : देशांतर्गत दर वाढत असल्याने...
बांबू उत्पादन, गुंतवणूक संधीसाठी...मुंबई : देशातील बांबू लागवडीला चालना देण्याबरोबरच...