agriculture news in marathi, Training for sugarcane growers | Agrowon

ऊस उत्पादक महिलांना प्रशिक्षण
टीम अॅग्रोवन
सोमवार, 2 जुलै 2018

इस्लामपूर, जि. सांगली : राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या महिला शेतकरीही आता शंभर टनांच्या वर उसाचे उत्पादन घेण्यासाठी पुढे सरसावल्या असून, त्यांना साखर कारखान्याने साखर उद्योगाची शिखर संस्था असणाऱ्या मांजरी बु. येथील व्ही.एस.आय. मध्ये ५ दिवसांचे प्रशिक्षण घेण्यासाठी पाठविले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

इस्लामपूर, जि. सांगली : राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या महिला शेतकरीही आता शंभर टनांच्या वर उसाचे उत्पादन घेण्यासाठी पुढे सरसावल्या असून, त्यांना साखर कारखान्याने साखर उद्योगाची शिखर संस्था असणाऱ्या मांजरी बु. येथील व्ही.एस.आय. मध्ये ५ दिवसांचे प्रशिक्षण घेण्यासाठी पाठविले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

महिला शेतकऱ्यांसाठी ज्ञानलक्ष्मी या नावाने प्रशिक्षण दिले जाते. पूजा प्रकाश जाधव तांदूळवाडी, सारिका राजेंद्र मगदूम वाळवा, वैशाली केशव साळुंखे आष्टा, वैशाली संदीपकुमार निकम वशी, शामल हरिभाऊ सावंत बिचूद, सुनंदा हणमंत माळी रेठरेहरणाक्ष, भाग्यश्री भालचंद्र जोशी मिरजवाडी अशी महिला शेतकऱ्यांची नावे आहेत.

 

इतर ताज्या घडामोडी
सरकारच्या ताफ्यात एक हजार इलेक्‍ट्रिक...मुंबई - राज्य सरकारच्या ताफ्यात एक हजार इलेक्‍...
पाचल ठरले स्मार्ट ग्रामरत्नागिरी - शासनाच्या स्मार्ट ग्राम...
पंचगंगा प्रदूषणप्रश्‍नी आयुक्तांना नोटीसकोल्हापूर - जयंती नाल्याचे सांडपाणी थेट...
पदोन्नतीत आरक्षणाचा मार्ग मोकळा;...नवी दिल्ली- अनुसुचित जाती जमातीच्या कर्मचाऱ्यांना...
मुलींना बारावीपर्यंत एसटीचा मोफत पासमुंबई - एसटी महामंडळामार्फत ग्रामीण भागातील...
असा होईल गोकुळ दूध संघ ‘मल्टिस्टेट'कोल्हापूर - जिल्हा सहकारी दूध उत्पादक सहकारी...
वयाच्या 86 वर्षीही सक्रीय राजकारणात डॉ...नवी दिल्ली - देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन...
ड्रोनमुळे कृषी क्षेत्रात क्रांती घडेल...लातूर : वेगवेगळ्या कारणामुळे कृषी क्षेत्र...
लागवड लसूणघासाची...लागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी,...
जळगाव बाजार समितीत चवळी प्रतिक्विंटल...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जलयुक्त शिवारातील जलसंचय सुद्धा आटलाजळगाव : जिल्ह्यात झालेल्या जलयुक्त शिवारच्या...
‘स्वाभिमानी’ची २७ ऑक्‍टोबरला जयसिंगपूर...कोल्हापूर  : यंदाच्या हंगामात ऊस उत्पादकांना...
इंधन दरवाढीच्या निषेधार्थ नगर येथे...नगर  : ``राफेल विमान खरेदीत एक हजार कोटींचा...
तूर, हरभऱ्याच्या चुकाऱ्यासाठी परभणी...परभणी  ः आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
साताऱ्यातील सोयाबीन उत्पादक...सातारा  ः जिल्ह्यात सोयाबीनची काढणी सुरू...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढलीपुणे  : पावसाने दडी मारल्याने पुणे विभागात...
पाऊस नसल्याने नगर जिल्ह्यात ऊस लागवडीवर...नगर   ः जिल्ह्यात यंदा आतापर्यंत ३३ हजार १२३...
वऱ्हाडात उडीद, मुगासाठी खरेदी केंद्रे...अकोला  ः या भागात सध्या मूग, उडदाचा हंगाम...
जळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात...
कोल्हापुरात फळांची आवक मंदावली,...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...