agriculture news in marathi, Trying to give 'FRP' within 14 days | Agrowon

‘एफआरपी’ १४ दिवसांत देण्याचा प्रयत्न
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 2 ऑक्टोबर 2018

इस्लामपूर, जि. सांगली ः एफआरपी १४ दिवसांत देण्याचा प्रयत्न राहील, असा विश्‍वास व्यक्त करीत राज्यात अतिरिक्त साखरेचा मोठा प्रश्‍न असून, आपणाला कार्यक्षमता वाढवून त्याला सामोरे जावे लागणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काॅँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील यांनी येथे केले.

इस्लामपूर, जि. सांगली ः एफआरपी १४ दिवसांत देण्याचा प्रयत्न राहील, असा विश्‍वास व्यक्त करीत राज्यात अतिरिक्त साखरेचा मोठा प्रश्‍न असून, आपणाला कार्यक्षमता वाढवून त्याला सामोरे जावे लागणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काॅँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील यांनी येथे केले.

राजारामबापू साखर कारखान्याच्या ४९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. या वेळी मोबाईल ॲपचे अनावरण झाले. पी. आर. पाटील अध्यक्षस्थानी होते. जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष दिलीप पाटील, विजय पाटील, विष्णूपंत शिंदे, बी. के. पाटील, विनायकराव पाटील, शामराव पाटील, जगन्नाथ पाटील, भगवान पाटील, छाया पाटील, जनार्दन पाटील, सुहास पाटील, कामगार नेते शंकरराव भोसले आदी उपस्थित होते.

जयंत पाटील म्हणाले, की साखरेला दर मिळणार हे गृहीत धरून बॅंकांनी कर्जे दिलीत. पण, २०० लाख टन साखर शिल्लक राहण्याची शक्‍यता आहे. जुनी आणि आताची मिळून साखर ५०० टनांवर जाईल. यावर तोडगा काढण्यासाठी शरद पवार यांच्या पुढाकाराने प्रयत्न सुरू आहेत. नवीन ॲपमुळे ऊस नोंदी, स्लिपवाटप, मोजणी, तोडणी माहिती त्यावर होईल. कर्मचारी कामावर नियंत्रण ठेवता येईल.

तानाजीराव पाटील यांनी काही नकारात्मक मुद्दे मांडत असताना सभासदांत गोंधळ सुरू झाला. तो थांबवत जयंतरावांनी आपल्याकडे ही प्रथा नसल्याचे सांगून पाटील यांना बोलू दिले.

इतर बातम्या
अळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण...सर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक...
शेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणीसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग...
नांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न...
गिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चापनाशिक : गिरणारे (ता. जि. नाशिक) येथील टोमॅटो...
सोलापुरात दूधदराच्या अनुदानाची...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील दूध उत्पादकांना...
कडधान्य कवडीमोल दरात व्यापाऱ्यांच्या...जळगाव : कडधान्याचा हंगाम येऊन एक महिना झाला;...
आटपाडी, खानापुरातही मंत्र्यांचा धावता...सांगली : ते आले... त्यांनी पाहिलं... आणि पुढं...
सकाळी गारठा, तर दुपारी चटकापुणे : राज्यात कमाल तापमान पस्तीशीपार गेले...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड ः जमिनीत पुरेशा प्रमाणात ओलावा नसल्यामुळे...
कामगारांच्या प्रश्नी चाळीस साखर...सोलापूर  : सोलापूरसह उस्मानाबाद व लातूर...
मुग, उडीद विक्रीत शेतकऱ्यांना ३३०...पुणे ः शासनाची हमीभावाने खरेदीसाठी नोंदणीच सुरू...
भारतात ३६५ लाख गाठी कापूस होणारमुंबई ः भारतात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कापूस...
सरकारला दुष्काळचे गांभीर्य ः चंद्रकांत...नगर: राज्यात साधारण दोनशे तालुक्यांत दुष्काळसदृश...
खरिपात उत्पादनात घट; हमी दरही मिळेनाऔरंगाबाद : खरिपातील प्रमुख पिकांपैकी मूग, उडीद...
तासगाव बाजार समितीत बेदाण्याची आवक,...सांगली  ः दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर...
नांदेड, हिंगोली, परभणीतील बारा...नांदेड   ः दुष्काळ व्यवस्थापन संहितेनुसार...
विसावी सिंचन परिषद अकोला येथे होणारसोयगाव, जि. औरंगाबाद   : येथे रविवारी (ता....
वऱ्हाडात मूग, उडदाला मिळतोय...अकोला  ः या हंगामात लागवड झालेल्या मूग,...
नगर जिल्ह्यात उडदाचे उत्पादन घटलेनगर  ः जिल्ह्यात यंदा सुरवातीपासून पाऊस...
‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी दाखवले...नगर  : शेतकऱ्यांना दुधाला पाच रुपये अनुदान...