agriculture news in marathi, Tur Shopping Center Starting in Solapur ; But do not buy | Agrowon

सोलापुरात खरेदी केंद्र सुरू; पण तूर खरेदी नाही
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2018

सोलापूर  ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमीभावाने तूर खरेदी करण्यासाठी केंद्रे सुरू झाली आहेत. जवळपास 569 शेतकऱ्यांनी त्यासाठी ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केली आहे. पण अद्याप एकाही शेतकऱ्याच्या तुरीची खरेदी होऊ शकलेली नाही.

बाजार समितीचे प्रशासक सुरेश काकडे यांच्या हस्ते या केंद्राचे उद्‍घाटन करण्यात आले. बाजार समितीने त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कामाला लावली आहे. तूर खरेदीसाठी आवश्‍यक असलेले साहित्यही ठेवले आहे. गेल्या दोन-तीन दिवसांत पाच-सहा शेतकऱ्यांनी त्यांचे नमुनेही केंद्राकडे आणले होते.

येत्या दोन दिवसांत पूर्ण क्षमतेने हे केंद्र सुरू होईल. बाजार समितीत गेल्या वर्षी चांगली तूर खरेदी झाली होती, यंदाही ती अपेक्षेप्रमाणे होईल, यात शंका नाही, असे सचिव मोहन निंबाळकर यांनी सांगितले. या वेळी बाजार समितीचे सचिव एम. सी. निंबाळकर, सहायक सचिव डी. ए. सूर्यवंशी, व्यापारी तुकाराम काळे, आसिफ शेख उपस्थित होते.

इतर ताज्या घडामोडी
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...
हिंगोली, नांदेड, परभणीत आॅनलाइन नोंदणीत...परभणी   ः आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
वारणा नदीवरील बंधारा दुरुस्तीमुळे...कोल्हापूर  : वारणा नदीवरील विविध बंधाऱ्यांची...
अळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण...सर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक...
शेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणीसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग...
नांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न...
पीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची...मुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात...
गिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चापनाशिक : गिरणारे (ता. जि. नाशिक) येथील टोमॅटो...
'योग्य आर्थिक व्यवस्थापन हा शेती...नाशिक : ‘‘योग्य आर्थिक व्यवस्थापन हाच शेती...
कपाशीवरील पांढरी माशी, कोळी नियंत्रण...सध्या कोरडवाहू कपाशीवर पांढऱ्या माशी व कोळी या...
जळगावात केळीदरात १०० रुपयांनी वाढजळगाव ः केळी दरात गत आठवड्याच्या अखेरीस...
नागपुरात नव्या सोयाबीनची बाजारात आवक...नागपूर ः बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढती असली...