agriculture news in marathi, turmaric procurment starts, parbhani, maharashtra | Agrowon

मानवत बाजार समितीत उद्यापासून हळद खरेदी
टीम अॅग्रोवन
सोमवार, 6 मे 2019

मानवत, जि. परभणी ः मानवत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डावर यंदापासून प्रथमच मंगळवारपासून (ता. ७) अक्षय तृतीयेच्या मुर्हुतावर जाहीर लिलाव पद्धतीने हळद खरेदीस सुरवात केली जाणार आहे. 

मानवत, जि. परभणी ः मानवत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डावर यंदापासून प्रथमच मंगळवारपासून (ता. ७) अक्षय तृतीयेच्या मुर्हुतावर जाहीर लिलाव पद्धतीने हळद खरेदीस सुरवात केली जाणार आहे. 

शनिवारी (ता. ४) बाजार समितीच्या सभागृहामध्ये व्यापाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी मंगळवारपासून हळद खरेदी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. हळद खरेदी सुरू करण्याच्यादृष्टीने मानवत येथील व्यापाऱ्यांनी हिंगोली, वसमत, कुरुंदा, तसेच सांगली येथील हळद मार्केटला भेट देऊन लिलाव प्रक्रियेची माहिती घेतली आहे.मानवत येथे हळद खरेदी सुरू झाल्यानंतर परिसरातील शेतकऱ्यांना जवळची बाजारपेठ उपलब्ध होईल. त्यामुळे वाहतूक खर्च देखील कमी होईल.येथे शेतकऱ्यांनी हळद विक्रीस आणावी असे आवाहन बाजार समितीचे सभापती गंगाधर कदम यांनी केले आहे. 

इतर बाजारभाव बातम्या
जळगावात लिंबू २२०० ते ५००० रुपये...जळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नाशिकमध्ये टरबूज प्रतिक्विंटल ७०० ते...नाशिक : नाशिकमध्ये टरबुजाची आवक ९६० क्विंटल झाली...
पुण्यात कांदा, टोमॅटो, ढोबळी मिरचीचे दर...पुणे  : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
परभणीत कोबीला प्रतिक्विंटल १२०० ते २०००...परभणी : पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात वांगी प्रतिक्विंटल ५०० ते ३०००...साताऱ्यात १५०० ते २००० रुपये सातारा येथील...
जळगावात आले प्रतिक्विंटल ३००० ते ७०००...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नाशिकमध्ये ढोबळी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक : नाशिकमध्ये ढोबळी मिरचीची आवक १६३...
सोलापुरात कांदा दरात किंचित सुधारणासोलापूर : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
पुणे बाजार समितीत श्रावण घेवडा,...पुणे  ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
राजस्थान, मध्य प्रदेशातून गव्हाच्या...जळगाव : बाजार समितीमधील किरकोळ व घाऊक विक्रेते,...
परभणीत काकडीला प्रतिक्विंटल ७०० ते १५००...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात लिंबू प्रतिक्विंटल ८०० ते ६०००...जळगावात २४०० ते ४००० रुपये  जळगाव : कृषी...
कोल्हापुरात टोमॅटोला प्रति दहा किलोस ५०...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...
सोलापुरात मेथी, शेपूला उठाव, दरात...सोलापूर  : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार...
खानदेशात केळीच्या दरात ६० रुपयांनी...जळगाव  ः खानदेशात केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या...
पुण्यात भाजीपाल्याची आवक, दर स्थिरपुणे  ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
मानवत बाजार समितीत उद्यापासून हळद खरेदीमानवत, जि. परभणी ः मानवत येथील कृषी उत्पन्न बाजार...
अक्षय तृतीयेनिमित्त आंब्याला मागणीपुणे ः मंगळवारी (ता. ७) साजऱ्या होणाऱ्या अक्षय...
औरंगाबादेत आंबा ४ हजार ते १० हजार रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
परभणीत शेवग्याला प्रतिक्विंटल १५०० ते...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...