agriculture news in Marathi, twenty five thousand hector land under micro irrigation in jalgaon District, Maharashtra | Agrowon

जळगाव जिल्ह्यात पंचवीस हजार हेक्टर सूक्ष्म सिंचनाखाली
टीम अॅग्रोवन
बुधवार, 1 नोव्हेंबर 2017

जळगाव ः जिल्ह्यात पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत २२ हजार ७५० शेतकऱ्यांना ठिबक व तुषार सिंचन संच प्राप्त झाले आहेत. या योजनेमुळे जिल्हाभरातील २५ हजार हेक्‍टर क्षेत्र तुषार व ठिबर सिंचनाखाली आल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने दिली आहे. 

शासनाने मागील पाच वर्षांत ८६ कोटी चार लाख २८ हजार रुपये निधी सूक्ष्म सिंचनावर खर्च केला आहे. २०१४-१५ मध्ये ठिबक संचासाठी ९,११४ शेतकऱ्यांना, तर तुषार संचासाठी २३१ शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदान देण्यात आले. ठिबकमुळे जिल्ह्यातील १० हजार ८४० हेक्‍टर क्षेत्र सिंचनाखाली येत आहे.

०१५-१६ मध्ये ठिबक सिंचनासाठी ३,१०६ शेतकरी, तर तुषार सिंचनासाठी ४२७ शेतकऱ्यांना अनुदान देण्यात आले. २०१६-१७ मध्ये ठिबक सिंचनासाठी ११ कोटी ३४ लाख, तर तुषार सिंचनासंबंधी ८३ लाख निधी वितरित केला. यातून ठिबकसाठी ९,१४५, तर तुषार सिंचनांसाठी ४१९ शेतकऱ्यांना अनुदान मिळाले आहे.

अनुदानाचे निकष बदला
सुक्ष्म सिंचन किंवा ठिबक अनुदानासंबंधीचे शासनाचे निकष बदलले पाहिजेत, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. एकदा ज्या शेतकऱ्याने लाभ घेतला त्याला पुन्हा लाभ दिला जावा. कारण ठिबक यंत्रणा दोन, तीन वर्षांत खराब होते. नवीन यंत्रणा शेतकऱ्यांना घ्यावीच लागते, असेही शेतकऱ्यांनी म्हटले आहे.

इतर ताज्या घडामोडी
राज्यातील चौदा मतदारसंघांत आज मतदानमुंबई   ः लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
स्थानिक घटकांपासून नावीन्यपूर्ण सौर...तीव्र थंडीच्या स्थितीमध्ये वापरण्यायोग्य सौर...
जळगावात हरभऱ्याची ऑनलाइन नोंदणी आज बंदजळगाव : जिल्ह्यात शासकीय हरभरा खरेदीसाठी अजून...
रावेर, जळगावसाठी आज मतदानजळगाव : लोकसभा निवडणुकीच्या जळगाव व रावेर...
वाळूउपशामुळे विहिरींच्या पाणीपातळीत घटनाशिक : बागलाण तालुक्यातील ताहाराबाद ...
नांदेड जिल्ह्यात अडीच हजार कोटींचे...नांदेड ः नांदेड जिल्ह्यातील विविध बॅंकांना २०१९-...
राज्याचे एक थेंबही पाणी गुजरातला देऊ...नाशिक  : ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी...
धर्मराजाचा कडाही यंदा आटलामाजलगाव, जि. बीड : माजलगाव धरणालगतच असलेला...
लक्षवेधी माढ्यासाठी आज मतदानसोलापूर  : अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या...
जळगाव बाजारात केळी दरात सुधारणाजळगाव ः जिल्ह्यात मुक्ताईनगर व रावेरात दर्जेदार...
नगरमध्ये प्रशासन गुंतले निवडणुकीत,...नगर  : दुष्काळात जनावरे जगविण्यासाठी चारा...
पुणे विभागात तेरा हजार हेक्टरवर चारा...पुणे : पाणीटंचाईमुळे चाऱ्याची चांगलीच टंचाई...
पुणे जिल्ह्यात पाणीटंचाईमुळे फळबागा...पुणे  ः कमी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील...
नगर लोकसभा मतदारसंघात आज मतदाननगर : नगर लोकसभा मतदारसंघासाठी आज (मंगळवारी) २०३०...
यवतमाळ जिल्ह्यात दोन लाख टन खतांची मागणीयवतमाळ  : येत्या खरीप हंगामासाठी कृषी...
यवतमाळ जिल्ह्यात होणार ६६४ विहिरींचे...यवतमाळ  ः जिल्ह्यात दिवसेंदिवस गंभीर होत...
कळमणा बाजारात तुरीच्या दरात सुधारणानागपूर ः कळमणा बाजार समितीत तुरीची आवक...
अमरावतीतील दहा हजारांवर शेतकऱ्यांचे... अमरावती  ः निसर्गाचा लहरीपणामुळे शेतकरी...
शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेच्या...जळगाव   ः लोकसभा निवडणुकीसाठी नाशिक...
शेतकरी आणि व्यापाऱ्यांमधील ...नाशिक  : कृषी अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी...