Agriculture News in Marathi, Union food ministry estimate the sugar output, India | Agrowon

देशात २४.८५ दशलक्ष टन साखर उत्पादन होणार
कोजेन्सिस वृत्तसेवा
गुरुवार, 16 नोव्हेंबर 2017
नवी दिल्ली ः देशात यंदा (२०१७-१८) साखर उत्पादन २४.८५ दशलक्ष टन होणार असल्याचा अंदाज केंद्रीय अन्न मंत्रालयाने व्यक्त केला अाहे. गेल्या वर्षीच्या हंगामात साखर उत्पादन २०.२ दशलक्ष टनांपर्यंत खाली अाले होते. यंदा त्यात वाढ होण्याची शक्यता अाहे, अशी माहिती सूत्रांनी दिली अाहे.
 
सर्व राज्यांतील साखर अायुक्तांच्या सप्टेंबरमध्ये झालेल्या बैठकीत देशात साखर उत्पादन २५.८ दशलक्ष टन होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. तर भारतीय कारखानदार संघटनेने (इस्मा) २५.१ दशलक्ष टन साखर उत्पादनाचा अंदाज बांधला अाहे.
 
नवी दिल्ली ः देशात यंदा (२०१७-१८) साखर उत्पादन २४.८५ दशलक्ष टन होणार असल्याचा अंदाज केंद्रीय अन्न मंत्रालयाने व्यक्त केला अाहे. गेल्या वर्षीच्या हंगामात साखर उत्पादन २०.२ दशलक्ष टनांपर्यंत खाली अाले होते. यंदा त्यात वाढ होण्याची शक्यता अाहे, अशी माहिती सूत्रांनी दिली अाहे.
 
सर्व राज्यांतील साखर अायुक्तांच्या सप्टेंबरमध्ये झालेल्या बैठकीत देशात साखर उत्पादन २५.८ दशलक्ष टन होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. तर भारतीय कारखानदार संघटनेने (इस्मा) २५.१ दशलक्ष टन साखर उत्पादनाचा अंदाज बांधला अाहे.
 
महाराष्ट्र अाणि कर्नाटकातील साखर उत्पादनात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सुधारणा होण्याची शक्यता अाहे. तसेच उत्तर भारतात उच्च उत्पादन मिळणे अपेक्षित असून यामुळे देशातील साखर उत्पादन वाढणार असल्याचे संकेत देण्यात अाले अाहे.
 
उत्तर प्रदेश, महाराष्ट्र अाणि कर्नाटक ही राज्ये साखर उत्पादनात देशात अाघाडीवर अाहेत. या राज्यांतून यंदा १९.८ दशलक्ष टन उत्पादन अपेक्षित असल्याचे ‘इस्मा’ने नमूद केले अाहे. महाराष्ट्रात ७.३५ दशलक्ष टन उत्पादन मिळण्यात अंदाज अाहे.
 
दरम्यान, देशभरातील कारखान्यांनी अाॅक्टोबरमध्ये १ लाख १९ हजार ९८२ टन साखर उत्पादन घेतले अाहे, अशी माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाने संघाने दिली अाहे.

इतर अॅग्रोमनी
हलव्याच्या कार्यक्रमाने अर्थसंकल्पाची...नवी दिल्ली : नवीन वर्षाची सुरवात झाली की...
आयटीसीचे ‘ई चौपाल’ आता येणार मोबाईलवरग्रामीण भागाला डिजिटल करण्याच्या उद्देशाने दोन...
कृषिमालाच्या मूल्यवर्धनालाच खरे भविष्य...२०१८ मध्ये डॅनफॉस इंडिया या कंपनीने उत्तम असा...
वनशेतीसह आंतरपिके ठरतोय फायद्याचा सौदाशाश्वत उत्पादनासाठी पारंपरिक पिकांसोबत वनशेतीचा...
हरभऱ्याला वाढती मागणी या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने कापूस, गहू...
भात निर्यातीसाठी मागणीबरोबरच भूराजकीय...भारतीय भात निर्यातदारांच्या वाढीसाठी जागतिक...
मका, साखर, हळदीच्या भावात घसरणया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने सोयाबीन...
अर्थमंत्री जेटली १ फेब्रुवारीला...नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकार त्यांच्या...
कापूस उद्योगाचे अमेरिका-चीनच्या...जळगाव : चीन व अमेरिकेत मागील नऊ महिन्यांपासून...
सातत्याने ताळेबंद तपासत शेती राखली...जळगाव जिल्ह्यातील नायगाव (ता. मुक्ताईनगर) येथील...
हळदीच्या निर्यात मागणीत वाढया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने सर्वच शेती...
हळदीच्या स्थानिक, निर्यात मागणीत वाढया सप्ताहात नाताळच्या सुटीमुळे आंतरराष्ट्रीय...
ग्राहकाला आधारसक्ती केल्यास 1 कोटींचा...नवी दिल्ली: दूरसंचार कंपन्यांकडून मोबाइल फोन...
युरियाची आयात ४२ लाख टनांवरनवी दिल्ली : भारताची चालू आर्थिक वर्षातील...
मका, हळद वगळता इतर शेतमालाच्या भावात वाढया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने कापूस व...
कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी...छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये...
कापसाचा लांबवरचा कल वाढताया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने कापूस...
कापूस, हरभऱ्याची मागणी वाढतीया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने सोयाबीन व...
देशात ३४० लाख कापूस गाठी उत्पादनाचा...जळगाव : देशात सप्टेंबरच्या पावसासंबंधी अनियमितता...
द्राक्षाच्या तिहेरी विक्री व्यवस्थापनात...मालगाव (जि. सांगली) येथील संजय भीमराव बरगाले...