agriculture news in marathi, unuse of e-pose machine will be punished, Aurangabad, Maharashtra | Agrowon

'ई-पॉस'शिवाय खत विक्री केल्यास कारवाई
संतोष मुंढे
शनिवार, 30 सप्टेंबर 2017

औरंगाबाद : कृषी विभागामार्फत रासायनिक खताच्या अनुदानासाठी डी. बी. टी. थेट लाभ हस्तांतरण प्रकल्प कार्यान्वित करण्यात आल्याने आता १ ऑक्‍टोबरपासून ई-पॉस मशिनशिवाय अनुदानित रासयनिक खताची विक्री करता येणारा नाही. अन्यथा कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

औरंगाबाद : कृषी विभागामार्फत रासायनिक खताच्या अनुदानासाठी डी. बी. टी. थेट लाभ हस्तांतरण प्रकल्प कार्यान्वित करण्यात आल्याने आता १ ऑक्‍टोबरपासून ई-पॉस मशिनशिवाय अनुदानित रासयनिक खताची विक्री करता येणारा नाही. अन्यथा कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

औरंगाबाद जिल्ह्यातील ८७२ खत विक्रेत्यांना ई-पॉस मशिनचे वाटप करण्यात आले आहे. औरंगाबाद जिल्ह्यात प्राप्त झालेल्या ९१२ ई-पॉस मशिनपैकी ७४५ मशिनचे वाटप जिल्हा परिषद अध्यक्षा देवयानी डोणगावकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मधूकर राजे आर्दड, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष केशवराव तायडे, कृषी समितीच्या वैशाली पाटील किशोर बलांडे, सुरेश गुजराने, प्रकाश चांगूलपाये, सय्यद कलीम कोदन आदींच्या हस्ते ११ ते २० सप्टेंबरदरम्यान आर. सी. एफ.मार्फत जिल्हा परिषद सभागृहात करण्यात आले होते.

जिल्ह्यात वाटप करण्यात आलेल्या ई-पॉस मशिनची नोंदणी खत विभाग नवी दिल्ली यांच्याकडे करण्यात आली आहे. त्यामुळे खतविक्रेत्यांनी १ ऑक्‍टोबरपासून मशिनद्वारेच प्राप्त अनुदानित रासायनिक खतांची विक्री करणे अपेक्षित आहे. जी कृषी सेवा केंद्रे ई-पॉस मशिनशिवाय खताची विक्री करतील त्यांच्या परवान्याविरुद्ध कारवाई करण्यात येणार असल्याचे परवाना प्राधिकारी आनंद गंजेवार यांनी स्पष्ट केले आहे.

इतर ताज्या घडामोडी
'इस्मा'च्या उपाध्यक्षपदी रोहित पवार...शिर्सुफळ, ता. बारामती, जि, पुणे : इंडियन...
नवसंशोधनातून हवामान बदलावर करा मातहवामान बदलासाठी मानवाचा नैसर्गिक संतुलनात अवाजवी...
दूध का नासले?राज्यात दुधाच्या दराच्या मुद्यावरून सहकारी दूध...
डाळिंबाच्या प्रश्‍नापासून सरकारने पळ...निमगाव केतकी, जि. पुणे ः सरकारच्या...
आधार लिंकची मुदत आता ३१ मार्चनवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाने आज (शुक्रवार)...
अंतराळात 'केप्लर-९०आय' हे नवीन सौर मंडळ...नवी दिल्ली: नासाच्या मोठ्या केप्लर डिस्कव्हरी या...
खेड शिवापूर येथे उभारणार उपबाजार पुणे ः पुणे बाजार समितीमधील वाढलेले व्यवहार आणि...
अकोला जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प तातडीने...अकोला : सिंचन आणि पिण्याच्या पाण्यासाठी...
कोल्हापूर बाजार समिती करणार बीओटी...कोल्हापूर : कोल्हापूर बाजारसमितीला स्वत: शीतगृह...
बोंडअळीग्रस्त कपाशीचे पंचनामे सुरूपरभणी : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
विदर्भातील प्रक्रिया उद्योगांसाठी लवकरच...नागपूर : ज्यूस उद्योग तसेच प्रक्रियेकामी उपयोगी...
गुजरातमध्ये भाजपच येणार; राहुल गांधींचा...अधिकृतरित्या राहुल गांधी अध्यक्ष झाल्यामुळे...
भाजपा सरकार आरक्षण विरोधी : धनंजय मुंडेनागपूर : सरकारला मराठा असेल, मुस्लिम असेल, धनगर,...
ड्रोनद्वारे निश्‍चित होणार उजनीवरील...सोलापूर - जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी...
शेतकरी संघटनेचे आधारस्तंभ रवी देवांग...धुळे : शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेचे माजी...
बोंड अळी लक्षवेधीवरून विरोधक भडकलेनागपूर : विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशातील कापूस...
शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटना रस्त्यावर...शेगाव, जि. बुलडाणा : सध्या देशातील सरकारची धोरणे...
कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विधान परिषदेत...नागपूर : कर्जमाफीच्या मुद्द्यावरून...
ऋतुमानानुसार अारोग्याची काळजीऋतुनुसार काही आवश्‍यक बदल काही पथ्ये सांभाळावी...
सालीसह फळे खाण्याचे फायदेफळांच्या गरात फायबरचे प्रमाण चांगले असते. ए, बी,...