agriculture news in marathi, urad procurement | Agrowon

उडीद खरेदीसाठी २० पर्यंत मुदतवाढ : पणनमंत्री
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 16 जानेवारी 2018

मुंबई : खरीप २०१७ मधील उडीदाच्या वाढीव प्रमाणातील खरेदीसाठी राज्य शासनाने केंद्राकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे आधी ३१ डिसेंबर त्यानंतर १२ जानेवारी आणि आता २०१८ जानेवारी अशी तिसरी मुदतवाढ केंद्राने दिली आहे, अशी माहिती पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.

त्यामुळे उडीदाची आधारभूत किमतीनुसार खरेदी येत्या 20 जानेवारीपर्यंत करता येईल. यासंदर्भात केंद्रीय कृषी विभागाकडून मंजुरीचे पत्र सोमवारी मिळाले आहे, असे मंत्री सुभाष देशमुख यांनी स्पष्ट केले.

मुंबई : खरीप २०१७ मधील उडीदाच्या वाढीव प्रमाणातील खरेदीसाठी राज्य शासनाने केंद्राकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे आधी ३१ डिसेंबर त्यानंतर १२ जानेवारी आणि आता २०१८ जानेवारी अशी तिसरी मुदतवाढ केंद्राने दिली आहे, अशी माहिती पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.

त्यामुळे उडीदाची आधारभूत किमतीनुसार खरेदी येत्या 20 जानेवारीपर्यंत करता येईल. यासंदर्भात केंद्रीय कृषी विभागाकडून मंजुरीचे पत्र सोमवारी मिळाले आहे, असे मंत्री सुभाष देशमुख यांनी स्पष्ट केले.

राज्य शासनाने उडीद खरेदीसाठी मुदतवाढ मिळण्याबाबत केंद्र सरकारला विनंती केली होती. त्याला केंद्र शासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. केंद्र शासनाने उडीदाच्या वाढीव खरेदीसाठी 6,500 हजार मेट्रिक टनापर्यंत मंजुरी दिली असून उडीद आधारभूत किंमतीत खरेदीसाठी 20 जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. यासंदर्भात केंद्रीय कृषी मंत्रालयाने नाफेड, एसएफएसी आणि एफसीआयच्या अधिकाऱ्यांना पत्राद्वारे सोमवारी कळविले आहे. त्याची प्रत पणन विभागाचे प्रधान सचिव यांनाही देण्यात आली आहे.

इतर अॅग्रो विशेष
प्राणघातक हृदयरोगाचे प्रमाण होतेय कमीगेल्या दोन वर्षामध्ये हृदयरोगाला प्रतिबंध आणि...
अन्नत्याग आंदोलनास प्रारंभ : अमर हबीब,...नवी दिल्ली : शेतकरी आत्महत्यांप्रती सहवेदना आणि...
मच्छीमारी व्यवसायाने आणली समृद्धीगणित विषयात पदवी असूनही बेरोजगार राहणं नशिबी आलं...
काबुली हरभऱ्याने उंचावले अर्थकारण चोपडा तालुक्‍यातील (जि. जळगाव) तापी व अनेर...
जत तालुक्यात द्राक्ष, डाळिंब बागा...सांगली : जत तालुक्यात पश्‍चिम भाग वगळता...
प्रकल्प व्यवस्थापकावर कारवाईचे आदेशपुणे : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन...
सहवेदना :आज अन्नत्याग आंदोलनयवतमाळ: शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रति...
उन्हाची काहिली वाढलीपुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची...
राजकीय उपद्रव्य मूल्य घटल्याने...मुंबई: मर्यादित जनाधार आणि राजकीय उपद्रव मूल्य...
सोलापूर जिल्ह्यातील सर्व गावांची...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील सर्वच ११४५...
विदेश अभ्यास दौऱ्याच्या शेतकरी यादीत...पुणे : विदेश अभ्यास दौऱ्यासाठी निवड केलेल्या...
क्रांती कारखाना हुमणीचे भुंगेरे खरेदी...कुंडल, जि. सांगली : एकात्मिक हुमणी कीड नियंत्रण...
तेजस्विनीच्या साथीने बचतीतून...तेजस्विनी लोकसंचालित साधन केंद्राच्या...
परवानाधारक व्यापाऱ्यांनीच केळीची खरेदी...जळगाव : चोपडा बाजार समिती दरवर्षी १४...
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर...पणजी : देशाचे माजी संरक्षणमंत्री व गोव्याचे...
आडातच नाही तर पोहऱ्यात येणार कोठून? दुष्काळ पडल्याने पाण्यासाठी बोअर घेण्याची अक्षरशा...
कृषी पर्यवेक्षकांना पदोन्नती मिळाली, पण...पुणे : राज्यातील कृषी पर्यवेक्षकांना शासनाने मंडळ...
दुष्काळी मराठवाड्यात मार्चमध्येच ‘केसर'...केज, जि. बीड ः फळांचा राजा आंबा बाजारात...
मिरची पीक अंतिम टप्प्यातनंदुरबार (प्रतिनिधी) ः खानदेशातील मिरचीचे आगार...
सुधारित जोडओळ पद्धतीमुळे कपाशीतून...सोगोडा (जि. बुलढाणा) येथील विजय पातळे या कपाशी...