agriculture news in marathi, Vashim Zilla Parishad honors the Nutrition Campaign | Agrowon

पोषण अभियानासाठी वाशीम जिल्हा परिषदेचा सन्मान
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 5 ऑक्टोबर 2018

वाशीम : राज्यात १ ते ३० सप्टेंबरदरम्यान राबवलेल्या पोषण अभियानाअंतर्गत घेण्यात आलेल्या कार्यक्रमांची ऑनलाइन नोंद करण्यात वाशीम जिल्हा परिषद अव्वल ठरला. २ ऑक्टोबरला गांधी जयंतीदिनी मुंबईत ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते जिल्हा परिषदेला सन्मानित करण्यात आले.

वाशीम : राज्यात १ ते ३० सप्टेंबरदरम्यान राबवलेल्या पोषण अभियानाअंतर्गत घेण्यात आलेल्या कार्यक्रमांची ऑनलाइन नोंद करण्यात वाशीम जिल्हा परिषद अव्वल ठरला. २ ऑक्टोबरला गांधी जयंतीदिनी मुंबईत ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते जिल्हा परिषदेला सन्मानित करण्यात आले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना आणि महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मोहुर्ले यांनी हा सन्मान स्वीकारला. महिला व बालकल्याण विभागाने मागील महिन्यांमध्ये जिल्ह्यातील ४९१ ग्रामपंचायतींमध्ये पोषण अभियान राबविले. यासाठी इतर विभागांची मदत घेतली. केलेल्या कामांची ऑनलाइनवर नोंद केल्यामुळे जिल्ह्याचा ठसा महाराष्ट्रात उमटला. यापूर्वीही विकास योजनांच्या अंमलबजावणीत विभागीय स्तरावर वाशीम जिल्हा परिषद प्रथम क्रमांकावर राहिली होती.

इतर बातम्या
आर. आर. पाटील यांचे स्मारक युवकांना...सांगली   ः आर. आर. पाटील यांनी ग्रामविकास,...
मराठवाड्यात रब्बीची केवळ १९ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यात यंदा दुष्काळाची छाया किती...
शेतकऱ्यांचा आंदोलनानंतर आत्मदहनाचा...राशीन, जि. नगर : कुकडीच्या आवर्तनाचा कालावधी...
सोलापुरात ‘स्वाभिमानी'चे उपोषणकर्ते...सोलापूर : गतवर्षीच्या हंगामातील थकीत एफआरपी...
जळगाव जिल्हा परिषद पाणी योजनांचे वीज...जळगाव : पाणी योजनांचे बिल भरण्यात आले नसल्याने...
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीद्वारे...परभणी : उच्चदाब वितरण प्रणाली योजनेअंतर्गत...
केळीच्या आगारातून आखातात जाणार ४००...जळगाव ः केळीचे आगार असलेल्या जळगाव जिल्ह्यातून...
दर घसरल्याने कोल्हापुरात उत्पादकांकडून...कोल्हापूर : येथील बाजार समितीत सौदे सुरू असताना...
महाकॉट ब्रॅण्डची चमक पडली फिकीजळगाव ः पूर्व विदर्भ, उत्तर मराठवाडा व खानदेशातील...
बुलडाण्यातील ८ तालुके, २१ मंडळांत...बुलडाणा : कमी पावसामुळे जिल्ह्यात सर्वत्र...
दुष्काळ, मराठा आरक्षण अधिवेशनात गाजणारमुंबई : उद्यापासून (ता. १९) मुंबईत सुरू होत...
‘सीसीआय’ची कापूस खरेदी मंगळवारपासून...जळगाव : कापूस खरेदीसंबंधी जिनिंगमध्ये केंद्र...
दक्षिण कोकण, पश्‍चिम महाराष्ट्रात आज...पुणे : दक्षिण भारतामध्ये असलेल्या ‘गज’...
थंडी वाढण्यास हवामान घटक अनुकूलमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
दुष्काळी उपाययोजनांसाठी कोरड्या धरणात...बीड : मराठवड्यातील सर्वात तीव्र दुष्काळी...
परभणी जिल्ह्यात ३४ हजार ३९२ हेक्टरवर...परभणी : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात मंगळवार...
शेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत...मुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे...
खानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...
नाशिक जिल्ह्यात ४० हजार क्विंटल...नाशिक : एप्रिल महिन्यापासून शिधापत्रिकाधारकांना...
राज्यातील धरणांमध्ये ५५ टक्के पाणीसाठापुणे   : राज्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू...