त्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील त्यांनाच माहीत.
ताज्या घडामोडी
मनमाड, जि. नाशिक : जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक, भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे माजी राज्य सचिव व माजी आमदार कॉ. माधवराव गायकवाड यांचे दीर्घ आजाराने आज सकाळी (सोमवार) निधन झाले. ते ९५ वर्षाचे होते. राहत्या घरी मनमाडला त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
माधवराव गायकवाड हे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते व खंडकरी शेतकऱ्यांचे नेते होते. या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी अनेक वर्षे लढा उभारून संघर्ष केला. तर १९७५ मध्ये ते जनेतूत थेट नगराध्यक्ष पदी निवडून आले होते. कामगार चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग होता.

- 1 of 347
- ››