agriculture news in marathi, veterinarians boycott tagging | Agrowon

टॅगिंग आणि ऑनलाइनवर पशुचिकित्सकांचा बहिष्कार
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 28 नोव्हेंबर 2017

नागपूर : जनावरांना टॅगिंग करतेवेळी लाथ मारल्याने पशुवैद्यकाचा मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधार्थ पशुसंवर्धन खात्याअंतर्गत करण्यात येणाऱ्या टॅगिंग आणि ऑनलाइन रिपोर्टिंगवर बहिष्काराचा निर्णय पशुचिकित्सा व्यवसायिक संघटनेच्या वतीने रविवारी (ता. 26) पुण्यात झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

नागपूर : जनावरांना टॅगिंग करतेवेळी लाथ मारल्याने पशुवैद्यकाचा मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधार्थ पशुसंवर्धन खात्याअंतर्गत करण्यात येणाऱ्या टॅगिंग आणि ऑनलाइन रिपोर्टिंगवर बहिष्काराचा निर्णय पशुचिकित्सा व्यवसायिक संघटनेच्या वतीने रविवारी (ता. 26) पुण्यात झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

नंदुरबार येथील पशुचिकित्सक डॉ. डी. व्ही. पाडवी यांचा 15 नोव्हेंबर रोजी म्हशीला टॅगिंग करताना लाथ मारल्याने जवळच्याच विहिरीत पडून मृत्यू झाला होता. या घटनेनंतर पशुचिकित्सा व्यवसायिकांमध्ये तीव्र रोष व्यक्‍त होत होता. या घटनेनंतर पुण्यात रविवारी तडकाफडकी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत पशुसंवर्धन खात्याच्या टॅगिंग आणि ऑनलाइन रिपोटिंग या कामावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासोबतच जिल्हा कचेरीवर एक दिवस धरणेदेखील दिले जाणार आहे. बैठकीला राज्य अध्यक्ष सुनील काटकर, डॉ. मारोती कानोले, कोशाध्यक्ष डॉ. पवन भागवत, डॉ. दिलीप चौधरी, डॉ. व्ही. जी. चमरे, डॉ. एस. पी. पजई, डॉ. एस. एस. इंगोले, डॉ. केतन भिवगडे, डॉ. एस. पी. देशमुख, डॉ. डी. एस. सासे व पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीच्या सुरवातीला डॉ. पाडवी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
सातारा जिल्ह्यात २० लाख क्विंटल साखर...सातारा : जिल्ह्यातील १४ कारखान्यांचे गाळप सुरळीत...
रोहित्र मिळविण्यासाठी शेतकऱ्यांची कसरतऔरंगाबाद : वीज रोहित्राबाबत वर्षोगणती ''गरज तुमची...
शेतकऱ्यांची मूग, उडीद खरेदी सुरू...अकोला : नाफेडमार्फत सुरू असलेली मूग, उडीद खरेदीची...
सोलापुरात ४४ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीसोलापूर : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
नोकर भरतीत नाशिक जिल्हा बँकेचे संचालक...नाशिक : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या...
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई...नाशिक : राज्यात अवकाळी पाऊस व ओखी वादळामुळे...
‘ऑर्गनाईज कॅपिटल’ आल्यास...औरंगाबाद : शेतीक्षेत्रात खासगी क्षेत्राचा हिस्सा...
‘समृद्धी’बाधितांचे १९ला नागपूर येथे...नाशिक: राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प...
औषधी गुणधर्माचा सुगंधी, चवदार पोक्कली...दक्षिण भारतातील केरळ हे राज्य वैशिष्ट्यपूर्ण अाहे...
लक्षात घ्या आर्द्रता चक्रउपलब्ध पाण्यापैकी आपणास फक्त २५ टक्के पाणी...
कर्बाचे चक्र हा मुख्य कणाकर्ब एका साठ्यातून दुसऱ्या साठ्यात फिरत असतो....
'इस्मा'च्या उपाध्यक्षपदी रोहित पवार...शिर्सुफळ, ता. बारामती, जि, पुणे : इंडियन...
नवसंशोधनातून हवामान बदलावर करा मातहवामान बदलासाठी मानवाचा नैसर्गिक संतुलनात अवाजवी...
दूध का नासले?राज्यात दुधाच्या दराच्या मुद्यावरून सहकारी दूध...
डाळिंबाच्या प्रश्‍नापासून सरकारने पळ...निमगाव केतकी, जि. पुणे ः सरकारच्या...
आधार लिंकची मुदत आता ३१ मार्चनवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाने आज (शुक्रवार)...
अंतराळात 'केप्लर-९०आय' हे नवीन सौर मंडळ...नवी दिल्ली: नासाच्या मोठ्या केप्लर डिस्कव्हरी या...
खेड शिवापूर येथे उभारणार उपबाजार पुणे ः पुणे बाजार समितीमधील वाढलेले व्यवहार आणि...
अकोला जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प तातडीने...अकोला : सिंचन आणि पिण्याच्या पाण्यासाठी...
कोल्हापूर बाजार समिती करणार बीओटी...कोल्हापूर : कोल्हापूर बाजारसमितीला स्वत: शीतगृह...