agriculture news in Marathi, vidarbha, north Maharashtra temperature increased, Maharashtra | Agrowon

विदर्भ, उत्तर महाराष्ट्र तापला
टीम अॅग्रोवन
सोमवार, 26 मार्च 2018

पुणे : राज्यातील तापमानात वाढ होत असल्याने उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. तापमानाचा पारा ३८ अंशांच्या वर गेल्याने विदर्भ, उत्तर महाराष्ट्र तापला आहे. चंद्रपूर येथे उच्चांकी ४०.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. राज्यात कोरड्या हवामानाचा अंदाज असल्याने बुधवारपर्यंत (ता. २८) तापमानात दोन ते तीन अंशांची वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

पुणे : राज्यातील तापमानात वाढ होत असल्याने उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. तापमानाचा पारा ३८ अंशांच्या वर गेल्याने विदर्भ, उत्तर महाराष्ट्र तापला आहे. चंद्रपूर येथे उच्चांकी ४०.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. राज्यात कोरड्या हवामानाचा अंदाज असल्याने बुधवारपर्यंत (ता. २८) तापमानात दोन ते तीन अंशांची वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

राज्यातील दिवस आणि रात्रीच्या तापमानाचा पारा पुन्हा सरासरीच्या वर सरकला आहे. विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात तापमानासह उन्हाच्या झळा वाढल्या आहेत; तर मराठवाडा, पश्‍चिम महाराष्ट्रात उन्हाचा चटका वाढू लागला आहे. रात्रीचे तापमान सरासरीच्या खालीच असल्याने दिवस-रात्रीच्या तापमानातील तफावत कायम आहे. रविवारी पश्‍चिम बंगालपासून मराठवाड्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय होता. केरळ आणि कर्नाटक किनाऱ्यालगत चक्राकार वारे वाहत होते. 

रविवारी (ता. २५) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल, किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३६.७, नगर ३९.१, जळगाव ३८.६, कोल्हापूर ३६.६, महाबळेश्वर ३१.६, मालेगाव ३८.६, नाशिक ३६.३, सांगली ३८.३, सातारा ३६.६, सोलापूर ४०.०, मुंबई ३१.५, अलिबाग ३०.५, रत्नागिरी ३२.९, डहाणू ३२.२, भिरा ३८.५, औरंगाबाद ३६.४, परभणी ३९.९, नांदेड ३७.०, अकोला ३९.३, अमरावती ३८.२, बुलडाणा ३६.२, चंद्रपूर ४०.४, गोंदिया ३७.४, नागपूर ३८.७, वर्धा ३९.५, यवतमाळ ३९.०.

इतर अॅग्रो विशेष
प्रथिनांचा उत्तम स्राेत ः गुणवंत चारापीकराहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने...
मुंबईसह शेजारील शहरांत सेंद्रिय...मुंबईसह शेजारील शहरांमध्ये सेंद्रिय उत्पादनांना...
ऊसतोड मजूरांच्या मागण्यांबाबत लवादाची...मुंबई :  राज्यातील ऊसतोड मजूर व कामगारांच्या...
मॉन्सूनची माघार शनिवारपासूनपुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (माॅन्सून)...
सेंद्रिय शेतीसाठी शासनाच्या विविध योजनासेंद्रिय शेती आणि पीक उत्पादनवाढीसाठी राज्य आणि...
‘जलयुक्त’ गैरव्यवहाराची फाइल पुन्हा...पुणे : जलयुक्त शिवार योजनेत बीड जिल्ह्यात...
महसूल उत्पन्न सूत्राचे ऊसदरामध्ये...पुणे : महसुली उत्पन्न विभागणीनुसार राज्यातील...
तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाजपुणे : ‘दाये’ चक्रीवादळ निवळून गेल्यानंतर राज्यात...
मोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना '...रांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची...
कृषिपंपासाठी बड्या कंपन्यांच्या निविदाबारामती - राज्यातील दोन लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या...
मराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांत ३३ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांमधील उपयुक्‍त...
ऊस ठिबक योजनेसाठी लेखापरीक्षकाची नेमणूक पुणे : राज्यात ऊस लागवडीसाठी ठिबक अनुदान...
इथेनॉलमधील फरक ओळखण्यासाठी यंत्रणानवी दिल्ली ः देशात तीन प्रकारच्या मोलॅसिसपासून...
‘ग्लायफोसेट’वर बंदी नाहीपुणे : मानवी आरोग्याला धोकादायक असल्याचा कोणताही...
विदर्भात पावसाची दमदार हजेरीपुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ वादळाने बाष्प...
बचत गटांतून मिळाली विकासाला उभारीअस्तगाव (ता. राहाता, जि. नगर) हा तसा सधन परिसर....
कांदाचाळीसाठी सव्वाशे कोटींचा निधीनगर  ः एकात्मिक फलोत्पादन विकास...
शेती, आरोग्य अन्‌ शिक्षणाचा जागरगावाच्या शाश्वत विकासासाठी शेती, आरोग्य, शिक्षण...
महाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख...मुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के...
देशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवरनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर...