agriculture news in marathi, VNMKV to host inter university youth festival, Parbhani, Maharashtra | Agrowon

‘वनामकृवि’त रविवारपासून राज्य आंतरविद्यापीठ युवक महोत्सव
टीम अॅग्रोवन
शनिवार, 4 नोव्हेंबर 2017

परभणी :  वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये रविवार (ता. ५) ते गुरुवार (ता. ९) या कालावधीत १५ व्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ युवक महोत्सव इंद्रधनुष्य- २०१७ चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवामध्ये राज्यातील २० विद्यापीठांचे विद्यार्थी विविध कलाप्रकार सादर करणार आहेत. रविवारी (ता. ५) सकाळी दहा वाजता महोत्सवाचे उद्‍घाटन होणार असल्याची माहिती कुलगुरू डाॅ. बी. व्यंकटेश्वरलू यांनी शुक्रवारी (ता. ३) पत्रकार परिषदेत दिली.

परभणी :  वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये रविवार (ता. ५) ते गुरुवार (ता. ९) या कालावधीत १५ व्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ युवक महोत्सव इंद्रधनुष्य- २०१७ चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवामध्ये राज्यातील २० विद्यापीठांचे विद्यार्थी विविध कलाप्रकार सादर करणार आहेत. रविवारी (ता. ५) सकाळी दहा वाजता महोत्सवाचे उद्‍घाटन होणार असल्याची माहिती कुलगुरू डाॅ. बी. व्यंकटेश्वरलू यांनी शुक्रवारी (ता. ३) पत्रकार परिषदेत दिली.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील विद्यार्थी कल्याण अधिकारी कार्यालयाच्या मैदानावर इंद्रधनुष्य युवक महोत्सवाचे उद्‍घाटन परभणीचे आमदार डाॅ. राहुल पाटील यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी प्रसिद्ध कवी प्रा. इंद्रजित भालेराव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कुलगुरू डाॅ. बी. व्यंकटेश्वरलू अध्यक्षस्थानी राहतील. गुरुवारी (ता. ९) या महोत्सवाच्या समारोपीय आणि बक्षीस वितरण कार्यक्रमास खासदार संजय जाधव उपस्थित राहणार आहेत.

राज्‍यातील महाविद्यालयीन युवकांमधील कलागुणांना वाव मिळावा या हेतूने दरवर्षी राज्‍यपाल कार्यालयाच्‍या आदेशानुसार या महोत्सवाचे आयोजन करण्‍यात येते.

इतर ताज्या घडामोडी
फुलोरा अवस्थेतील द्राक्ष बागेचे...द्राक्ष लागवड विभागात पाऊस झाल्याने बागेच्या...
साताऱ्यात शेवगा प्रतिक्विंटल ५००० ते...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
`दुष्काळाबाबत उपाययोजनांसाठी स्वतंत्र...पुणे  ः दुष्काळ आणि योजनांच्या माध्यमातून...
वऱ्हाडात काही ठिकाणी अवकाळी पाऊसअकोला : वऱ्हाडात मंगळवारी (ता.२०) सकाळ पर्यंतच्या...
साताऱ्यातील प्रमुख धरणांत ७१ टक्क्यांवर...सातारा  ः जिल्ह्यातील सर्वत्र प्रमुख...
अमरावती जिल्ह्यात रब्बीचे ५० टक्‍के...अमरावती : जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस...
मालावी देशातील हापूस पुण्यात दाखलपुणे ः दक्षिण अफ्रिका खंडातील मालावी देशातील...
सोलापुरात सलग दुसऱ्या दिवशी पाऊससोलापूर : सोलापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी सोमवारी...
नव्या सहकारी संस्थांना भागभांडवल :...नाशिक : सहकार खात्याने नावीन्यपूर्ण सहकारी संस्था...
पुणे जिल्ह्यातील चार तालुक्यांत काही...पुणे ः पुणे जिल्ह्यात दोन दिवसांपासून ढगाळ हवामान...
हिरज येथे रेशीम कोषाची बाजारपेठसोलापूर : राज्यातील रेशीम कोष उत्पादक शेतकरी व...
संगमनेरच्या पश्‍चिम भागाला पाऊस,...संगमनेर, जि. नगर ः तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात...
कोल्हापुरात ऐन हंगामातच गुऱ्हाळघरे शांतकोल्हापूर  : यंदा गूळ दरात काहीशी वाढ...
दुष्काळ, आरक्षणाच्या मुद्द्यांवर विधान...मुंबई : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत...
परिषदेत पहिल्याच दिवशी राज्य सरकारची...मुंबई : विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते...
जुन्नर तालुक्यात द्राक्ष बागांवर...नारायणगाव, जि. पुणे : जुन्नर तालुक्‍यातील द्राक्ष...
कर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी...परभणी  : मानवत तालुक्यासह जिल्ह्यातील...
नाशिक जिल्ह्यात ३५०० द्राक्षप्लॉटची...नाशिक  : युरोपियन राष्ट्रांसह रशिया आणि अन्य...
शेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका ः आदित्य...बुलडाणा   ः तुम्ही संकटात असताना...
काकडी, दोडका, कारल्याच्या दरात सुधारणापुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...