agriculture news in marathi, Watermelon per quintal 700 to 1500 rupees in Nashik | Agrowon

नाशिकमध्ये टरबूज प्रतिक्विंटल ७०० ते १५०० रुपये
टीम अॅग्रोवन
बुधवार, 22 मे 2019

नाशिक : नाशिकमध्ये टरबुजाची आवक ९६० क्विंटल झाली. त्यास ७०० ते १५०० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर १२०० मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांकडून मिळाली.  

नाशिक : नाशिकमध्ये टरबुजाची आवक ९६० क्विंटल झाली. त्यास ७०० ते १५०० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर १२०० मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांकडून मिळाली.  

फळभाज्यांमध्ये कारल्याची आवक १८४ क्विंटल झाली. त्याला ३९५८ ते ६२५० दर प्रतिक्विंटल मिळाला. सर्वसाधारण दर ५००० मिळाला. वांग्याची आवक २६५ क्विंटल झाली. त्यास १३५० ते २७५० दरम्यान प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर १५५० होते. फ्लॉवरची आवक २३७ क्विंटल झाली. त्यास ७८० ते १५०० दर मिळाला. सर्वसाधारण दर १३५७ होता. कोबीची आवक ३२५ क्विंटल झाली. तिला ५८३ ते १०८५ प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर ७९१ होता.

ढोबळी मिरचीची आवक २८६ क्विंटल झाली. तिला १९३७ ते ३१२५ प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर २५०० होता. भोपळ्याची आवक ८०८ क्विंटल, तर दर २६६ ते १००० प्रतिक्विंटल राहिला. सर्वसाधारण दर ६६५ रुपये होता. दोडक्याची आवक ४० क्विंटल झाली. त्यास २०८५ ते ५८३३ प्रतिक्विंटल रुपये दर मिळाला. सर्वसाधारण दर ४३०० रुपये होता. 

गिलक्याची आवक २९ क्विंटल झाली. त्यास १४५८ ते २७०८ प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर २२०८ होता. भेंडीची आवक ४८ क्विंटल झाली. तिला प्रतिक्विंटल १००० ते २५०० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर २१८५ होता. गवारची आवक ३० क्विंटल होऊन तिला २००० ते ३००० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर २८०० रुपये राहिला.  

डांगराची आवक २५ क्विंटल झाली. त्यास ८०० ते १८०० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर १६०० होता. काकडीची आवक ९५० क्विंटल झाली. तिला सर्वसाधारण ६७५ ते १७५० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर ११७५ होता. लिंबूची आवक १२ क्विंटल झाली. त्यास २००० ते ४३०० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर ४००० रुपये राहिल्याची माहिती मिळाली. 

फळांमध्ये पेरूची आवक ७ क्विंटल झाली. त्यास १२५० ते २५०० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर २००० होता. डाळिंब आवक १०९६ क्विंटल झाली. त्यास ५५० ते ५६५० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर ३३२५ होता. मोसंबीची आवक १०० क्विंटल झाली. त्यास १५०० ते ३५०० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर २५०० होता. 

खरबुजाची आवक १२० क्विंटल झाली. त्यास ९०० ते २४०० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर २१०० होता. 
कांद्याची आवक ३७४८ क्विंटल झाली. त्यास २७५ ते ९०० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर ६५० होता. बटाट्याची आवक १७६० क्विंटल झाली. त्यास ७५० ते १३०० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर ९५० होता. लसणाची आवक ५८ क्विंटल झाली. त्यास २५०० ते १०५०० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर ७५०० राहिल्याची माहिती मिळाली.

इतर बाजारभाव बातम्या
फ्लॉवर, पापडी, घेवड्याच्या दरात १०...पुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
मंगळवेढा बाजार समितीत वांग्याला राज्यात...मंगळवेढा जि. सोलापूर : मंगळवेढा येथील कृषी...
खानदेशात केळीचे दर दबावातजळगाव  ः खानदेशात केळीचे दर महिनाभरापासून...
परभणीत जांभूळ प्रतिक्विंटल ४००० ते ८०००...परभणी ः पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात वांगी प्रतिक्विंटल १५०० ते ६०००...अकोल्यात प्रतिक्विंटल २००० ते ३५०० रुपये ...
रत्नागिरीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल...रत्नागिरी ः कोल्हापूर, बेळगाव येथून आलेल्या विविध...
अकोल्यात सोयाबीन सरासरी ३५९० रुपये...अकोला ः हंगामाच्या तोंडावर पैशांची तजवीज...
नाशिकमध्ये आले प्रतिक्विंटल ८७०० ते...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
सोलापुरात हिरवी मिरची, टोमॅटोच्या दरात...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कळमणा बाजार समितीत हरभरा ४१०० रुपयांवरनागपूर ः स्थानिक कळमणा बाजार समितीत हरभरा वगळता...
आवक कमी झाल्याने भाजीपाल्याच्या दरात वाढपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादेत हिरवी मिरची ३८०० ते ४०००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत भेंडी प्रतिक्विंटल ३००० ते ४०००...परभणी ः पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
मंचरला कांद्याच्या भावात घसरणमंचर, जि. पुणे : केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर...
रत्नागिरीत टॉमेटो प्रतिक्विंटल ३००० ते...रत्नागिरी ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...
अकोल्यात सोयाबीन सरासरी ३५२५ रुपये...अकोला ः स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीची आवक आणि दरात...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
अमरावती बाजारात भुईमूग शेंगांचे दर आणि...अमरावती ः स्थानिक बाजार समितीत नव्या भुईमूग...
सोलापुरात वांगी, टोमॅटो, हिरवी मिरची...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
टोमॅटो, हिरवी मिरचीची आवक कमी; दरात वाढपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...