agriculture news in marathi, weather forecast | Agrowon

नगर येथे सर्वांत कमी ९ अंश तापमान
टीम अॅग्रोवन
शनिवार, 3 फेब्रुवारी 2018

पुणे : राज्यातील थंडीचा कडाका कायम आहे. शुक्रवार (ता. २) पर्यंतच्या गेल्या २४ तासांत राज्यात सर्वांत कमी ९ अंश सेल्सिअस तापमानाची नाेंद नगर येथे झाली. तर गेल्या २४ तासांत काेकण गाेवा मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागांतील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाल्याची नाेंद हवामान विभागाकडे झाली आहे. तर मराठवाड्याच्या काही भागात, तर विदर्भाच्या उर्वरित भागात तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. 

पुणे : राज्यातील थंडीचा कडाका कायम आहे. शुक्रवार (ता. २) पर्यंतच्या गेल्या २४ तासांत राज्यात सर्वांत कमी ९ अंश सेल्सिअस तापमानाची नाेंद नगर येथे झाली. तर गेल्या २४ तासांत काेकण गाेवा मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागांतील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाल्याची नाेंद हवामान विभागाकडे झाली आहे. तर मराठवाड्याच्या काही भागात, तर विदर्भाच्या उर्वरित भागात तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. 

दरम्यान, पुढील चार दिवसांत मंगळवार (ता. ६) पर्यंत गाेव्यासह संपूर्ण राज्यातील हवामान काेरडे राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. शुक्रवार (ता. २) पर्यंतच्या गेल्या २४ तासांत राज्याच्या विविध भागांत नाेंदलेले किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये पुढीलप्रमाणे : मुंबई १९.८, अलिबाग १७.३, रत्नागिरी १५.९, पणजी १७.६, डहाणू १७.९, भिरा १४, पुणे ९.९, नगर ९, जळगाव १०, काेल्हापूर १५.५, महाबळेश्‍वर १५.२, मालेगाव १३.५, नाशिक १०.६, सांगली १५.६, सातारा ११.४, साेलापूर १३.५, उस्मानाबाद १०.९, आैरंगाबाद ११.६, परभणी १०.८, नांदेड १२, अकाेला १२.८, अमरावती १४, बुलडाणा १५.२, ब्रह्मपुरी ९.९, चंद्रपूर ११.८, गाेंदिया ११.८, नागपूर १०.६, वाशीम १४.२, वर्धा १३, यवतमाळ १४

इतर अॅग्रो विशेष
परभणी, राहुरी कृषी विद्यापीठांना पाच...परभणी ः भारतीय कृषी संशोधन परिषदअंतर्गत कृषी...
कोकण, मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम...पुणे : पावसाला पोषक हवामान झाल्याने आठवड्याच्या...
‘आरएसएफ’च्या मूळ सूत्रात घोडचूकपुणे: शेतकऱ्यांना हक्काचा ऊसदर मिळवून देणाऱ्या...
साखर कारखान्यांची धुराडी आजपासून पेटणारपुणे: राज्यातील साखर कारखान्यांच्या गाळप हंगामाला...
सहकारी बॅंकांना एकाच छताखाली आणणार :...पुणे ः सहकार क्षेत्राला ‘अच्छे दिन’ आणण्यासाठी...
चला मिरचीच्या आगारात राजूरा बाजारात...मिरचीचे आगार अशी ओळख अमरावती जिल्ह्यातील राजूरा...
‘एसआरटी’ तंत्राने मिळाली उत्पादनासह...पेंडशेत (ता. अकोले, जि. नगर) या कळसूबाई शिखराच्या...
तुटवड्यामुळे कांद्याच्या दरात सुधारणानवी दिल्ली ः देशातील महत्त्वाच्या कांदा उत्पादक...
कृषी विद्यापीठांचे संशोधन आता एका...मुंबई ः राज्यातील चारही कृषी विद्यापीठांनी केलेले...
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांना...शिर्डी: महाराष्ट्रात यंदा पाऊस कमी झाला....
कोल्हापुरी गुळाचा गोडवा यंदा वाढणारकोल्हापूर : यंदाच्या पावसाळ्यात गुजरात,...
कमी दरांवरून जिनर्सचा ‘सीसीआय’च्या...जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) कापूस...
होय, आम्ही बदलू शेतीचे चित्र... ‘शाळेत सुरू असलेल्या कृषी शिक्षण अभ्यासक्रमातून...
‘पंदेकृवि’च्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचा...अकोला :  डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ...
शेतीपासून जितके दूर जाल तितके दुःख...पुणे : शेतीशी जोडलेली माणसं ही निसर्ग आणि मानवी...
नाबार्डच्या व्याजदरातच जिल्हा बँकांना...मुंबई : राज्य बँकेला नाबार्डकडून मिळणाऱ्या...
कोकण, पश्‍चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी...पुणे : कोकण अाणि पश्‍चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी...
अकोला, बुलडाणा जिल्ह्यांत कोरडवाहू...अकोला : अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यात कोरडवाहू...
अठरा गावांनी केली कचऱ्यापासून गांडूळखत...गावे आणि वाडीवस्त्याही स्वच्छतेत अग्रभागी...
‘सीसीआय’च्या खरेदीला दिवाळीत मुहूर्तमुंबई : देशातील महत्त्वाच्या कापूस उत्पादक...