agriculture news in marathi, weather forecast | Agrowon

तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता
टीम अॅग्रोवन
रविवार, 4 फेब्रुवारी 2018

पुणे : बुधवारी (ता. ७) दक्षिण काेकण, गाेव्यासह दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. तर उर्वरित राज्यातील हवामान काेरडे राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. शनिवार (ता.३) पर्यंतच्या गेल्या २४ तासांत राज्यात सर्वांत कमी १०.४ अंशे सेल्सिअस तापमानाची नाेंद जळगाव येथे झाली. 

पुणे : बुधवारी (ता. ७) दक्षिण काेकण, गाेव्यासह दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. तर उर्वरित राज्यातील हवामान काेरडे राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. शनिवार (ता.३) पर्यंतच्या गेल्या २४ तासांत राज्यात सर्वांत कमी १०.४ अंशे सेल्सिअस तापमानाची नाेंद जळगाव येथे झाली. 

गेल्या २४ तासांत विदर्भाच्या काही भागांतील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय, तर काेकण गाेवा व मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किंचित घट झाल्याची नाेंद हवामान विभागाकडे झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागातील किमान तापमानात सरासरीच्या जवळपास हाेते. 

शनिवार (ता. ३) पर्यंतच्या गेल्या २४ तासांत राज्याच्या विविध भागांत नाेंदलेले किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये पुढीलप्रमाणे : मुंबई २०.२, अलिबाग १९, रत्नागिरी १६.३, पणजी १८.७,  डहाणू १८.५, भिरा १५, पुणे ११, नगर ११.५, जळगाव १०.४, काेल्हापूर १५.५, महाबळेश्‍वर १५.६, मालेगाव १३.८, नाशिक ११.२, सातारा ११.९, साेलापूर १४.१, आैरंगाबाद १३, परभणी १०.९, नांदेड १३.५, अकाेला १४, अमरावती १५, बुलडाणा १६, ब्रह्मपुरी १०.८, चंद्रपूर १३, गाेंदिया ११.५, नागपूर ११.४, वाशीम १३, वर्धा १३, यवतमाळ १५.४.

इतर अॅग्रो विशेष
गोकुळानं ‘गणित’ नाही मांडलंपशुपालनातून दूध व्यवसाय म्हणजे मुळातच उद्योग आहे...
ब्राझीलचा धडा घेणार कधी?सातत्याने दोन वर्षांच्या चांगल्या पाऊसमानानंतर...
उत्तर प्रदेशातील कारखान्यांची अतिरिक्त...नवी दिल्ली ः बाजारात साखरेचे पडलेले दर आणि...
भारतात गोड्या पाण्याची उपलब्धता घटलीवॉशिंग्टन ः भारतात उपलब्ध पाण्याचा आणि पाणी...
कापसाच्या ३७० वाणांच्या विक्रीला...नगर  ः बोंड अळीच्या नियंत्रणासाठी कमी आणि...
अधिकाऱ्यांनी कोंडून दिली खुनाची धमकीपुणे  : कृषी खात्यातील पाणलोट व मृद्संधारण...
उन्हाचा चटका कायम राहणारपुणे : राज्यात उन्हाचा ताप वाढल्याने विदर्भ, मध्य...
वादळाने बाष्प खेचून नेले; अरबी समुद्रात...पुणे : अरबी समुद्रात मंगळवारी कमी तीव्रतेचे वादळ...
हिरापूरच्या बैल बाजारात चार कोटींवर...बीड : हिरापूर (ता. गेवराई) येथे बैलांचा आठवडे...
दापोलीत उद्यापासून जॉइंट ॲग्रेस्कोपुणे ः यंदा ४६ वी संयुक्त कृषी संशोधन व विकास...
बफर स्टॉकच्या शक्‍यतेने साखर १००...कोल्हापूर : गेल्या अनेक दिवसांपासून मंदीच्या...
कापूस बियाणे सत्यता पडताळण्यासाठी ‘क्‍...जळगाव ः बोगस कापूस बियाण्याला आळा घालण्यासह...
फळपिकांसह एकत्रित क्रॉपसॅप योजना...मुंबई : राज्यातील प्रमुख फळ पिके व इतर पिकांवरील...
‘महावेध’ देणार शेतकऱ्यांना अचूक...मुंबई : लहरी हवामानामुळे नेहमीच नुकसान सहन करीत...
‘वनामकृवि’ कुलगुरू पदासाठी उद्या मुलाखतीपरभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
सिंचनक्षमता बळकट करून फळबागशेती केली...केळीचे मुख्य पीक, त्याचे निर्यातक्षम उत्पादन,...
‘त्या’ कृषी पर्यवेक्षकांच्या ‘डिमोशन’ला...अकोला ः सन २०११ मध्ये कृषी पर्यवेक्षक पदावर...
फळबाग शेती, रायपनिंग चेंबर, थेट विक्रीडोंगरकडा (जि. हिंगोली) येथील वयाच्या पासष्टीमध्ये...
अकोला जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांना देणार...अकोला ः देशात राबवल्या जात असलेल्या प्रधानमंत्री...
दक्षिण महाराष्ट्रातील कारखान्यांत ८०...सांगली/कोल्हापूर ः साखरेला दर नसल्याने निराश...