agriculture news in marathi, weather forecast and update | Agrowon

थंडीत वाढ, गोंदिया ८.६ अंशावर !
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 26 डिसेंबर 2017

पुणे : साेमवार (ता. २५) पर्यंतच्या गेल्या २४ तासांत राज्यात सर्वांत कमी ८.६ अंश सेल्सिअसची नाेंद गाेंदिया येथे झाली, तर गेल्या २४ तासांत गाेव्यासह संपूर्ण राज्यात हवामान काेरडे हाेते. तर पुढील चार दिवसांत गाेव्यासह संपूर्ण राज्यात हवामान काेरडे राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

गेल्या २४ तासांत काेकण गाेवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. तर राज्याच्या उर्वरित भागांत किमान तापमान सरासरीच्या जवळपास हाेते. 

पुणे : साेमवार (ता. २५) पर्यंतच्या गेल्या २४ तासांत राज्यात सर्वांत कमी ८.६ अंश सेल्सिअसची नाेंद गाेंदिया येथे झाली, तर गेल्या २४ तासांत गाेव्यासह संपूर्ण राज्यात हवामान काेरडे हाेते. तर पुढील चार दिवसांत गाेव्यासह संपूर्ण राज्यात हवामान काेरडे राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

गेल्या २४ तासांत काेकण गाेवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. तर राज्याच्या उर्वरित भागांत किमान तापमान सरासरीच्या जवळपास हाेते. 

राज्याच्या विविध भागात नाेंदलेले किमान तापमान अंश सेल्सिअस मध्ये पुढीलप्रमाणे ः मुंबई १९.५, अलिबाग १८.७, रत्नागिरी १८.४, पणजी १९.५, डहाणू १८.८, भिरा १५, पुणे ११.१, जळगाव १०, काेल्हापूर १६.१, महाबळेश्‍वर १४.४, मालेगाव १२.६, नाशिक ९.४, सांगली १३.७, सातारा ११.४, साेलापूर १३.१, उस्मानाबाद ८.९, आैरंगाबाद ११.४, परभणी ११.३, नांदेड १२, अकाेला १२.१, अमरावती १३.६, बुलडाणा १४.६, ब्रह्मपुरी १०.६, चंद्रपूर १४.४, गाेंदिया ८.६, नागपूर १०.६, वर्धा ११.६, यवतमाळ १३.४. 

इतर अॅग्रो विशेष
अन्नत्याग आंदोलनास प्रारंभ : अमर हबीब,...नवी दिल्ली : शेतकरी आत्महत्यांप्रती सहवेदना आणि...
मच्छीमारी व्यवसायाने आणली समृद्धीगणित विषयात पदवी असूनही बेरोजगार राहणं नशिबी आलं...
काबुली हरभऱ्याने उंचावले अर्थकारण चोपडा तालुक्‍यातील (जि. जळगाव) तापी व अनेर...
जत तालुक्यात द्राक्ष, डाळिंब बागा...सांगली : जत तालुक्यात पश्‍चिम भाग वगळता...
प्रकल्प व्यवस्थापकावर कारवाईचे आदेशपुणे : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन...
सहवेदना :आज अन्नत्याग आंदोलनयवतमाळ: शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रति...
उन्हाची काहिली वाढलीपुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची...
राजकीय उपद्रव्य मूल्य घटल्याने...मुंबई: मर्यादित जनाधार आणि राजकीय उपद्रव मूल्य...
सोलापूर जिल्ह्यातील सर्व गावांची...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील सर्वच ११४५...
विदेश अभ्यास दौऱ्याच्या शेतकरी यादीत...पुणे : विदेश अभ्यास दौऱ्यासाठी निवड केलेल्या...
क्रांती कारखाना हुमणीचे भुंगेरे खरेदी...कुंडल, जि. सांगली : एकात्मिक हुमणी कीड नियंत्रण...
तेजस्विनीच्या साथीने बचतीतून...तेजस्विनी लोकसंचालित साधन केंद्राच्या...
परवानाधारक व्यापाऱ्यांनीच केळीची खरेदी...जळगाव : चोपडा बाजार समिती दरवर्षी १४...
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर...पणजी : देशाचे माजी संरक्षणमंत्री व गोव्याचे...
आडातच नाही तर पोहऱ्यात येणार कोठून? दुष्काळ पडल्याने पाण्यासाठी बोअर घेण्याची अक्षरशा...
कृषी पर्यवेक्षकांना पदोन्नती मिळाली, पण...पुणे : राज्यातील कृषी पर्यवेक्षकांना शासनाने मंडळ...
दुष्काळी मराठवाड्यात मार्चमध्येच ‘केसर'...केज, जि. बीड ः फळांचा राजा आंबा बाजारात...
मिरची पीक अंतिम टप्प्यातनंदुरबार (प्रतिनिधी) ः खानदेशातील मिरचीचे आगार...
सुधारित जोडओळ पद्धतीमुळे कपाशीतून...सोगोडा (जि. बुलढाणा) येथील विजय पातळे या कपाशी...
परभणी ठरले देशात उष्णपुणे : राज्यात अनेक ठिकाणी तापमान ३७ अंशांच्या...