agriculture news in marathi, weather, forecast, cold, temperature | Agrowon

तीळ तीळ थंडी कमी होण्यास प्रारंभ
टीम अॅग्रोवन
रविवार, 14 जानेवारी 2018

पुणे : राज्याच्या किमान तापमानात वाढ हाेत असून, विविध भागांतील थंडीचा कडाका कमी हाेत आहे. शनिवार (ता. १३) पर्यंतच्या गेल्या २४ तासांत राज्यात सर्वांत कमी ९.५ अंशसेल्सिअस तापमानाची नाेंद गाेंदिया येथे झाली. तर काेकण गाेवा, मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तापमानात सरारीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली असून, पुढील चार दिवसांत बुधवार(ता. १७)पर्यंत गाेव्यासह संपूर्ण राज्यातील हवामान काेरडे राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

पुणे : राज्याच्या किमान तापमानात वाढ हाेत असून, विविध भागांतील थंडीचा कडाका कमी हाेत आहे. शनिवार (ता. १३) पर्यंतच्या गेल्या २४ तासांत राज्यात सर्वांत कमी ९.५ अंशसेल्सिअस तापमानाची नाेंद गाेंदिया येथे झाली. तर काेकण गाेवा, मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तापमानात सरारीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली असून, पुढील चार दिवसांत बुधवार(ता. १७)पर्यंत गाेव्यासह संपूर्ण राज्यातील हवामान काेरडे राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

शनिवार(ता. १३)पर्यंतच्या गेल्या २४ तासांत विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंजित घट झाली आहे. तर काेकण गाेवा आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ तर विदर्भाच्या उर्वरित भागात तापमानात सरासरीच्या तुलनेत किंजित वाढ झाली असल्याची नाेंद हवामान विभागाकडे झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागांतील किमान तापमान सरासरीच्या जवळपास हाेते. 

राज्याच्या विविध भागांत शनिवार(ता. १३)पर्यंतच्या गेल्या २४ तासांत नाेंदलेले किमान तापमान अंशसेल्सिअस मध्ये पुढीलप्रमाणे  ः मुंबई २२.५, अलिबाग २१.३, रत्नागिरी २२.६, पणजी २२.८, डहाणू २०.८, भिरा १९.५, पुणे १६, नगर १५.६, जळगाव १३, काेल्हापूर २०.१, महाबळेश्‍वर १६.६, मालेगाव १५, नाशिक १५.८, सांगली १९.६, सातारा १८, साेलापूर १८.२, आैरंगाबाद १७, परभणी १४, बीड १४.८, अकाेला १५, अमरावती १६.६, बुलडाणा १७.२, ब्रह्मपुरी ११.२, चंद्रपूर १२.४, गाेंदिया ९.५, नागपूर १२.१, वर्धा १४.४, यवतमाळ १६.

इतर अॅग्रो विशेष
संत एकनाथ महाराज समाधी दर्शनासाठी...पैठण, जि. औरंगाबाद : पैठण येथील शांतीब्रह्म श्री...
शेतीतील दारिद्र्याचे भीषण वास्तवभारताने खुली व्यवस्था स्वीकारल्याला २०१६ मध्ये २५...
आश्वासक हरभरा; अस्वस्थ उत्पादकराज्यात हरभरा काढणीस महिनाभर आधीपासूनच सुरवात...
इतिहासातील जलसंधारण संकल्पना अन्...मागच्या भागात आपण इतिहासातील सागरी किल्ल्यांवरील...
खानदेशात बाजरी मळणीवरजळगाव : खानदेशात बाजरी पीक मळणीवर आले आहे. आगामी...
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती : '...मुंबई ः शेतीच्या शाश्वत सुधारणेला गती देण्यासाठी...
सांगली : कडब्याचे दर पोचले साडेचार हजार...सांगली  ः यंदा दुष्काळी स्थिती तीव्र आहे....
सांगली जिल्ह्यात पाण्याअभावी रखडली खरड...सांगली  ः जिल्ह्यातील द्राक्ष हंगाम अंतिम...
ऊस, कापूस पट्ट्यात कष्टाने पिकविली हळद शेतीचा फारसा अनुभव नाही. पण आवड, जिद्द,...
कृषी विद्यापीठांचे वाण वापरण्यात...वाशीम जिल्ह्यातील शिरपूर जैन (ता. मालेगाव) येथील...
राज्यात अद्यापही २४ टक्के ‘एफआरपी’ बाकीपुणे : ऊस खरेदीपोटी राज्यातील शेतकऱ्यांना...
उत्तर प्रदेशात ऊसबिलावरून धुमशाननवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत कोणता मुद्दा...
शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी युवकाचा ‘...नाशिक : राज्यात नापिकी, दुष्काळ, बाजारभाव...
उन्हाचा ताप वाढण्याची शक्यतापुणे : राज्यात उन्हाचा चटका अाणि उकाडा...
जेजुरी गडावर देवाची रंगपंचमीजेजुरी, जि. पुणे : जेजुरी गडावर पारंपरिक...
शेतकरी मंडळामुळे मिळाला ९० लाखांचा...वेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : बॅंकेच्या चुकीमुळे...
कोंबडा झाकला तरी...मा  गील सात वर्षांत कृषी आणि सलग्न क्षेत्रातील...
शेतकऱ्यांची दैनावस्था दूर करणारा...गेल्या अनेक वर्षांत शेती आणि शेतकऱ्यांची जी...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यतापुणे : राज्यात उन्हाचा चटका वाढल्याने अनेक ठिकाणी...
शिल्लक साखरेचा दबाव पुढील हंगामावर?कोल्हापूर : केंद्राने सुरू केलेल्या कोटा...