agriculture news in marathi, weather forecast, Hailstrom alert for wednesday | Agrowon

उत्तर-मध्य महाराष्ट्र, विदर्भात बुधवारी गारपिटीचा इशारा
टीम अॅग्रोवन
रविवार, 4 मार्च 2018

पुणे : राज्यातील तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून, शनिवार (ता. ३) पर्यंतच्या गेल्या २४ तासांत राज्यात सर्वांत जास्त ३९.५ अंश सेल्सिअस तापमानाची नाेंद अकाेला येथे झाली. तर, सर्वांत कमी किमान १५.३ अंश सेल्सिअस तापमानाची नाेंद नगर येथे झाली. पुढील चार दिवसांत बुधवारी (ता. ७) उत्तर-मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह गारपिटीचा इशारा हवामान विभागाने वर्तविला आहे.

पुणे : राज्यातील तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून, शनिवार (ता. ३) पर्यंतच्या गेल्या २४ तासांत राज्यात सर्वांत जास्त ३९.५ अंश सेल्सिअस तापमानाची नाेंद अकाेला येथे झाली. तर, सर्वांत कमी किमान १५.३ अंश सेल्सिअस तापमानाची नाेंद नगर येथे झाली. पुढील चार दिवसांत बुधवारी (ता. ७) उत्तर-मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह गारपिटीचा इशारा हवामान विभागाने वर्तविला आहे.

शनिवार (ता. ३) पर्यंतच्या गेल्या २४ तासांत विदर्भाच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाल्याची नाेंद हवामान विभागाकडे झाली आहे. काेकण, गाेवा, मध्य महाराष्‍ट्र व मराठवाड्याच्या काही भागांत, तर विदर्भाच्या उर्वरित भागात लक्षणीय वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ, तर काेकण, गाेवा, मराठवाडा व विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागातील किमान तापमान सरासरीच्या जवळपास हाेेते.

शनिवार (ता. ३) पर्यंतच्या गेल्या २४ तासांत राज्याच्या विविध भागांत नाेंदलेले कमाल, किमान (कंसात) तापमान अंश सेल्सिअसमध्ये पुढीलप्रमाणे : मुंबई ३२ (२३.५), अलिबाग ३१.४ (२२.१), रत्नागिरी ३५.४ (२०.७), पणजी ३३.८ (२०.५), डहाणू ३०.९ (२२.६), पुणे ३५.७ (१६.४), जळगाव ३८.८ (१७.६), काेल्हापूर ३५.२ (१८.९), महाबळेश्‍वर ३२.१ (१८.६), मालेगाव ३७.६ (१८.३), नाशिक ३६.३ (१६.४), सांगली ३६.४ (१८), सातारा ३५.८ (१६.४), साेलापूर ३८.१ (२१.४), आैरंगाबाद ३५ (१८.६), परभणी ३८.५ (१९), नांदेड ३८ (१९), अकाेला ३९.५ (२०.५), अमरावती ३८.२ (२१), बुलडाणा ३४.२ (२२.१), ब्रह्मपुरी ३८.९ (१६.९), चंद्रपूर ३८ (१७.४), गाेंदिया ३६.८ (१७.४), नागपूर ३८ (१८.३), वर्धा ३८.५ (१९.२), यवतमाळ ३८ (२१.४) 

इतर अॅग्रो विशेष
पाऊस नसताच आला तं पुरला असताखर्च गंज झाला एक लाख रुपये, कापूस झाला साडेतीन क्...
शेतकऱ्यांच्या मागण्यांवर अंमल...अकोला ः शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मागील परिषदेनंतर...
भूषा विकासापासून कोसो दूरभूषा , जि. नंदुरबार ः दिवस सोमवारचा (ता. १ ऑक्‍...
..या १८० तालुक्यांत दुष्काळसदृश स्थिती...मुंबई ः पावसाने मोठी ओढ दिल्याने निर्माण झालेल्या...
राज्याच्या दक्षिण भागात हलक्या पावसाची...पुणे : महाराष्ट्रात असलेला हवेचा कमी दाबाचा पट्टा...
बाजारात अफवा पसरवून कांदादर पाडण्याचा...नाशिक : दसऱ्यानंतर कांदा बाजारात क्विंटलला चार...
निर्यातीसाठी साखर देण्यास बॅंकांचा नकारपुणे : साखर निर्यातीसाठी केंद्र सरकारने पॅकेज...
दुर्गम ‘उमराणी’त स्वयंपूर्ण शेती  नंदुरबार जिल्ह्यात दुर्गम धडगाव तालुक्‍यातील...
बाजारपेठ अोळखून सेंद्रिय भाजीपाला, ...आढीव (जि. सोलापूर) येथील भारत रानरूई यांनी शेतीची...
राज्यातील १८० तालुक्यांमध्ये...मुंबई : राज्यातील १८० तालुक्यांमध्ये...
नगर-नाशिकच्या धरणातून ‘जायकवाडी’त पाणी...मुंबई : ‘जायकवाडी’ धरणात पाणी सोडण्याचे आदेश...
गाडीने येणारा कापूस गोणीत आणण्याची वेळ जालना : जनावरांचा चारा आणि पिण्याच्या पाण्याचा...
दुष्काळाच्या गर्तेत गुरफटला गावगाडाऔरंगाबाद : पावसाळ्यात पडलेले प्रदीर्घ खंड व...
दुष्काळ जाहीर करण्यासाठी पीक नुकसानीचा...नाशिक : दुष्काळ जाहीर करण्यासाठी केंद्र सरकारची...
मुंबईत १५ ला सर्वपक्षीय मेळावा ः नवलेकोल्हापूर: किसान सभेच्या पुढाकाराने १५...
दुष्काळ जाहीर करण्याबाबत टोलवाटोलवी ः...पुणे : राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळी स्थिती असूनही...
नव्या दुष्काळी संहितेमुळे राज्यातील...मुंबई: राज्यावर १९७२ च्या दुष्काळापेक्षाही...
हुमणी रोखण्यासाठी कृती आराखडा : कृषी...पुणे : राज्यात उसाच्या क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात...
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात...पुणे: राज्यात ‘ऑक्टोबर हीट’चा चटका सातत्याने...
नव्या हंगामात ऊस गाळपासाठी ३१ साखर...पुणे : राज्यात नव्या गाळप हंगामासाठी आतापर्यंत ३१...