agriculture news in marathi, weather forecast, Hailstrom, heavy rain alert in state | Agrowon

मेघगर्जनेसह गारांचा तुरळक ठिकाणी अंदाज कायम
टीम अॅग्रोवन
रविवार, 11 फेब्रुवारी 2018

पुणे : राज्यातील ढगाळ हवामानामुळे थंडीचा कडाका कमी झाला असून, गेल्या २४ तासांत राज्यात सर्वांत कमी ११.७ अंश सेल्सिअस तापमानाची नाेंद नाशिक येथे झाली. नाशिक मध्ये गेल्या ४८ तासांमध्ये २.५ अंश सेल्सिअसने तापमानात वाढ झाली आहे. तर पुढील ४८ तासांत रविवार (ता. ११) आणि साेमवार (ता. १२) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह गारांचा पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने वर्तविला आहे. तर बुधवारी (ता. १४) गाेव्यासह संपूर्ण राज्यातील हवामान काेरडे राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

पुणे : राज्यातील ढगाळ हवामानामुळे थंडीचा कडाका कमी झाला असून, गेल्या २४ तासांत राज्यात सर्वांत कमी ११.७ अंश सेल्सिअस तापमानाची नाेंद नाशिक येथे झाली. नाशिक मध्ये गेल्या ४८ तासांमध्ये २.५ अंश सेल्सिअसने तापमानात वाढ झाली आहे. तर पुढील ४८ तासांत रविवार (ता. ११) आणि साेमवार (ता. १२) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह गारांचा पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने वर्तविला आहे. तर बुधवारी (ता. १४) गाेव्यासह संपूर्ण राज्यातील हवामान काेरडे राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

शनिवार (ता. १०)पर्यंतच्या गेल्या २४ तासांत मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. तर राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास हाेते. 

शनिवार (ता. १०)पर्यंतच्या गेल्या २४ तासांत राज्याच्या विविध भागांत नाेंदलेले किमान तापमान अंशसेल्सिअसमध्ये पुढीलप्रमाणे  ः मुंबई २०.६, अलिबाग १९.४, रत्नागिरी २०.१, पणजी २२, डहाणू १६.५, भिरा १६, पुणे १३.५, नगर १२.८, जळगाव १३.२, काेल्हापूर १९.५, महाबळेश्‍वर १४.४, मालेगाव १४, नाशिक ११.७, सांगली १७.८, सातारा १४.७, साेलापूर १७.८, उस्मानाबाद १२.९, आैरंगाबाद १४.६, परभणी १३.९, अकाेला १६.४, अमरावती १८.४, बुलडाणा १६.४, ब्रह्मपुरी १४.७, चंद्रपूर १६.२, गाेंदिया १४.२, नागपूर १५.६, वर्धा १६.७, यवतमाळ १७ 

इतर अॅग्रो विशेष
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर...पणजी : देशाचे माजी संरक्षणमंत्री व गोव्याचे...
आडातच नाही तर पोहऱ्यात येणार कोठून? दुष्काळ पडल्याने पाण्यासाठी बोअर घेण्याची अक्षरशा...
कृषी पर्यवेक्षकांना पदोन्नती मिळाली, पण...पुणे : राज्यातील कृषी पर्यवेक्षकांना शासनाने मंडळ...
दुष्काळी मराठवाड्यात मार्चमध्येच ‘केसर'...केज, जि. बीड ः फळांचा राजा आंबा बाजारात...
मिरची पीक अंतिम टप्प्यातनंदुरबार (प्रतिनिधी) ः खानदेशातील मिरचीचे आगार...
सुधारित जोडओळ पद्धतीमुळे कपाशीतून...सोगोडा (जि. बुलढाणा) येथील विजय पातळे या कपाशी...
परभणी ठरले देशात उष्णपुणे : राज्यात अनेक ठिकाणी तापमान ३७ अंशांच्या...
द्राक्ष उत्पादकांची फसवणूक थांबणार कधी?नाशिक: नाशिक जिल्ह्यातील मुख्य अर्थकारण...
यवतमाळच्या अनिकेतने तयार केला फवारणीचा...यवतमाळ ः फवारणीमुळे होणाऱ्या विषबाधा सर्वदूर...
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर...पणजी : गेल्या एक वर्षापासून अधिक काळ...
आधी धान्य घ्या, पैसे ऊस बिलातून घेतो...कोल्हापूर : केवळ उसाचे उत्पादन घेतल्याने आलेल्या...
खरीप आढावा बैठका जिल्हाधिकारी घेणारपुणे : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर यंदा खरीप...
कृषिसेवक भरतीला न्यायाधीकरणाची मनाईपुणे : कृषिसेवक पदासाठी झालेल्या परीक्षेच्या...
लिंबावर काळ्या माशीचा प्रादुर्भावअकोला: लिंबू बागांमध्ये सध्या आंबिया बहर...
विदर्भात आज वादळी पावसाची शक्यतापुणे : वातावरणाच्या खालच्या थरात होत असलेल्या...
पीक बदलातून शेती केली किफायतशीर...जलसंपदा विभागात कार्यरत असणाऱ्या नारायण अात्माराम...
आत्मदहनाचा इशारा देणारे २३ शेतकरी...बुलडाणा: जिल्ह्यातील पेनटाकळी प्रकल्पाच्या...
‘ग्रीन होम एक्स्पो’ला पुण्यात प्रारंभपुणे : ‘सकाळ-अॅग्रोवन’च्या वतीने सेकंड होम,...
रेपो रेटघटीचा लाभ कोणाला?केंद्रीय अर्थसंकल्प, रिझर्व्ह बॅंकेचे द्वैमासिक...
यांत्रिकीकरण ः वास्तव आणि विपर्याससध्या राज्यभर विविध योजनांमधून अवजारे अनुदान...