agriculture news in marathi, weather, forecast, pune | Agrowon

अकोला 36.8 अंशांवर
संदीप नवले
गुरुवार, 5 ऑक्टोबर 2017

येत्या शुक्रवारपर्यंत मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बहुतांशी ठिकाणी तर कोकण, गोवा व विदर्भात बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस पडेल.

पुणे : राज्यातील बहुतांशी भागांत तापमान वाढत आहे. अकोला येथे तापमानात सरासरीच्या तुलनेत तीन अंश सेल्सिअसने वाढ होऊन कमाल तापमान 36.8 अंश सेल्सिअसपर्यंत पोचले होते. आज (ता. 4) दक्षिण कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

सध्या वारे उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहत आहे. दक्षिणेकडील कमाल तापमान हळूहळू वाढू लागले आहे. राज्यातील बहुतांशी भागांत पावसाने उघडीप दिली असून काही भागात हवेचे दाब कमी जास्त होत आहे. परिणामी हवामानात सकाळपासून उकाडा वाढू लागला आहे. बुधवारी (ता.4) दिवसभर आकाश निरभ्र होते. त्यामुळे कमाल तापमानात चांगलीच वाढ झाली होती. पुण्यातील कमाल तापमानातही सरासरीच्या तुलनेत 1.9 अंश सेल्सिअसन वाढून कमाल तापमानाची 32.7 अंश सेल्सिअसची नोंद झाली. महाबळेश्वर येथे किमान तापमान 16.0 अंश सेल्सिअस नोंदविले गेले.

येत्या शुक्रवारपर्यंत मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बहुतांशी ठिकाणी तर कोकण, गोवा व विदर्भात बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस पडेल. पुणे परिसरातही काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्‍यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविली.

इतर ताज्या घडामोडी
जळगावात आले प्रतिक्विंटल २१०० ते ४५००...जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आल्याची (...
जळगावात आले प्रतिक्विंटल २१०० ते ४५००...जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आल्याची (...
महारेशीम नोंदणीला अकोला, वाशीममध्ये...अकोला :  रेशीम शेती आणि उद्योगास प्रोत्साहन...
मुख्यमंत्री फडणवीस साधणार ‘लोक संवाद’ पुणे ः शासनाच्या विविध योजना गरजूंपर्यंत...
पुणे विभागात रब्बीची अवघी ३४ टक्के पेरणीपुणे ः पावसाळ्यात कमी झालेल्या पावसामुळे गेल्या...
धुळे, नंदुरबार जिल्ह्यांत ९० विहिरींचे...धुळे : पाणीटंचाईची तीव्रता धुळे, नंदुरबार...
सोलापूर कृषी समितीच्या बैठकीत...सोलापूर : गुजरातमध्ये राबविण्यात येणाऱ्या कृषी...
कांदा, भाजीपाला वाटला मोफतचांदवड, जि. नाशिक : कांद्यासह भाजीपाला व इतर...
पालखेडच्या आवर्तनास जिल्हाधिकाऱ्यांचा...येवला, जि. नाशिक : पालखेड डाव्या कालव्यावरील...
पावसातही शेतकऱ्यांचा आम नदीपात्रात...वेलतूर, नागपूर : टेकेपार येथील शेतकऱ्यांनी...
स्वाभिमानीचे डफडे बजाओ आंदोलनबुलडाणा ः दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत, सोयाबीन...
ज्वारीस द्या संरक्षित पाणीसर्वसाधारणपणे ७० ते ७५ दिवसांत ज्वारी फुलोऱ्यात...
गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी...प्रकाश संश्लेषणामध्ये हरितलवक आणि हरितद्रव्य...
`जलयुक्त`ची कामे गतीने पूर्ण करा : डवलेबुलडाणा : जलयुक्‍त शिवार अभियानातंर्गत भूजल...
नगर जिल्ह्यात सव्वाचार लाख हेक्‍टर...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये रब्बीच्या सरासरी...
सांगलीतील मध्यम, लघू प्रकल्पांत २३...सांगली ः जिल्ह्यातील ८४ मध्यम आणि लघू प्रकल्पांत...
नगर जिल्हा परिषदेत दलालांचा सुळसुळाटनगर ः जिल्हा परिषदेत आता पहिल्यासारखी स्थिती नाही...
सोलापुरात वांगी, ढोबळी मिरची, कोबी दरात...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
रेशीम शेतकऱ्यांना सरकारचे अर्थसाह्य :...नागपूर : नव्याने रेशीम शेतीकडे वळणाऱ्या...
नाशिक जिल्हा बॅँकेच्या संचालकांच्या...नाशिक : आर्थिक अडचणीत सापडलेल्या जिल्हा मध्यवर्ती...