agriculture news in marathi, weather, forecast, pune | Agrowon

काेकण, गाेव्यात, मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2017

पुणे : मध्य पूर्व व लगतच्या आग्नेय अरबी समुद्रापासून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भापर्यंत असलेली द्राेणीय स्थिती विरून गेली आहे. परिणामी येत्या काही दिवसांत राज्यातील पावसाचे प्रमाण कमी हाेऊन, साेमवार (ता. १६)पर्यंत गाेव्यासह संपूर्ण राज्यातील हवामान काेरडे राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. पुढील ४८ तासांत काेकण, गाेव्यात, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली असून, विदर्भ व मराठवाड्यात हवामान काेरडे राहण्याच अंदाज वर्तविला आहे.

पुणे : मध्य पूर्व व लगतच्या आग्नेय अरबी समुद्रापासून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भापर्यंत असलेली द्राेणीय स्थिती विरून गेली आहे. परिणामी येत्या काही दिवसांत राज्यातील पावसाचे प्रमाण कमी हाेऊन, साेमवार (ता. १६)पर्यंत गाेव्यासह संपूर्ण राज्यातील हवामान काेरडे राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. पुढील ४८ तासांत काेकण, गाेव्यात, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली असून, विदर्भ व मराठवाड्यात हवामान काेरडे राहण्याच अंदाज वर्तविला आहे.

गेल्या २४ तासांत राज्यात मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळाधार पाऊस झाल्याची नाेंद हवामान विभागाकडे झाली आहे. तर मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी, काेकणासह गाेव्यात बऱ्याच ठिकाणी, तर मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडला.

गुरुवार (ता. १२) पर्यंतच्या गेल्या २४ तासांत राज्याच्या विविध भागांत झालेला पाऊस (मिलिमीटरमध्ये)

काेकण व गाेवा ः मुरबाड ५०, तलासरी ४०, भिरा ३०, डहाणू, जव्हार, मंडणगड, म्हसाळा, विक्रमगड प्रत्येकी २०.
मध्य महाराष्ट्र ः नवापूर ८०, साक्री ४०, अक्कलकाेट, दाैंड, जामनेर, काेपरगाव, पुणे, राहाता, सटाणा, बागलाण प्रत्येकी ३०.
मराठवाडा ः कन्नड ५०, वडावणी ४० ढालेगाव ३०.
विदर्भ ः जळगाव, जामाेड, पाटूर, संग्रामपूर प्रत्येकी ५०, बार्शी टाकळी, मंगरुळपीर प्रत्येकी ४०, पांढरकवडा, तेल्हारा, वाशीम प्रत्येकी ३०.

इतर अॅग्रो विशेष
दक्षिण अशियात मॉन्सूनचा पाऊस सरासरी...पुणे : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या बहुतांशी...
विश्वासावर बहरेल व्यापारचीन-अमेरिकेमध्ये चालू असलेल्या व्यापार युद्धाच्या...
निवडणुकीने दुष्काळ खाऊन टाकू नये म्हणून...लोकसभेच्या निवडणुकीमुळे राजकीय हवामान-बदल होत...
उपलब्ध पाण्याचे गणित मांडा...अनेक कारणांमुळे जलसंधारण ही सोपी वाटणारी म्हणून...
उत्कृष्ठ कारली पिकवण्यात पाटील यांचा...लोणी (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील भरत, गणेश व...
पेरू, अॅपलबेरमधून पीक बदल, कष्टातून...पारंपरिक शेती पद्धतीत बदल करून व सेंद्रिय...
राज्यात उरले अवघे ३०५ टीएमसी पाणीपुणे (प्रतिनिधी) : उन्हाच्या झळांना होरपळ वाढून...
केंद्राकडून यंदा खरिपात १२ टक्के अधिक...पुणे : राज्यासाठी गेल्या खरीप हंगामाच्या तुलनेत...
उन्हाचा चटका पुन्हा वाढण्याची शक्यतापुणे : मागील आठवड्यात झालेला पूर्वमोसमी वादळी...
सूर्य तळपताना छत करा दुरुस्तआठवड्यापूर्वी आलेल्या चांगल्या पावसाच्या अंदाजाने...
आयोगाचा कारभार प्रश्‍नचिन्हांकितप्रत्येक निवडणुकीची रीत न्यारी असते,...
पाणी व्यवस्थापनातून वाढविली कापसाची...आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील अंबोडा (ता....
पाणी व्यवस्थापनातून नळावणे गावाची...अनेक वर्षांच्या पाणीटंचाईतून मुक्त होण्यासाठी...
डेरे यांनी उभारली अत्याधुनिक सिंचन...सातारा जिल्ह्यातील कवठे येथील अतुल डेरे यांनी...
‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स’कडे आयटी...‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स’ हेच येत्या काळातील...
पाणी व्यवस्थापनातून ग्रामविकासपाण्यासाठी कायम संघर्ष करीत असलेल्या कान्होळ (जि...
अवघी कारभारवाडी झाली ठिबकमयकोल्हापूर जिल्ह्यातील कारभारवाडी (ता. करवीर) येथे...
सर्वाधिक ६५० शेततळ्यांचं अजनाळेसोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुका दरवर्षीच...
अल्पभूधारकांच्या आयुष्यात जलश्रीमंती बुलडाणा जिल्ह्यात जानेफळ परिसरात शासनाच्या...
सत्तावीस गटांच्या बळातून घडली किमयासंगमनेर (जि. नगर) तालुक्यातील सावरगाव तळ...