agriculture news in marathi, weather, forecast, temperature | Agrowon

थंडीचा कडाका वाढतोय
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 10 नोव्हेंबर 2017

पुणे : हवामानातील आर्द्रता कमी झाली आहे. वातावरणातील काेरडेपणा बराेबरच राज्यातील थंडीचा कडाकाही वाढत आहे. गेल्या २४ तासांत राज्यात सर्वांत कमी १२ अंश सेल्सिअस तापमानाची नाेंद उस्मानाबाद येथे झाली. तर पुढील चार दिवस साेमवार (ता. १३) पर्यंत राज्यातील हवामान काेरडे राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

गुरुवार (ता.९) पर्यंतच्या गेल्या २४ तासांत मराठवाड्याच्या काही भागातील तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय तर मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागांत किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागातील तापमान सरासरीच्या जवळपास हाेते.

गुरुवार (ता.९) पर्यंतच्या गेल्या २४ तासांतील किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
मुंबई २४, अलिबाग २२.४, रत्नागिरी २१.१, पणजी २३.१, डहाणू २१.१, भिरा २०, पुणे १३.९, नगर १३.४, जळगाव १४.४, काेल्हापूर १९.१, महाबळेश्‍वर १५.१, मालेगाव १६.१, नाशिक १३.१, सांगली १६.९, सातारा १४.८, साेलापूर १५.१, उस्मानाबाद १२, आैरंगाबाद १५.४, परभणी १४.४, नांदेड १६.५, बीड १४.१, अकाेला १८.१, अमरावती १९.२, बुलडाणा १६.६, ब्रह्मपुरी १६.४, चंद्रपूर १९, गाेंदिया १४.२, नागपूर १५.२, वाशीम १४.६, वर्धा १७.५, यवतमाळ १६

इतर अॅग्रो विशेष
नेमका गरजेवेळी युरिया जातो कुठे?जळगाव  ः जिल्ह्यात मागील काही दिवसांत चांगला...
केरळमध्ये युद्धपातळीवर मदतकार्य तिरुअनंतपुरम : केरळमधील पूरस्थिती अजूनही गंभीर...
मोसंबीची फळगळ वाढलीऔरंगाबाद : मोसंबीच्या आंबे बहारावर फळगळीचे संकट...
पाऊस आला; पण त्यानं नुकसान टळलं का?झळा दुष्काळाच्याः जिल्हा जालना जालना जिल्ह्यात...
कोल्हापूर जिल्ह्यातील ५२ बंधारे...कोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात पावसाचा...
कमी दाब क्षेत्राची निर्मिती; पावसाचा...पुणे : बंगालच्या उपसागरात रविवारी (ता. १९) कमी...
राज्यात मुबलक युरियापुणे: राज्याच्या काही भागात अपेक्षित पाऊस...
केरळात साडेतीन लाखावर लोक विस्थापित ;...तिरुअनंतपुरम : केरळ राज्यात अतिवृष्टी...
खरिपात खर्चही निघेल असं वाटत नाहीझळा दुष्काळाच्या ः जिल्हा नगर मागचे पाच-...
डाळिंबावर फुलगळीचा प्रादुर्भावसांगली ः राज्यात मृग हंगामात ८० ते ९० हजार हेक्‍...
अतिपावसाचा खरिपाला फटकापुणे : दीर्घ खंडानंतर बुधवार (ता.१५) ते शुक्रवार...
लष्करी अळीमुळे अन्नसुरक्षेला धोकायुरोपीयन संघ ः आफ्रिका खंडात कहर केल्यानंतर...
पीक बदलातून शेती केली किफायतशीरकोठारी येथील माध्यमिक शाळेमधील शिक्षकाची नोकरी...
अन्नपूर्णा उद्योगातून स्वयंपूर्णतेकडेआवडीचं क्षेत्र जेव्हा आपल्या व्यवसायाचा आधार बनते...
चंद्रपूर : पोडसा पूल पाण्याखाली; पाच...गोंडपिपरी, जि. चंद्रपूर : दोन...
केरळमध्ये पुरामुळे २४७ जणांचा मृत्यूतिरुअनंतपुरम : मागील आठवडाभर चालू असलेल्या...
कधी ढग, तर कधी पावसाची नुसती भुरभुरझळा दुष्काळाच्याः जिल्हा सांगली पहिल्या पावसावर...
मराठवाड्यात दुसऱ्या दिवशीही दमदार पाऊसऔरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ महसूल मंडळांपैकी...
ग्लायफोसेटला परवान्यातूनच वगळण्याचा...नागपूर ः चहा वगळता इतर पिकांसाठी ग्लायफोसेट...
कोल्हापूर जिल्ह्यात अतिपावसाने पिके...कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या...