agriculture news in marathi, weather, forecast, temperature | Agrowon

नागपूर ११.५ अंशांवर
टीम अॅग्रोवन
रविवार, 12 नोव्हेंबर 2017

पुणे : दक्षिण काेकण गाेव्यासह, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बुधवारी (ता.१५) तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. शनिवारी (ता. ११) पर्यंतच्या गेल्या २४ तासांत राज्यात सर्वांत कमी ११. ५ अंश सेल्सिअस तापमानाची नाेंद नागपूर येथे झाली.

पुणे : दक्षिण काेकण गाेव्यासह, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बुधवारी (ता.१५) तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. शनिवारी (ता. ११) पर्यंतच्या गेल्या २४ तासांत राज्यात सर्वांत कमी ११. ५ अंश सेल्सिअस तापमानाची नाेंद नागपूर येथे झाली.

गेल्या २४ तासांत गाेव्यासह संपूर्ण राज्यात हवामान काेरडे हाेते. राज्यात विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट, तर उर्वरित भागात लक्षणीय घट झाली आहे. काेकण गाेवा मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास हाेते. साेमवारी (ता. १३) गाेव्यासह संपूर्ण राज्यात हवामान काेरडे राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

शनिवार (ता. ११) पर्यंतच्या गेल्या २४ तासांत विविध भागांतील किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
मुंबई २३.८, अलिबाग २१.४, रत्नागिरी २१.५, पणजी २१, डहाणू २०.७, भिरा १८.५, पुणे १३.७, जळगाव १३.७, काेल्हापूर १७.५, महाबळेश्‍वर १३.८, मालेगाव १५.२, नाशिक १२.६, सांगली १५.६, सातारा १४.७, आैरंगाबाद १४.२, परभणी १२.९, नांदेड १५.५, अकाेला १४.५, अमरावती १५.४, बुलडाणा १५, ब्रह्मपुरी १४.४, चंद्रपूर १६.८, गाेंदिया १४.४, नागपूर ११.५, वाशीम १५, वर्धा १३, यवतमाळ १२

इतर ताज्या घडामोडी
काँग्रेसमध्ये नवचैतन्य; प्रियंका गांधी...नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...
पीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...
परोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...
खोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...
परभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...
जळगावमधील ग्रामपंचायतींचा डिजिटल...जळगाव  ः ग्रामपंचायतींमध्ये संगणकावरील विविध...
पुणे जिल्ह्यात ७१ लाख टन ऊस गाळपपुणे   ः जिल्ह्यात १७ साखर...
नगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः...नगर  ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही...
पंधरा दिवसांपूर्वीच संपला नगरमधील पाच...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये चाराटंचाई अंधिक तीव्र होत...
वीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक...शिरोली पुलाची, जि. कोल्हापूर : वीज दरवाढ...
दुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत...परभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी,...
हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार...मुंबई   : हरकती असलेल्या जमिनी...
मराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळपऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील...