agriculture news in marathi, weather, forecast, temperature | Agrowon

अंदमानलगत कमी दाबाचे क्षेत्र; पावसाची शक्यता 
टीम अॅग्रोवन
रविवार, 19 नोव्हेंबर 2017

पुणे : अंदमान निकाेबारलगत नवीन कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. मंगळवार (ता.२१) पर्यंत त्याचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे. परिणामी पुढील तीन दिवसांत रविवार (ता.१९) आणि मंगळवारी (ता.२१) गाेव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. बुधवारी (ता.२२) काेकण, गाेव्यासह मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असून, मराठवाड्यात हवामान काेरडे राहण्याचा अंदाज वर्तविला आहे. 

पुणे : अंदमान निकाेबारलगत नवीन कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. मंगळवार (ता.२१) पर्यंत त्याचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे. परिणामी पुढील तीन दिवसांत रविवार (ता.१९) आणि मंगळवारी (ता.२१) गाेव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. बुधवारी (ता.२२) काेकण, गाेव्यासह मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असून, मराठवाड्यात हवामान काेरडे राहण्याचा अंदाज वर्तविला आहे. 

कमी दाबाच्या क्षेत्रामुळे हवामानातील आर्द्रता वाढल्याने राज्यातील थंडीचा कडाका काहीसा कमी झाला आहे. शनिवार (ता.१८) पर्यंतच्या गेल्या २४ तासांत राज्यात सर्वांत कमी ११.९ अंश सेल्सिअस तापमानाची नाेंद नाशिक येथे झाली. गेल्या २४ तासांत काेकण गाेव्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. तर मराठवाडा व विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागातील तापमान सरासरीच्या जवळपास हाेते. 

शनिवार (ता.१८) पर्यंतच्या गेल्या २४ तासांत राज्याच्या विविध भागांत नाेंदलेले किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये पुढीलप्रमाणे ः मुंबई २२, अलिबाग २१.४, रत्नागिरी २०.१, पणजी २२.५, डहाणू २०.७, भिरा १८.५, पुणे १३.२, नगर १४.६, जळगाव १४.६, काेल्हापूर १८.९, महाबळेश्‍वर १५.४, मालेगाव १४.५, नाशिक ११.९, सांगली १६.२, सांगली १६.२, सातारा १४.४, साेलापूर १६.६, आैरंगाबाद १६.६, परभणी १६.५, नांदेड १९, अकाेला १८.४, अमरावती १९.८, बुलढाणा १८.४, ब्रह्मपुरी १८.४, चंद्रपुर २१.४, गाेंदिया१९.१, नागपूर १८.८, वाशिम १५.४, वर्धा १५.४, यवतमाळ २१. 
 

इतर अॅग्रो विशेष
केरळात साडेतीन लाखावर लोक विस्थापित ;...तिरुअनंतपुरम : केरळ राज्यात अतिवृष्टी...
खरिपात खर्चही निघेल असं वाटत नाहीझळा दुष्काळाच्या ः जिल्हा नगर मागचे पाच-...
डाळिंबावर फुलगळीचा प्रादुर्भावसांगली ः राज्यात मृग हंगामात ८० ते ९० हजार हेक्‍...
अतिपावसाचा खरिपाला फटकापुणे : दीर्घ खंडानंतर बुधवार (ता.१५) ते शुक्रवार...
लष्करी अळीमुळे अन्नसुरक्षेला धोकायुरोपीयन संघ ः आफ्रिका खंडात कहर केल्यानंतर...
पीक बदलातून शेती केली किफायतशीरकोठारी येथील माध्यमिक शाळेमधील शिक्षकाची नोकरी...
अन्नपूर्णा उद्योगातून स्वयंपूर्णतेकडेआवडीचं क्षेत्र जेव्हा आपल्या व्यवसायाचा आधार बनते...
चंद्रपूर : पोडसा पूल पाण्याखाली; पाच...गोंडपिपरी, जि. चंद्रपूर : दोन...
केरळमध्ये पुरामुळे २४७ जणांचा मृत्यूतिरुअनंतपुरम : मागील आठवडाभर चालू असलेल्या...
कधी ढग, तर कधी पावसाची नुसती भुरभुरझळा दुष्काळाच्याः जिल्हा सांगली पहिल्या पावसावर...
मराठवाड्यात दुसऱ्या दिवशीही दमदार पाऊसऔरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ महसूल मंडळांपैकी...
ग्लायफोसेटला परवान्यातूनच वगळण्याचा...नागपूर ः चहा वगळता इतर पिकांसाठी ग्लायफोसेट...
कोल्हापूर जिल्ह्यात अतिपावसाने पिके...कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या...
खारपाणपट्ट्यात पावसाच्या खंडाने खरीप...पावसात कुठे १७ दिवस तर कुठे २२ दिवसांचा खंड...
केळी उत्पादक कंगाल; व्यापारी मालामालजळगाव ः जिल्ह्यात केळीचे जे दर जाहीर होतात,...
विदर्भ, मराठवाड्यात पावसाचे धूमशानपुणे : अनेक दिवसांच्या खंडानंतर राज्यात गेले तीन...
`मोन्सॅन्टोला नुकसानभरपाईचे आदेश हे...युरोपियन संघ ः मॉन्सॅन्टो या बलाढ्य बहुराष्ट्रीय...
कामगंध सापळ्यांमध्ये होतेय ‘बनवाबनवी’अकोला ः बोंड अळीमुळे गेल्या हंगामात झालेले नुकसान...
वर्षभर १५ भाजीपाल्यांसह फळबागांची...रसायन अंश विरहीत आरोग्यदायी अन्नाची निर्मिती करून...
लौटकर आऊँगा...! अटलजींना साश्रू नयनांनी...नवी दिल्ली : प्रखर देशभक्त, भारतरत्न, माजी...