agriculture news in marathi, weather, forecast, temperature | Agrowon

उस्मानाबाद ११ अंशांवर
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 19 डिसेंबर 2017

पुणे : साेमवार (ता. १८) पर्यंतच्या गेल्या २४ तासांत राज्यात सर्वांत कमी ११ अंश सेल्सिअस तापमानाची नाेंद उस्मानाबाद येथे झाली, तर पुढील चार दिवसांत शुक्रवार (ता. २२) पर्यंत गाेव्यासह संपूर्ण राज्यातील हवामान काेरडे राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

गेल्या २४ तासांत मध्य महाराष्ट्रच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ, तर काेकण, गाेवा, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागातील हवामान सरासरीच्या जवळपास असल्याची नाेंद हवामान विभागाकडे झाली आहे.

साेमवार (ता. १८) पर्यंतच्या गेल्या २४ तासांत सकाळी साडेआठ वाजेपर्यंत विविध भागांत नाेंदलेले किमान तापमान अंश (सेल्सिअसमध्ये)
मुंबई २२.५, अलिबाग १८.४, रत्नागिरी २३.२, पणजी २२, डहाणू १९.७, भिरा २१.६, पुणे १४.३, नगर १२.२, जळगाव १५.२, काेल्हापूर १६.८, महाबळेश्‍वर १३.३, मालेगाव १५.५, नाशिक १२.७, सांगली १६.२, सातारा १६.४, साेलापूर १३.२, उस्मानाबाद ११, आैरंगाबाद १६, परभणी १५.६, नांदेड १४, अकाेला १५.९, अमरावती १६.६, बुलडाणा १६, ब्रह्मपुरी ११.९, चंद्रपूर १६.८, गाेंदिया १२.८, नागपूर ११.२, वाशीम १४, वर्धा १५, यवतमाळ १६

इतर अॅग्रो विशेष
आरोग्यदायी आहार हेच हवे लक्ष्य!पहिले आणि दुसरे महायुद्ध संपले, यामध्ये...
तापलेलं ‘दूध’अनिश्‍चित अशा शेतीला शाश्वत मिळकतीची जोड म्हणून...
खडकवासला, कलमोडी धरण भरलेपुणे  : जिल्ह्याच्या बहुतांशी भागात पावसाने...
दुधाचा भडका; सरकारची कोंडी पुणे  : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या...
दुधाचे टँकर बंदोबस्तात मुंबईकडे रवानानाशिक : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या...
कोकण, मध्य महाराष्ट्र, पूर्व विदर्भात...पुणे: कोकण, मध्य महाराष्ट्राला सोमवारी (ता. १६)...
दूध आंदोलनाचे विधिमंडळातही पडसादनागपूर: दुधाला लिटरमागे प्रतिलिटर पाच रुपये...
बाजारपेठ ओळखून केळी बागेचे आदर्श नियोजनकठोरा (ता. जि. जळगाव) येथील पांडुरंग मोहन पाटील व...
एकात्मीक शेतीतून खुल्या झाल्या...आत्महत्याग्रस्त अशी ओळख असलेल्या यवतमाळ जिह्यातील...
दूधदर प्रश्नी विधिमंडळ दणाणले; सभेत...नागपूर : राज्यात सुरु असलेल्या दूध दर आंदोलनाचे...
दूध आंदोलन तापले, बहुतांश जिल्ह्यात...पुणे : शेतकऱ्यांना प्रति लिटर थेट पाच रुपये...
कोल्हापूरात दूध संकलन १०० टक्के बंद ! कोल्हापूर- गायीच्या दूधाला प्रतिलिटर पाच...
आंतरराष्ट्रीय सुबाभूळ परिषदेच्या...पोषण हा पशुपालनातील सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे....
चिंब झाली रान माती...कमी पाऊसमानानंतर उद्भवणारी पाणीटंचाई आणि दुष्काळी...
आंदोलन होणारचकोल्हापूर/ पुणे : अनेक दूध संघ अगोदरच गायीच्या...
काेकण, विदर्भात तुरळक ठिकाणी...पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र...
साखर कारखान्यांकडे १२ हजार कोटींची...लखनौ ः उत्तर प्रदेशात २०१७-१८ च्या हंगामात...
संघांकडून दूध दरात तीन रुपयांची वाढपुणे ः दूध दरावर ताेडगा काढण्यासाठी राज्य सरकारने...
पीककर्ज वितरण केवळ ३० टक्केचपुणे : शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपात दिरंगाई...
सेंद्रिय भातशेतीसोबतच राबविली थेट...पुणे जिल्ह्यातील भोयरे (ता. मावळ) येथील रोहिदास...