agriculture news in marathi, weather, forecast, temperature, pune | Agrowon

मॉन्सूस परतण्यासाठी पोषक हवामान
टीम अॅग्रोवन
रविवार, 22 ऑक्टोबर 2017

पुणे : आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र आणि गाेव्याच्या उर्वरित भागांतून येत्या मंगळवार (ता. २४) पर्यंत परतीच्या मॉन्सूनसाठी हवामान पाेषक राहणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. परिणामी, पुढील २४ तासांत राज्यात तुरळक ठिकाणी, तर येत्या ४८ तासांत काेकण, गाेव्यासह मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली असून, मराठवाड्यात काेरड्या हवामानाचा अंदाज वर्तविला आहे.  
 
इतर ताज्या घडामोडी
सेंद्रिय शेतीचा वसा घेत व्यावसायिक...घोडेगाव (जि. जळगाव) येथील किरण पवार गेल्या तीन...
गांडुळांच्या भरपूर संख्येमुळे माझी शेती...सांगली जिल्ह्यातील बेडग येथील तानाजी नलवडे १५...
सेंद्रिय शेती : जमीन सुपीकता, सापळा... मधापुरी (जि. अकोला) येथील सुधाकर बाणाईत कापूस...
सेंद्रिय हळद, ऊस उत्पादनासह प्रक्रिया...शेतकरी :  निवास लक्ष्मण साबळे, शिवथर, ता. जि...
साताऱ्यात ७ हजार क्विंटल सोयाबीन खरेदीसातारा : शेतकऱ्यांच्या सोयाबीनला आधारभूत किंमत...
रब्बी पेरणीत बीडची आघाडीऔरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना आणि बीड...
नाशिकला कर्जमाफी याद्या पडताळणीचे ९९...नाशिक : राज्य सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी...
मिरची उत्पादनात घटीची शक्यता मुंबई ः गेल्या वर्षी मिरचीला चांगला दर मिळाला...
छत्तीसगडमध्ये दुष्काळस्थितीरायपूर, छत्तीसगड ः छत्तीसगडमधील अनेक भागांत...
जकराया शुगरकडून एकरकमी २५०० रुपये दर सोलापूर ः ऊसदराच्या प्रश्‍नावरून सोलापूर...
शेतकऱ्यांसाठी सत्तेलाही लाथ मारू ः...गडहिंग्लज, जि. कोल्हापूर : शिवसेनेवर दुतोंडी...
ऊसदरप्रश्नी वांबोरीला काटा बंद अांदोलनराहुरी, जि. नगर : ऊसदरप्रश्नी स्वाभिमानी शेतकरी...
बोंडअळीच्या प्रादुर्भावप्रकरणी सहा...अकोला ः जिल्ह्यात कपाशीवर बोंड अळीचा प्रादुर्भाव...
राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची आमदारकी...मुंबई: राज्यमंत्री आणि शिवसेनेचे आमदार अर्जुन...
माजलगांवात उस आंदोलन पेटलेटायरची जाळपोळ, राष्ट्ीय महामार्ग अडविला शेतकरी...
'जेएनपीटी' पथकाकडून ड्रायपोर्टसाठी '...नाशिक : निफाड सहकारी साखर कारखान्याच्या जागेवर...
पाणीपुरवठा समित्यांवर गुन्हे दाखल कराजळगाव : भारत निर्माण योजनेअंतर्गत राबविण्यात येत...
२०१८ अांतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष जाहीर... नवी दिल्ली ः बाजरी, ज्वारी, नाचणी या...
कारखान्यांवर साखर विक्रीसाठी दबाव नवी दिल्ली ः कारखान्यांवर साखर विक्रीचा दबाव,...
सोयाबीनची खरेदी खासगी बाजारांतही सुरू...मुंबई : ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेत...