agriculture news in marathi, weather, forecast, temperature, pune | Agrowon

तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज
टीम अॅग्रोवन
सोमवार, 23 ऑक्टोबर 2017

पुणे : येत्या २४ तासांत राज्यात काेकण आणि गाेव्यात तुरळक ठिकाणी पाऊस तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाड्यात काेरड्या वातावरणाचा अंदाज वर्तविला आहे, तर पुढील चार दिवस गुरुवार (ता. २६) राज्यात हवामान काेरडे राहण्याची शक्यतादेखील वर्तविण्यात आली आहे.

न्सूनच्या परतीच्या प्रवासास पाेषक वातावरण तयार झाले असून, मंगळवार (ता. २४) पर्यंत  आंध्र प्रदेश, तेलंगणा महाराष्ट्र आणि गाेव्याच्या उर्वरित भागातून परतण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे, तर अरबी समुद्राच्या मध्यपुर्व भाग आणि कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टी लगत असलेल्या चक्रीवादळाचा प्रभाव देखील कमी झाला आहे. 

मराठवाड्यातील १९ तालुक्यांत पाऊस
मराठवाड्यातील १९ तालुक्यांमध्ये रविवारी  (ता.२२) सकाळी साडेआठपर्यंतच्या २४ तासांमध्ये मध्यम ते जोरादार स्वरूपाचा पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यातील नांदेड, बिलोली, मुखडे, लोहा, हादगाव, भोकर, देगलूर, किनवट, मुदखेड, माहूर, अर्धापूर या ११ तालुक्यांमध्ये पाऊस झाला.

बिलोली तालुक्यात सर्वाधिक सरासरी १३.६ मिलिमीटर पाऊस झाला. लातूर जिल्ह्यातील औसा, अहमदपूर, निलंगा, चाकूर, शिरूर अनंतपाळ या ५ तालुक्यांत; तर उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद, तुलजापूर, उमरगा या तालुक्यांत पावसाने हजेरी लावली. अन्य जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस झाला.

इतर अॅग्रो विशेष
तेल्हारा तालुक्यात बीटीवर बोंड अळीअकोला ः यंदाच्या हंगामात प्री-मॉन्सून लागवड...
साखरेसाठी दुहेरी दर योजना अव्यवहार्यनवी दिल्ली ः साखरेचे दर घसरल्याने उद्योगात वापर...
आता होणार पीक पेऱ्याची अचूक नोंद लातूर  : पेरणीचे सूक्ष्म नियोजन व अचूक संकलन...
पावसाचा जोर वाढण्याचा अंदाजपुणे : बंगालच्या उपसागरातील तीव्र कमी दाबाचे...
बनावट संवर्धके, कीटकनाशकांचा २९ लाखांचा...परभणी: विनापरवाना बनावट पीकवाढ संवर्धके (...
दूध दराबाबतचे हमीपत्र देणे बंधनकारकपुणे  ः दूधदरप्रश्‍नी शासनाने जाहीर केलेल्या...
पुणे दूध संघाला ‘एनडीडीबी’चे मानांकनपुणे ः भेसळयुक्त दूध विक्रीला आळा घालण्यासाठी...
पालख्या पंढरपूरच्या उंबरठ्यावर...भाग गेला, शीण गेला । अवघा झाला आनंद ।। ...
शेतीला दिली शेळीपालनाची जोडपाटबंधारे खात्यातील नोकरी सांभाळून राम चंदर...
बचत गटातून वाढली रोजगाराची संधीशेडगाव (ता. श्रीगोंदा, जि. नगर) येथील महिलांनी...
दूध दरवाढ निर्णयाच्या अंमलबजावणीबाबत...कोल्हापूर: दूध संघांनी गायीच्या दुधास २५ रुपये...
विदर्भ, मराठवाडा विकासासाठी २२ हजार...नागपूर (विशेष प्रतिनिधी) ः विदर्भ, मराठवाडा आणि...
विदर्भात आज अतिवृष्टीचा इशारापुणे : बंगालच्या उपसागरात शुक्रवारी (ता. २०...
जमिनीच्या सुधारणेसह आले पिकाची...जमिनीची सुपीकता टिकवणे हे सर्वात महत्त्वाचे झाले...
रोजगार शोधार्थ गाव सोडलेले निवृत्ती...शेतीतून शाश्‍वत उत्पन्नाची हमी नसल्यामुळे कोकर्डा...
कुटुंब एेवजी व्यक्ती घटक माणून कर्जमाफी...नागपूर : "शेतकरी सन्मान योजने" साठी आता कुटुंब...
सर्व इथेनॉल खरेदीची केंद्र शासनाची...नागपूर : अडचणीत असलेल्या साखर उद्योगाला...
गनिमी काव्याने ‘जाम’पुणे: दूध उत्पादकांनी गनिमी कावा करत राज्यभरात...
कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर...पुणे ः गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील...
`एफआरपी`चे कारखाने संघाकडून स्वागतपुणे : साखर कारखाने अडचणीत असतानाही एफआरपीमध्ये...