agriculture news in marathi, weather, forecast, temperature, pune | Agrowon

नाशिक गारठले
टीम अॅग्रोवन
शनिवार, 4 नोव्हेंबर 2017

पुणे : मध्य महाराष्ट्रील सोलापूर आणि नगर येथील किमान तापमानात सरासरीच्या चांगलीच घट झाली आहे.शुक्रवारी (ता.3) सकाळी आठ वाजेपर्यंत नाशिक येथे 11.8 सेल्सिअसची नोंद झाल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

पुणे : मध्य महाराष्ट्रील सोलापूर आणि नगर येथील किमान तापमानात सरासरीच्या चांगलीच घट झाली आहे.शुक्रवारी (ता.3) सकाळी आठ वाजेपर्यंत नाशिक येथे 11.8 सेल्सिअसची नोंद झाल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

मराठवाडा व विदर्भात काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली. मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली. कोकण, गोव्याच्या काही भागांत किमान तापमान सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमानात सरासरीच्या जवळपास होते. नाशिक, पुणे, सातारा, सांगली येथील किमान तापमानातही दोन ते तीन अंश सेल्सिअसने घट झाली.

कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात कमी दाबाचा पट्टा असल्याने कोकण, मध्य महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या काही भागात हवामान ढगाळ होते. पुणे परिसरातही गुरुवार (ता.9)पर्यंत आकाश अंशत ढगाळ राहील. राज्यात येणाऱ्या वाऱ्याची दिशा बदलून ती उत्तरेकडून वारे वाहू लागले आहे. दक्षिणेकडील तापमानात वाढ होऊ लागल्याने राज्यातील कमाल आणि किमान तापमानात चढउतार होत आहे. मध्य महाराष्ट्रातील सोलापूर येथील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत 4.9 अंश सेल्सिअसपर्यत घट झाली आहे. त्यामुळे थंडी चांगलीच जोर धरू लागली आहे.

शुक्रवारी (ता.3) सकाळी आठ वाजेपर्यंतचे किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
मुंबई 24.2, सांताक्रूझ 22.0, अलिबाग 21.0, रत्नागिरी 21.7, डहाणू 19.6, भिरा 19.0, पुणे 13.4, नगर 12.5, जळगाव 13.0, कोल्हापूर 17.9, महाबळेश्वर 14.5, मालेगाव 14.8, नाशिक 11.7, सांगली 16.4, सातारा 15.0, सोलापूर 14.4, उस्मानाबाद 12.5, औरंगाबाद 14.6, परभणी 13.9, नांदेड 16.0, अकोला 16.0, अमरावती, बुलडाणा, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, गोंदिया 15.0, नागपूर 14.4,
 

इतर अॅग्रो विशेष
मराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांत ३३ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांमधील उपयुक्‍त...
ऊस ठिबक योजनेसाठी लेखापरीक्षकाची नेमणूक पुणे : राज्यात ऊस लागवडीसाठी ठिबक अनुदान...
इथेनॉलमधील फरक ओळखण्यासाठी यंत्रणानवी दिल्ली ः देशात तीन प्रकारच्या मोलॅसिसपासून...
‘ग्लायफोसेट’वर बंदी नाहीपुणे : मानवी आरोग्याला धोकादायक असल्याचा कोणताही...
विदर्भात पावसाची दमदार हजेरीपुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ वादळाने बाष्प...
बचत गटांतून मिळाली विकासाला उभारीअस्तगाव (ता. राहाता, जि. नगर) हा तसा सधन परिसर....
कांदाचाळीसाठी सव्वाशे कोटींचा निधीनगर  ः एकात्मिक फलोत्पादन विकास...
शेती, आरोग्य अन्‌ शिक्षणाचा जागरगावाच्या शाश्वत विकासासाठी शेती, आरोग्य, शिक्षण...
महाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख...मुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के...
देशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवरनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर...
देशातील कृषी संशोधन व्यवस्था खिळखिळी...पुणे: केंद्र सरकारने देशातील १०३ पैकी ६१...
मराठवाड्यात ३५ टक्के खरिप पीककर्ज वाटपऔरंगाबाद : मराठवाड्यात खरीप पीककर्ज वाटप...
सुधारित तंत्राद्वारे केली केळी शेती...ब्राह्मणपुरी (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील...
पाणी अडवले, पाणी जिरवले पाण्याचे संकट...नांदेड जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असलेल्या...
राज्यात पाच कीटकनाशके विक्रीला दोन...अकोलाः राज्यात कीटकनाशक फवारणीद्वारे विषबाधा...
उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकणात...पुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ चक्रीवादळाने...
अकोला कृषी विद्यापीठात ड्रोनद्वारे...नागपूर ः ड्रोनद्वारे फवारणीचा राज्यातील पहिला...
विदर्भात आज अतिवृष्टीचा इशारा पुणे ः बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
राज्यातील १७ जिल्हे दुष्काळाच्या छायेतमुंबई ः राज्यात मॉन्सूनचे आगमन झाल्यानंतर अनेक...
प्रयत्नवादातून उभारलेला बेकर्स वेव्ह...वडगाव मावळ तालुक्यातील (जि. पुणे) दिवड येथील...