agriculture news in marathi, weather forecast,minimum temperate | Agrowon

पुढील चार दिवस हवामान कोरडे राहणार
टीम अॅग्रोवन
रविवार, 18 फेब्रुवारी 2018

पुणे : राज्यावरील ढगाळ हवामानाचे सावट दूर झाल्याने गाेव्यासह संपूर्ण राज्याचे हवामान काेरडे हाेते. काेरड्या हवामानामुळे थंडीत वाढ हाेत असून, गेल्या २४ तासांत राज्यात सर्वांत कमी १२ अंश सेल्सिअस तापमानाची नाेंद नाशिक येथे झाली. विदर्भ व मराठवाड्यातील तापमान घटले असून, मध्य महाराष्‍ट्र व काेकणातील तापमानात वाढ झाल्याची नाेंद हवामान विभागाकडे झाली आहे. तर पुढील चार दिवस बुधवारपर्यंत (ता.२१) गाेव्यासह संपूर्ण राज्यातील हवामान काेरडे राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

पुणे : राज्यावरील ढगाळ हवामानाचे सावट दूर झाल्याने गाेव्यासह संपूर्ण राज्याचे हवामान काेरडे हाेते. काेरड्या हवामानामुळे थंडीत वाढ हाेत असून, गेल्या २४ तासांत राज्यात सर्वांत कमी १२ अंश सेल्सिअस तापमानाची नाेंद नाशिक येथे झाली. विदर्भ व मराठवाड्यातील तापमान घटले असून, मध्य महाराष्‍ट्र व काेकणातील तापमानात वाढ झाल्याची नाेंद हवामान विभागाकडे झाली आहे. तर पुढील चार दिवस बुधवारपर्यंत (ता.२१) गाेव्यासह संपूर्ण राज्यातील हवामान काेरडे राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

शनिवारपर्यंतच्या (ता.१७) गेल्या २४ तासांत विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाल्याची नाेंद हवामान विभागाकडे झाली आहे, तर मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. मध्य महाराष्‍ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ तर काेकण व गाेव्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचीत वाढ झाल्याची नाेंद हवामान विभागाकडे झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास हाेते.

शनिवार (ता.१७) पर्यंतच्या गेल्या २४ तासांत राज्याच्या विविध भागात नाेंदलेले किमान तापमान अंशसेल्सिअस मध्ये पुढीलप्रमाणे : मुंबई २३.२, अलिबाग २०.२, रत्नागिरी १९.८, पणजी २०.८, डहाणू २०.६, भिरा १८, पुणे १४.१, नगर १२.५, जळगाव १८, काेल्हापूर १८.९, महाबळेश्‍वर १६.१, मालेगाव १३.४, नाशिक १२, सांगली १६.९, सातारा १४.९, साेलापूर १७.१, आैरंगाबाद १३.८, परभणी १३.६, नांदेड १४, बीड १४.६, अकाेला १४.६, अमरावती १५, बुलढाणा १४.६, ब्रह्मपुरी १२.३, चंद्रपूर १६, गाेंदिया १३, नागपूर १३.२, वाशीम १३.८, वर्धा १४.३, यवतमाळ १५.४

इतर अॅग्रो विशेष
राज्यातील १८० तालुक्यांमध्ये...मुंबई : राज्यातील १८० तालुक्यांमध्ये...
नगर-नाशिकच्या धरणातून ‘जायकवाडी’त पाणी...मुंबई : ‘जायकवाडी’ धरणात पाणी सोडण्याचे आदेश...
गाडीने येणारा कापूस गोणीत आणण्याची वेळ जालना : जनावरांचा चारा आणि पिण्याच्या पाण्याचा...
दुष्काळाच्या गर्तेत गुरफटला गावगाडाऔरंगाबाद : पावसाळ्यात पडलेले प्रदीर्घ खंड व...
दुष्काळ जाहीर करण्यासाठी पीक नुकसानीचा...नाशिक : दुष्काळ जाहीर करण्यासाठी केंद्र सरकारची...
मुंबईत १५ ला सर्वपक्षीय मेळावा ः नवलेकोल्हापूर: किसान सभेच्या पुढाकाराने १५...
दुष्काळ जाहीर करण्याबाबत टोलवाटोलवी ः...पुणे : राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळी स्थिती असूनही...
नव्या दुष्काळी संहितेमुळे राज्यातील...मुंबई: राज्यावर १९७२ च्या दुष्काळापेक्षाही...
हुमणी रोखण्यासाठी कृती आराखडा : कृषी...पुणे : राज्यात उसाच्या क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात...
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात...पुणे: राज्यात ‘ऑक्टोबर हीट’चा चटका सातत्याने...
नव्या हंगामात ऊस गाळपासाठी ३१ साखर...पुणे : राज्यात नव्या गाळप हंगामासाठी आतापर्यंत ३१...
चौदा हजार गावांमधील भूजल पातळी चिंताजनकमुंबई : राज्य सरकारच्या भूजल सर्वेक्षण व...
बदलत्या काळात बनली कलिंगड शेती...पाण्याची उपलब्धता असताना चितलवाडी (जि. अकोला)...
संघर्ष, चिकाटी, एकोप्यातूनच लाभले...बलवडी (भाळवणी) (ता. खानापूर, जि. सांगली) जोतीराम...
'सकाळ'चे दिवाळी अंक अॅमेझॉनवर !पुणे : क्लिकवर चालणाऱया आजच्या जगात दिवाळी अंकही...
संपूर्ण देशातून मॉन्सून परतलापुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (माॅन्सून) रविवारी (ता...
डॉ. हद्दाड आणि डाॅ. नॅबार्रो यांना २०१८...पुणे : जगभरातील कुपोषित माता आणि बालकांना...
हुमणीग्रस्त ऊसक्षेत्र चार लाख हेक्टरवरपुणे ः राज्यात दुष्काळामुळे त्रस्त झालेल्या...
पाणीटंचाईने संत्राबागांची होरपळअमरावती ः विदर्भाचा कॅलिफोर्निया अशी ओळख असलेल्या...
उन्हाचा चटका वाढलापुणे : राज्यात पावसाने उघडीप दिल्यानंतर कमाल...