agriculture news in marathi, weather news, temperature, imd | Agrowon

विदर्भात थंडीच्या लाटेचा इशारा; नगर ७ अंशावर !
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 5 जानेवारी 2018

पुणे : पुढील दाेन दिवसांत शनिवार(ता. ६)पर्यंत विदर्भाच्या काही ठिकाणी थंडीच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने वर्तविला असून, राज्यातही थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. गुरुवार(ता. ४)पर्यंतच्या गेल्या २४ तासांत राज्यात सर्वांत कमी ७ अंश सेल्सिअस तापमानाची नाेंद नगर येथे झाली. पुढील चार दिवसांत साेमवार(ता. ८)पर्यंत गाेव्यासह संपूर्ण राज्यात हवामान काेरडे राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

पुणे : पुढील दाेन दिवसांत शनिवार(ता. ६)पर्यंत विदर्भाच्या काही ठिकाणी थंडीच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने वर्तविला असून, राज्यातही थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. गुरुवार(ता. ४)पर्यंतच्या गेल्या २४ तासांत राज्यात सर्वांत कमी ७ अंश सेल्सिअस तापमानाची नाेंद नगर येथे झाली. पुढील चार दिवसांत साेमवार(ता. ८)पर्यंत गाेव्यासह संपूर्ण राज्यात हवामान काेरडे राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

गेल्या २४ तासांत विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाल्याची नाेंद हवामान विभागाकडे झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. मध्य महाराष्‍ट्राच्या उर्वरित भागातील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागातील किमान तापमानात सरासरीच्या जवळपास हाेते. 

गुरुवार (ता. ४) पर्यंतच्या गेल्या २४ तासांत राज्याच्या विविध भागात नाेंदलेल किमान तापमान अंश सेल्‍सिअसमध्ये पुढीलप्रमाणे : मुंबई २०, अलिबाग १७.९, रत्नागिरी १९, पणजी २०.४, डहाणू १६.७, पुणे १२.१, नगर ७, जळगाव ९.४, काेल्हापूर १६.८, महाबळेश्‍वर १४, मालेगाव १२, नाशिक ९.३, सांगली १४.७, सातारा १२.७, साेलापूर १४.९, आैरंगाबाद १२, परभणी १२.४, नांदेड १३, अकाेला ११.१, अमरावती १२.६, बुलडाणा १३.३, ब्रह्मपुरी ९.८, चंद्रपूर १०.७, गाेंदिया ७.२, नागपूर ८.२, वाशीम ११.४, वर्धा १०.६,    यवतमाळ १०.

इतर अॅग्रो विशेष
जलदगती मार्गाने निर्जलपर्वाकडे...‘‘पाण्याची उपलब्धता कमी होत जाणे हे हवामान बदलाचे...
पुढचं पाऊलप्र बोधन आणि संघर्षाच्या माध्यमातून गेली चौदा...
नोकरशहांच्या दुर्लक्षामुळे जल...राज्यात दुष्काळग्रस्त गावे वाढत असून, जलाशयांची...
ठिबक सिंचनातील आधुनिक तंत्रज्ञान : अरुण...राज्यात लागवडीखालील २२५ लाख हेक्टर क्षेत्रांपैकी...
परंपरागत जल व्यवस्थांचा संपन्न वारसा :...परंपरागत जल व्यवस्थांमधून घेण्याजोग्या आणि आजही...
कोरडवाहूचे जल व्यवस्थापन : चिपळूणकर,...पाण्याचे व्यवस्थापन हे केवळ बागायती पिकांसाठी...
फड पद्धतीमुळे झाला कायापालट : दत्ता...फड या जल व्यवस्थापन पद्धतीचे तंत्र अगदी सोपे आहे...
समन्यायी जल व्यवस्थापनाला पर्याय नाही...लोकशाहीकरण वा पुनर्संजीवक विकास ही फुकाफुकी...
डोळ्यांत अंजन घालणारी नागलीची कहाणी :...योग्य पीकपद्धती विकसित केली नाही तर जल व्यवस्थापन...
जल व्यवस्थापनाची सप्तपदी : नागेश टेकाळेनिसर्गदेवतेने दिलेला जलरूपी प्रसाद आज आपण तिने...
जल व्यवस्थापन हाच कळीचा मुद्दा... :...पर्यावरणातील बदल, दुष्काळ, मातीचे बिघडणारे आरोग्य...
जल व्यवस्थापनासाठी हवी लोकचळवळलक्षावधी हेक्टर जमीन, हजारो टीएमसी पाणी आणि...
चैत्र यात्रेनिमित्त भाविकांनी दुमदुमला...ज्योतिबा डोंगर, जि. कोल्हापूर  : ‘...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे : पूर्वमोसमी पावसाच्या सरींमुळे...
‘ॲग्रोवन'चा आज १४वा वर्धापन दिन; जल...पुणे : लाखो शेतकऱ्यांच्या कुटुंबातील घटक बनलेल्या...
यंदा बीटी कापूस बियाणे मुबलक : कृषी...पुणे : राज्याच्या कापूस उत्पादक भागातील...
फलोत्पादन अनुदान अर्जासाठी शेवटचे चार...पुणे : एकात्मिक फलोत्पादन अभियानातून (एमआयडीएच)...
वीज पडून जाणारे जीव वाचवामागील जूनपासून सुरू झालेला नैसर्गिक आपत्तींचा कहर...
जल व्यवस्थापनाच्या रम्य आठवणीजलव्यवस्थापनाचे धडे घेण्यासाठी कुठलेही पुस्तक...
कापूस उत्पादकतेत भारताची पीछेहाटजळगाव ः जगात कापूस लागवडीत पहिल्या क्रमांकावर...