agriculture news in marathi, weather prediction, fluctuation in temperature in state | Agrowon

राज्याच्या तापमानात चढ-उतार
टीम अॅग्रोवन
रविवार, 6 मे 2018

पुणे : राज्याच्या तापमानात चढ -उतार होत आहे. विदर्भ, मराठवाड्यात वाढलेला तापमानाचा पारा काहीसा घसरला आहे. त्यामुळे उष्णतेची लाट ओसरली आहे. सोमवारपासून (ता. ७) उन्हाचा चटका पुन्हा वाढणार असून, विदर्भात उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

पुणे : राज्याच्या तापमानात चढ -उतार होत आहे. विदर्भ, मराठवाड्यात वाढलेला तापमानाचा पारा काहीसा घसरला आहे. त्यामुळे उष्णतेची लाट ओसरली आहे. सोमवारपासून (ता. ७) उन्हाचा चटका पुन्हा वाढणार असून, विदर्भात उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

शनिवारी (ता. ५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मध्यमहाराष्ट्रातील मालेगाव येथे राज्यातील उचांकी ४४.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. विदर्भ, मराठवाड्यात वाहत असलेल्या वाऱ्यामुळे तापमानात घट झाली आहे. मात्र पारा चाळिशी पार असल्याने चटका कायम आहे. उकड्यातही मोठी वाढ झाली असून, अंगाची काहीली वाढली आहे. मध्य महाराष्ट्रात तापमानाचा पारा ३४ ते ४४ अंश सेल्सिअस, कोकणात ३४ ते ३५ अंशांच्या आसपास आहे. तर विदर्भात कमी झालेले तापमान पुन्हा वाढू लागले आहे. विदर्भात तापमान ४० ते ४३ अंश, तर मराठवाड्यात ४० ते ४२ अंशांच्या जवळपास आहे.

शनिवारी (ता. ५) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३९.४, नगर ४३.६, जळगाव ४२.८, कोल्हापूर ३८.०, महाबळेश्वर ३४.६, मालेगाव ४४.६, नाशिक ३८.०, सांगली ४०.०, सातारा ४०.१, सोलापूर ४१.२, मुंबई ३४.०, अलिबाग ३५.१, रत्नागिरी ३३.८, डहाणू ३५.५, आैरंगाबाद ४०.५, परभणी ४२.२, नांदेड ४१.०, अकोला ४३.९, अमरावती ४२.६, बुलडाणा ४१.०, चंद्रपूर ४२.२, गोंदिया ४०.५, नागपूर ४२.१, वर्धा ४१.९, यवतमाळ ४१.०.

इतर अॅग्रो विशेष
विश्वासावर बहरेल व्यापारचीन-अमेरिकेमध्ये चालू असलेल्या व्यापार युद्धाच्या...
निवडणुकीने दुष्काळ खाऊन टाकू नये म्हणून...लोकसभेच्या निवडणुकीमुळे राजकीय हवामान-बदल होत...
उपलब्ध पाण्याचे गणित मांडा...अनेक कारणांमुळे जलसंधारण ही सोपी वाटणारी म्हणून...
उत्कृष्ठ कारली पिकवण्यात पाटील यांचा...लोणी (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील भरत, गणेश व...
पेरू, अॅपलबेरमधून पीक बदल, कष्टातून...पारंपरिक शेती पद्धतीत बदल करून व सेंद्रिय...
राज्यात उरले अवघे ३०५ टीएमसी पाणीपुणे (प्रतिनिधी) : उन्हाच्या झळांना होरपळ वाढून...
केंद्राकडून यंदा खरिपात १२ टक्के अधिक...पुणे : राज्यासाठी गेल्या खरीप हंगामाच्या तुलनेत...
उन्हाचा चटका पुन्हा वाढण्याची शक्यतापुणे : मागील आठवड्यात झालेला पूर्वमोसमी वादळी...
सूर्य तळपताना छत करा दुरुस्तआठवड्यापूर्वी आलेल्या चांगल्या पावसाच्या अंदाजाने...
आयोगाचा कारभार प्रश्‍नचिन्हांकितप्रत्येक निवडणुकीची रीत न्यारी असते,...
पाणी व्यवस्थापनातून वाढविली कापसाची...आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील अंबोडा (ता....
पाणी व्यवस्थापनातून नळावणे गावाची...अनेक वर्षांच्या पाणीटंचाईतून मुक्त होण्यासाठी...
डेरे यांनी उभारली अत्याधुनिक सिंचन...सातारा जिल्ह्यातील कवठे येथील अतुल डेरे यांनी...
‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स’कडे आयटी...‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स’ हेच येत्या काळातील...
पाणी व्यवस्थापनातून ग्रामविकासपाण्यासाठी कायम संघर्ष करीत असलेल्या कान्होळ (जि...
अवघी कारभारवाडी झाली ठिबकमयकोल्हापूर जिल्ह्यातील कारभारवाडी (ता. करवीर) येथे...
सर्वाधिक ६५० शेततळ्यांचं अजनाळेसोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुका दरवर्षीच...
अल्पभूधारकांच्या आयुष्यात जलश्रीमंती बुलडाणा जिल्ह्यात जानेफळ परिसरात शासनाच्या...
सत्तावीस गटांच्या बळातून घडली किमयासंगमनेर (जि. नगर) तालुक्यातील सावरगाव तळ...
वाघाड पाणीवापर संस्थांनी शेतीतून उभारले...नाशिक जिल्ह्यात वाघाड प्रकल्पस्तरीय पाणीवापर...