agriculture news in marathi, weather prediction, heatwave alert in vidharbha | Agrowon

राज्यात ११ ठिकाणी पारा ४२ अंशांवर
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 26 एप्रिल 2018

पुणे : विदर्भ उन्हात होरपळत असतानाच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही उन्हाचा चटका चांगलाच वाढला. बुधवारी (ता. २५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील   ११ ठिकाणी तापमानाचा पारा ४२ अंशांच्या पुढे गेला आहे. मराठवाड्यातील परभणी येथे   राज्यातील उच्चांकी ४४.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. 

पुणे : विदर्भ उन्हात होरपळत असतानाच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही उन्हाचा चटका चांगलाच वाढला. बुधवारी (ता. २५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील   ११ ठिकाणी तापमानाचा पारा ४२ अंशांच्या पुढे गेला आहे. मराठवाड्यातील परभणी येथे   राज्यातील उच्चांकी ४४.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. 

 गेल्या काही दिवसांपासून सूर्य आग ओकत असल्याने अंगाची काहिली होत आहे. बुधवारी विदर्भापाठोपाठ मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील तापमानात आणखी वाढ झाली. 
मध्य महाराष्ट्रातील जळगाव, मालेगाव, सोलापूर, मराठवाड्यातील परभणी, नांदेड, बीड, तर विदर्भातील अकोला, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ या ठिकाणी ४२ अंशांपेक्षा अधिक तापमान नोंदविले गेले. राज्यात मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर रविवारी (ता. २९) दक्षिण अंदमान समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत.   

बुधवारी (ता. २५) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३९.७, नगर ४१.८, जळगाव ४२.९, कोल्हापूर ३८.९, महाबळेश्वर ३५.६, मालेगाव ४२, नाशिक ३९.१, सांगली ४०.४, सातारा ४०.१, सोलापूर ४२.१, मुंबई (सांतक्रुझ) ३५.६, अलिबाग ३४.४, रत्नागिरी ३५.०, डहाणू ३४.०, आैरंगाबाद ४०.०, परभणी ४४.१, नांदेड ४३.०, अकोला ४३.३, अमरावती ४१.६, बुलडाणा ४०.६, ब्रह्मपुरी ४३.७, चंद्रपूर ४३.९, गोंदिया ४१.१, नागपूर ४१.८, वर्धा ४३.२, यवतमाळ ४२.५.

इतर अॅग्रो विशेष
मोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना '...रांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची...
कृषिपंपासाठी बड्या कंपन्यांच्या निविदाबारामती - राज्यातील दोन लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या...
मराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांत ३३ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांमधील उपयुक्‍त...
ऊस ठिबक योजनेसाठी लेखापरीक्षकाची नेमणूक पुणे : राज्यात ऊस लागवडीसाठी ठिबक अनुदान...
इथेनॉलमधील फरक ओळखण्यासाठी यंत्रणानवी दिल्ली ः देशात तीन प्रकारच्या मोलॅसिसपासून...
‘ग्लायफोसेट’वर बंदी नाहीपुणे : मानवी आरोग्याला धोकादायक असल्याचा कोणताही...
विदर्भात पावसाची दमदार हजेरीपुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ वादळाने बाष्प...
बचत गटांतून मिळाली विकासाला उभारीअस्तगाव (ता. राहाता, जि. नगर) हा तसा सधन परिसर....
कांदाचाळीसाठी सव्वाशे कोटींचा निधीनगर  ः एकात्मिक फलोत्पादन विकास...
शेती, आरोग्य अन्‌ शिक्षणाचा जागरगावाच्या शाश्वत विकासासाठी शेती, आरोग्य, शिक्षण...
महाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख...मुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के...
देशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवरनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर...
देशातील कृषी संशोधन व्यवस्था खिळखिळी...पुणे: केंद्र सरकारने देशातील १०३ पैकी ६१...
मराठवाड्यात ३५ टक्के खरिप पीककर्ज वाटपऔरंगाबाद : मराठवाड्यात खरीप पीककर्ज वाटप...
सुधारित तंत्राद्वारे केली केळी शेती...ब्राह्मणपुरी (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील...
पाणी अडवले, पाणी जिरवले पाण्याचे संकट...नांदेड जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असलेल्या...
राज्यात पाच कीटकनाशके विक्रीला दोन...अकोलाः राज्यात कीटकनाशक फवारणीद्वारे विषबाधा...
उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकणात...पुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ चक्रीवादळाने...
अकोला कृषी विद्यापीठात ड्रोनद्वारे...नागपूर ः ड्रोनद्वारे फवारणीचा राज्यातील पहिला...
विदर्भात आज अतिवृष्टीचा इशारा पुणे ः बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...