agriculture news in marathi, weather, temperature | Agrowon

काेकण, मध्य महाराष्‍ट्र, गाेव्यात पावसाचा अंदाज
टीम अॅग्रोवन
रविवार, 3 डिसेंबर 2017

पुणे : लक्षद्वीप आणि अरबी समुद्राच्या अाग्येय भागात असलेले आेखी चक्रीवादळ आता वायव्य भागाकडे सरकत अाहे. याच्या प्रभावामुळे अंदनान- निकाेबार लगत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. परिणामी, राज्यात पुढील चार दिवसांत बुधवार (ता. ६) पर्यंत काेकण गाेवा आणि मध्य महाराष्‍ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

पुणे : लक्षद्वीप आणि अरबी समुद्राच्या अाग्येय भागात असलेले आेखी चक्रीवादळ आता वायव्य भागाकडे सरकत अाहे. याच्या प्रभावामुळे अंदनान- निकाेबार लगत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. परिणामी, राज्यात पुढील चार दिवसांत बुधवार (ता. ६) पर्यंत काेकण गाेवा आणि मध्य महाराष्‍ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

दरम्यान, चक्रीवादळामुळे वातावरणात आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने राज्यातील थंडीचा कडाका कमी झाला आहे. शनिवार (ता. २) पर्यंतच्या गेल्या २४ तासांत राज्यात सर्वांत कमी १० अंश सेल्सिअस तापमानाची नाेंद गाेंदिया येथे झाली. गेल्या २४ तासांत विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट, तर काेकण गाेवा व मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. तर राज्याच्या उर्वरित भागातील तापमान सरासरीच्या जवळपास हाेते.

राज्याच्या विविध भागांत गेल्या २४ तासांत नाेंदलेले किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : मुंबई -२४, अलिबाग २१.८, रत्नागिरी २४.१, पणजी २४, डहाणू २१.५, भिरा २१.५, पुणे १२.४, नगर १३.२, जळगाव ११.६, काेल्हापीर १९.५, महाबळेश्‍वर १४.६, मालेगाव १४.४, अकाेला १४, अमरावती १४.२, बुलडाणा १४.२, ब्रह्मपुरी ११.९, चंद्रपूर १५.२, नागपूर ११.३, वाशीम १३, वर्धा १२.१, यवतमाळ १३.४

इतर अॅग्रो विशेष
अवजार उद्योगाला अर्थसंकल्पात प्रोत्साहन...अवजार क्षेत्राबाबत अनेक महिन्यांपासून शासन...
दुग्ध व्यवसायासाठी हवा स्वतंत्र निधीगेल्या वर्षभरात दूध व्यवसाय मोठ्या संकटाला तोंड...
‘पोल्ट्री’च्या वाढीसाठी हवे ठोस सरकारी...दुष्काळी भागातील कोरडवाहू शेतकऱ्यांना उद्योजकतेची...
पीकसंरक्षणातील खर्च कमी करायला हवायवतवाळ जिल्ह्यात कीडनाशक विषबाधेची जी गंभीर घटना...
राज्याचाही पिकांना दीडपट हमीभाव?मुंबई : आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्यातील...
केवळ विदर्भातच थंडीपुणे : हवेतील आर्द्रता कमी होऊ लागली आहे....
शेतीमाल मूल्यसाखळी मजबुतीसाठी ठोस धोरण...शेतीमालाचे उत्पादन, काढणीपश्चात तंत्रज्ञान आणि...
पारंपरिक उत्साहात शिवजयंती साजरीपुणे : संपूर्ण महाराष्ट्रासह देश-विदेशात अनेक...
माजी आमदार जयंत ससाणे यांचे निधन नगर  :  कॉंगेसचे जिल्हाध्यक्ष माजी...
मराठवाड्याच्या तहानेवर इस्रायली उपाय!७००-८०० मि.मी पाऊस पडणाऱ्या मराठवाड्यात...
जगणे सुसह्य करण्यासाठी जागे व्हाअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन शेती,...
‘महामेष’ योजना ३४ जिल्ह्यांत राबविणार...औरंगाबाद : राजे यशवंतराव होळकर महामेष योजना...
शेतीतील यांत्रिकीकरणासाठी हवे शासनाचे...अकोला ः अाजच्या बदलत्या काळात शेती पद्धतीत...
मध्य प्रदेशात गारपीटग्रस्तांना हेक्टरी...नवी दिल्ली ः मध्य प्रदेश राज्यात नुकत्याच...
गारपीटग्रस्तांना भरीव मदतीचा प्रस्ताव...नागपूर ः गारपीटग्रस्तांना सरकारकडून जाहीर करण्यात...
शेतकरी कंपन्यांच्या धान्य खरेदीबाबत...पुणे : हमीभावाने धान्य खरेदीत शेतकरी उत्पादक...
महसूल मंडळातील सरासरी उत्पादकतेनुसार...परभणी : केंद्र शासनाच्या किंमत समर्थन...
गारपीटग्रस्त क्षेत्र तीन लाख हेक्टरमुंबई : राज्यात गेल्या आठवड्यात झालेल्या...
राजधानी दिल्लीत शेती क्षेत्रावर आज...नवी दिल्ली : देशाला नवे कृषी धोरण देण्यासाठी...
‘कापूस ते कापड’पासून आता ‘पिकणे ते...नाशिक : राज्यातील कापसावर प्रक्रिया होऊन...