agriculture news in marathi, weather, temperature, cold, forecasting | Agrowon

गोंदिया ७.३ अंशांवर
टीम अॅग्रोवन
शनिवार, 6 जानेवारी 2018

पुणे : येत्या मंगळवार (ता. ९) पर्यंत विदर्भात काही ठिकाणी थंडीच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. शुक्रवार (ता. ५) पर्यंतच्या गेल्या २४ तासांत राज्यात सर्वांत कमी ७.३ अंश सेल्सिअस तापमानाची नाेंद गाेंदिया येथे झाली. तसेच गेल्या २४ तासांत गाेव्यासह संपूर्ण राज्यातील हवामान काेरडे असल्याची नाेंद हवामान विभागाकडे झाली आहे.

पुणे : येत्या मंगळवार (ता. ९) पर्यंत विदर्भात काही ठिकाणी थंडीच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. शुक्रवार (ता. ५) पर्यंतच्या गेल्या २४ तासांत राज्यात सर्वांत कमी ७.३ अंश सेल्सिअस तापमानाची नाेंद गाेंदिया येथे झाली. तसेच गेल्या २४ तासांत गाेव्यासह संपूर्ण राज्यातील हवामान काेरडे असल्याची नाेंद हवामान विभागाकडे झाली आहे.

गेल्या २४ तासांत विदर्भातील काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाल्याची नाेंद हवामान विभागाकडे झाली आहे. तर मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तापमानाच सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. तसेच राज्याच्या उर्वरित भागातील किमान तापमान सरासरीच्या जवळपास हाेते.

राज्याच्या विविध भागांत गेल्या २४ तासांत नाेंदलेले किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
मुंबई १९.८, अलिबाग १८.३, रत्नागिरी १८.७, पणजी १९.५, डहाणू १७, भिरा १५.५, पुणे ११.५, नगर १०.२, जळगाव ९, काेल्हापूर १६.९, महाबळेश्‍वर १३.४, मालेगाव १२, नाशिक ८.८, सांगली १४.९, सातारा १२.७, साेलापूर १६.४, आैरंगाबाद ११, परभणी ११.६, नांदेड १३.५, बीड १२.२, अकाेला ११.८, अमरावती १२.२, बुलडाणा १३, ब्रह्मपुरी ८.२, गाेंदिया ७.३, नागपूर ९.१, वाशीम १०.८, वर्धा ९.४, यवतमाळ १२

इतर अॅग्रो विशेष
कोरडवाहू शेतजमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाची...सोलापूर ः महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत...
बीजी - ३ चे घोडे अडले कुठे?आगामी हंगाम धोक्‍याचा सन २०१७ च्या खरीप हंगामात...
आव्हान पाणी मुरविण्याचेठिबक सिंचन अनुदानासाठी यावर्षी विक्रमी निधी...
भारतातील १ टक्का श्रीमंतांकडे ७३ टक्के...दावोस  ः गेल्या वर्षभरात देशात निर्माण...
किमान तापमानात घट; नगर ९.४ अंशांवरपुणे ः विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात...
नागपुरात तुरीच्या दरात घसरणनागपूर : येथील कळमणा बाजारात आठवड्याच्या...
देशात खालावत आहे जमिनीचे आरोग्यनागपूर : खोल मशागत, नियंत्रित खत व्यवस्थापनाला...
बोंड अळी भरपाईसाठी सुनावणी आजपासूनपुणे : राज्यात शेंदरी बोंड अळीमुळे...
तूर खरेदी अडकली नोंदणीतचलातूर ः तेलंगणा, कर्नाटक राज्याने हमीभावाप्रमाणे...
कष्ट, अभ्यासातून जोपासलेली देवरेंची...नाशिक जिल्ह्यातील नाशिक सटाणा तालुक्याचा परिसर...
लसीकरणाअभावी दाेन काेटी पशुधनाचे...पुणे ः सुमारे ३० काेटींची निविदा मिळविण्यासाठी...
सिद्धेश्‍वर यात्रेतील बाजारात खिलार बैल...सोलापूरचे ग्रामदैवत श्री. सिद्धेश्‍वर...
जिरायती शेती विकासातून थांबेल स्थलांतरमराठवाडा आणि विदर्भ विभागातील जिरायती शेतकरी...
संभ्रम दूर करामागील खरीप हंगामात चांगल्या पाऊसमानाच्या...
मुद्रा योजनेच्या १० लाखांपर्यंतच्या...कोल्हापूर : तरुणांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर...
रब्बीचा ६१.८ दशलक्ष हेक्टरवर पेरानवी दिल्ली ः भारतातील रब्बी क्षेत्रात यंदा गेल्या...
प्रशिक्षणांना दांड्या मारणाऱ्या...अकोला : अधिकारी, कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता...
ठिबक अनुदानासाठी ७६४ कोटींचा निधीपुणे: राज्यात ठिबक संच बसविलेल्या शेतकऱ्यांना...
मराठवाड्यात ४३ टक्‍के जमीन चुनखडऔरंगाबाद : मराठवाड्यातील जमिनीचा पोत दिवसेंदिवस...
दशकातील सर्वांत मोठ्या कापूस आयातीचे...जळगाव ः महाराष्ट्रासह काही प्रमुख कापूस उत्पादक...