agriculture news in marathi, weather, temperature, cold, forecasting | Agrowon

मध्य महाराष्ट्रात तापमानात किंचित वाढ
टीम अॅग्रोवन
रविवार, 7 जानेवारी 2018

पुणे : गेल्या २४ तासांत मध्य महाराष्ट्राच्या काही भागांतील तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. शनिवार (ता. ६) पर्यंतच्या गेल्या २४ तासांत राज्यात सर्वांत कमी ८ अंश सेल्सिअस तापमानाची नाेंद गाेंदिया येथे झाली. गेल्या ४८ तासांत शुक्रवार (ता. ५) गाेंदियाचे तापमान सुमारे १ अंश सेल्सिअसने जास्त नाेंदले गेले. शुक्रवारी गाेंदियाचे तापमान ७.३ अंश सेल्सिअस नाेंदले हाेते. 

पुणे : गेल्या २४ तासांत मध्य महाराष्ट्राच्या काही भागांतील तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. शनिवार (ता. ६) पर्यंतच्या गेल्या २४ तासांत राज्यात सर्वांत कमी ८ अंश सेल्सिअस तापमानाची नाेंद गाेंदिया येथे झाली. गेल्या ४८ तासांत शुक्रवार (ता. ५) गाेंदियाचे तापमान सुमारे १ अंश सेल्सिअसने जास्त नाेंदले गेले. शुक्रवारी गाेंदियाचे तापमान ७.३ अंश सेल्सिअस नाेंदले हाेते. 

शनिवार (ता. ६) पर्यंतच्या गेल्या २४ तासांत विदर्भाच्या काही भागांत तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाल्याची नाेंद हवामान विभागाकडे झाली आहे. तर, काेकण- गाेव्याच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. तसेच, मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागातील किमान तापमान सरासरीच्या जवळपास हाेते.

 शनिवार (ता. ६) पर्यंतच्या गेल्या २४ तासांत राज्याच्या विविध भागांत नाेंदलेले किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये पुढीलप्रमाणे : मुंबई १९, अलिबाग १८, रत्नागिरी १७.९, पणजी १९, डहाणू १६.४, भिरा १५, पुणे १३, नगर १२, जळगाव ९.२, काेल्हापूर १६.८, महाबळेश्‍वर १३.२, मालेगाव १२, नाशिक ८.८, सांगली १४.५, सातारा १३.४, साेलापूर १४.५, आैरंगाबाद १२.२, परभणी १२.९, नांदेड १३, अकाेला ११.९, अमरावती १२.४, बुलडाणा १३.६, ब्रह्मपुरी ९.१, चंद्रपूर १०.८, गाेंदिया ८, नागपूर १०.२, वाशीम १२.४, यवतमाळ १३

इतर अॅग्रो विशेष
आज शिवजयंती : शिवनेरीवर पारंपारिक...पुणे : फाल्गुन वद्य तृतीया या तिथीनुसार आज (ता....
अतितीव्र हवामानस्थितीला कर्बाचे वाढते...पुणे : वातावरणातील कार्बनडाय ऑक्साईडचे (कर्ब)...
कमतरतेनुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर...अलीकडे सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता अधिक...
पिंप्री गावाने कमावले लसूणघास शेतीत नाव पिंप्री (वळण) (ता. राहुरी, जि. नगर) हे गाव मुळा...
दुष्काळातही सुरती हुरड्याची  चवच काही...औरंगाबाद जिल्ह्यातील सारंगपूर येथील अरुण कडूबाळ...
। तुका म्हणे कान्हा । भूक लागली नयनां ।।देहू : तुकाराम तुकाराम...असा नामघोष आणि...
नांदेड जिल्ह्यात कापूस उत्पादकता...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप...
नगरची लढत राहणार लक्षवेधीनगर : राज्याच्या सर्वाधिक लक्ष असलेल्या नगर (...
रब्बी पीकविम्याला बोगस प्रकरणांचे ग्रहणमुंबई ः २०१८-१९ च्या रब्बी हंगामात पंतप्रधान...
सहा कारखान्यांची धुराडी थंडावलीऔरंगाबाद  : मराठवाडा व खानदेशातील पाच...
बेदाण्याला दराची गोडीसांगली ः होळी सणाच्या पार्श्वभूमीवर बेदाण्याची...
आनंदाचा उतरता आलेखजगभरातील आनंदी देशांचा अहवाल (वर्ल्ड हॅपीनेस...
आदित्यात् जायते वृष्टि:जगात एकूण १९५ देश आहेत, पण आकार, आर्थिक स्थिती,...
आज संत तुकाराम बीजदेहू, जि. पुणे  : जगद्‌गुरू संत श्री तुकाराम...
उज्ज्वल भविष्याचा सर्वोत्तम मार्ग ‘जल...भारत जलसंकट समस्येचा सामना करत आहे. वाढती...
जल‘मुक्त’ शिवारवॉ टर ग्रीडच्या माध्यमातून मराठवाड्यातील सर्व...
राज्यात शंभर लाख टन साखर उत्पादनभवानीनगर, जि. पुणे ः राज्यात ३० टक्के हुमणीग्रस्त...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळीची...पुणे : रविवारी, सोमवारी पुन्हा काही अंशी...
जैविक कीड-नियंत्रणासाठी उपयुक्त बुरशीगेल्या काही वर्षांमध्ये कीडनियंत्रणासाठी...
केशर आंबा फळगळीची कारणे अन् उपाययोजना  सद्यःस्थितीत हवामान आंबा झाडांसाठी...