agriculture news in marathi, weather, temperature, forecasting | Agrowon

गोंदियाचा पारा आणखी घसरला
टीम अॅग्रोवन
बुधवार, 27 डिसेंबर 2017

पुणे : मंगळवार(ता. २६)पर्यंतच्या गेल्या २४ तासांत सकाळी साडेआठ वाजेपर्यंत राज्यात सर्वांत कमी ८.५ अंशसेल्सिअस तापमानाची नाेंद गाेंदिया येथे झाली. गेल्या २४ तासांत गाेव्यासह संपूर्ण राज्यातील हवामान काेरडे हाेेते. तर पुढील चार दिवस शनिवार(ता. ३०)पर्यंत गाेव्यासह संपूर्ण राज्यातील हवामान काेरडे राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

पुणे : मंगळवार(ता. २६)पर्यंतच्या गेल्या २४ तासांत सकाळी साडेआठ वाजेपर्यंत राज्यात सर्वांत कमी ८.५ अंशसेल्सिअस तापमानाची नाेंद गाेंदिया येथे झाली. गेल्या २४ तासांत गाेव्यासह संपूर्ण राज्यातील हवामान काेरडे हाेेते. तर पुढील चार दिवस शनिवार(ता. ३०)पर्यंत गाेव्यासह संपूर्ण राज्यातील हवामान काेरडे राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

गेल्या २४ तासांत काेकण, गाेवा, मराठवाडा व विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट तर मराठवाड्याच्या उर्वरित भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाल्याची नाेंद हवामान विभागाकडे झाली आहे. तर राज्याच्या उर्वरित भागातील किमान तापमान सरासरीच्या जवळपास हाेते.

मंगळवार(ता. २६)पर्यंतच्या गेल्या २४ तासांत राज्याच्या विविध भागांत नाेंदलेले किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :
मुंबई २१, अलिबाग १८.३, रत्नागिरी १८.३, पणजी १९, डहाणू १७.५, भिरा १७.१, पुणे १०.६, काेल्हापूर १६.१, महाबळेश्‍वर १४, मालेगाव ११.६, नाशिक ९.४, सांगली १३.७, सातारा १२.७, साेलापूर १४.८, आैरंगाबाद १२.४, परभणी १२, नांदेड १४, बीड ११.२, अकाेला १०.६, अमरावती १३, बुलडाणा १३.३, ब्रह्मपुरी १०.३, चंद्रपूर १४.६, गाेंदिया ८.५, नागपूर १०.८, वाशीम ११.२, यवतमाळ १५.

इतर अॅग्रो विशेष
अकोला जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांना देणार...अकोला ः देशात राबवल्या जात असलेल्या प्रधानमंत्री...
दक्षिण महाराष्ट्रातील कारखान्यांत ८०...सांगली/कोल्हापूर ः साखरेला दर नसल्याने निराश...
सीताफळाच्या योग्य जातींची करा लागवडमहाराष्ट्रात सीताफळाच्या झाडांचे काही नैसर्गिक...
उत्पादकांसाठी बेदाणा गोडसांगली ः यंदाच्या बेदाणा हंगामात बेदाण्याच्या...
केळी दरात किंचित सुधारणाजळगाव ः रावेर, यावलमध्ये केळीची आवक वाढलेली...
मका चार वर्षांतील नीचांकी पातळीवरनवी दिल्ली ः बजारात मका आवक वाढल्यांतर मागणी कमी...
कामाच्या अतिरिक्त ताणामुळे पणन संचालक...पुणे ः पणन संचालकपदी पूर्णवेळ नियुक्ती असताना...
​​राज्य सरकार राबविणार मधुमक्षिका मित्र...पुणे : शहरी भागात मधुमक्षिकांचे पोळे दिसले, की ते...
ग्रामस्वच्छता अभियानात प्रभाग, गटातून...नगर ः ग्रामीण भागात स्वच्छतेची व्यापी...
केसर आंबा पाडाला आलाय...औरंगाबाद : आपली चव, गंध आणि रूपाने ग्राहकांना...
बदल्या समुपदेशनानेच...पुणे : राज्याच्या कृषी विभागात समुपदेशनाने बदल्या...
अरबी समुद्रात चक्रीवादळाचे संकेतपुणे : ‘सागर’ चक्रीवादळापाठोपाठ अरबी समुद्रात...
पाणलोट, मृदसंधारण घोटाळ्याचा पर्दाफाशपुणे : कृषी खात्यातील पाणलोट व मृदसंधारण...
ब्राझील, थायलंडचा यंदा इथेनॉलकडे वाढता...कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय बाजारात सर्वत्रच...
बारमाही भाजीपाला शेतीला नर्सरी...ब्राह्मणगाव (जि. नाशिक) येथील केवळ वाघ पूर्वी...
सुधारित तंत्राची मिळाली गुरुकिल्लीअकोला जिल्ह्याचे मुख्य उन्हाळी पीक कांद्याची...
भाराभर चिंध्या राज्यात १२७ वा पशुसंवर्धन दिन नुकताच साजरा...
मथुरेचं दूध का नासलं?राज्यात मे महिन्याचे तापमान यंदा नैसर्गिक आणि...
चिमुरड्याच्या कॅमेऱ्यात कैद आनंदी शेतकरीआपल्याकडील शेतकरी आनंदी असू शकतो का? उत्तर...
‘अ’तंत्र निकेतनपुरेसा अभ्यास आणि तयारीअभावी, यंत्रणेचा विरोध...