agriculture news in marathi, weather update for maharashtra state | Agrowon

नाशिक ११.४ अंश; गारठा वाढला
टीम अॅग्रोवन
शनिवार, 25 नोव्हेंबर 2017

पुणे : अंदमान निकाेबार समुद्रालगत तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव कमी झाल्याने गेल्या ४८ तासांत राज्यातील थंडीचा कडाका पुन्हा जाणवू लागला आहे. शुक्रवार (ता. २४)पर्यंतच्या गेल्या २४ तासांत राज्यात सर्वांत कमी ११.४ अंश सेल्सिअस तापमानाची नाेंद नाशिक येथे झाली. तर गाेव्यासह संपूर्ण राज्यात हवामान काेरडे हाेते. तर पुढील चार दिवस मंगळवार (ता. २८)पर्यंत हवामान काेरडे  राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

पुणे : अंदमान निकाेबार समुद्रालगत तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव कमी झाल्याने गेल्या ४८ तासांत राज्यातील थंडीचा कडाका पुन्हा जाणवू लागला आहे. शुक्रवार (ता. २४)पर्यंतच्या गेल्या २४ तासांत राज्यात सर्वांत कमी ११.४ अंश सेल्सिअस तापमानाची नाेंद नाशिक येथे झाली. तर गाेव्यासह संपूर्ण राज्यात हवामान काेरडे हाेते. तर पुढील चार दिवस मंगळवार (ता. २८)पर्यंत हवामान काेरडे  राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

गेल्या २४ तासांत राज्यात काेकण गाेव्याच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागातील तापमान सरासरीच्या जवळपास हाेते. 

शुक्रवार (ता. २४) पर्यंतच्या गेल्या २४ तासांत राज्याच्या विविध भागांत नाेंदलेले किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये पुढीलप्रमाणे : मुंबई २१.५, अलिबाग १८.२, रत्नागिरी २०.८, पणजी २३.२, डहाणू १९.२, भिरा १७, पुणे १४.८, नगर १६.२, जळगाव १४.७, काेल्हापूर २१.४, महाबळेश्‍वर १६, मालेगाव १५.४, नाशिक ११.४, सांगली २०.२, सातारा १६.२, साेलापूर १८.५, उस्मानाबाद १५.१, आैरंगाबाद १६.४, परभणी १७, नांदेड २१, अकाेला १८.४, अमरावती १७.६, बुलडाणा १७, ब्रह्मपुरी १५.९, चंद्रपूर २१, गाेंदिया १२.२, नागपूर १५.२, वर्धा १७.७, यवतमाळ १७.४.

इतर अॅग्रो विशेष
वेतन आयोगाने वाढते गरीब-श्रीमंतांतील दरीमाजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी ४ ...
दूध दरवाढीसाठीही दाखवा तत्परताआंतरराष्ट्रीय बाजारात दूध भुकटीचे (पावडर) दर...
मक्यातील लाग रंग येण्यामागील गूढ उलगडलेमक्यामध्ये काहीवेळा दिसणाऱ्या लाल रंगाच्या...
एफआरपी तुकड्यात घेणार नाही : खासदार...सांगली : राज्यातील साखर कारखाने सुरू होऊन ८० दिवस...
राज्यात १७८६ टॅंकरव्दारे पाणीपुरवठापुणे  : सलग दोन वर्षे पावसाने ओढ दिल्यानंतर...
केळी पट्ट्याला १५० कोटींचा फटकाजळगाव ः डिसेंबर व जानेवारी महिन्यातील थंडीचा...
सुगंधी वनस्पतींची शेती, तेलनिर्मितीही...नगर जिल्ह्यात आंभोळ या दुर्गम भागात मच्छिंद्र...
शेषरावांनी सुनियोजितपणे जपलेली संत्रा...टेंभूरखेडा (ता. वरुड, जि. अमरावती) येथील शेषराव...
निर्यात कोट्यावरून साखर उद्योगात घमासानपुणे : देशात साखरेचा अफाट साठा तयार होत असताना...
शेतकऱ्यांचा जीवनसंघर्ष २०१८ मध्येही...मुंबई : गेल्या चार वर्षांत सिंचन सोडून कृषीच्या...
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात...पुणे : पूर्व आणि पश्चिमेकडून वाहणाऱ्या...
हवामान बदलांमुळे दारिद्र्य वाढण्याचा...नवी दिल्ली : हवामानबदलांचा प्रश्न अतिशय गंभीर आहे...
हिमवृष्टीमुळे काश्‍मीर, हिमाचल गारठले;...नवी दिल्ली : हिमवृष्टीमुळे काश्‍मिरसह हिमाचल...
‘रेसिड्यू फ्री’ शेतीतून गुणवत्ताप्राप्त...स्थावर मालमत्ता व्यावसायिक उद्योगातील दोन...
प्रतिष्ठा जपण्यासाठी शेतकऱ्यांच्या...नाशिक : यवतमाळमधील साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन...
शेतकऱ्यांच्या परदेश अभ्यास दौऱ्यास अखेर...पुणे  ः गेल्या तीन वर्षांपासून बंद...
संत्रा निर्यातीला कृषी विभाग देणार...नागपूर : अपेडाने संत्रा क्‍लस्टरला पहिल्यांदाच...
विदर्भात गुरुवारपासून तुरळक पावसाचा...पुणे   : राज्यातील गारठा कमी झाल्यांनतर...
चढ्या दराचा फायदा कोणाला?मागील दोन दिवसांपासून सोयाबीनचे दर वाढत आहेत....
अतिखोल भूजलाचा उपसा घातकचपर्यावरणाचा नाश कोणी केला? या एका प्रश्नाला अनेक...